एकूण 20 परिणाम
डिसेंबर 09, 2018
क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा "किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती...
ऑक्टोबर 28, 2018
आपण क्रिकेट ‘पाहणारा’ देश आहोत... क्रिकेट पाहण्यासाठी आपल्याला एका ‘हिरो’ची गरज असते... गेल्या पिढीसाठी हा ‘हिरो’ सचिन होता... या पिढीसाठी ही जागा विराटनं घेतली आहे. दहा वर्षांपूर्वी, म्हणजे २००८च्या ऑगस्टमध्ये विराटनं आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिलं पाऊल टाकलं. त्यानंतर त्यानं इतक्‍या झपाट्यानं प्रगती...
सप्टेंबर 15, 2018
साहेबाच्या देशात जाऊन त्यास पंचांग दाखवण्याचे भारतीय स्वप्न विराट कोहलीच्या संघाने पुरे करून दाखवले असते, तर आज गणेशोत्सवात उत्साहाने वाजणारे ढोल-ताशे निश्‍चितच या विजयीवीरांच्या स्वागतासाठी बडवले गेले असते; पण ते घडले नाही. पाचपैकी चार कसोटी सामन्यांत दारुण हार खाऊन भारतीय संघ उरल्यासुरल्या...
मार्च 01, 2018
नवी दिल्ली : 'भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार कोण' यावर त्या दोघांच्या चाहत्यांमध्ये भलेही वाद होत असतील.. पण सौरभ गांगुली आणि महेंद्रसिंह धोनी यांचे संबंध कायमच सौहार्दाचे आहेत. किंबहुना, 'गांगुलीच्या निवृत्तीमागे धोनीचाच हात होता' असा काही चाहत्यांचा आरोप असला,...
फेब्रुवारी 15, 2018
मुंबई : 'अजूनही माझ्यातील क्रिकेट संपलेलं नाही. भारतासाठी पुन्हा खेळायचे ही इच्छा अजूनही कायम आहे. 'आयपीएल'मध्येही मी आणखी दोन-तीन वर्षे खेळू शकतो', असा विश्‍वास भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराजसिंगने व्यक्त केले. 'स्पोर्टसस्टार'ला दिलेल्या मुलाखतीत युवराजने त्याच्या क्रिकेटविषयक प्रवासाविषयी मते...
जानेवारी 17, 2018
विराट फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांचे खच्चीकरण करणाऱ्या विराट कोहलीला आता आपण भारतात खेळत नसून परदेशात कर्णधारपद भूषवित आहोत याची जाणीव होणे गरजेचे आहे. याला कारणही तसेच आहे, हे म्हणजे आतापर्यंत मायदेशात विजयाची चटक लागलेल्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत जळत्या निखाऱ्यांवरून चालावे लागत आहे. कोहली आणि...
डिसेंबर 22, 2017
कोलकाता : 'नव्या वर्षाच्या सुरवातीला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाकडे यंदा दर्जेदार गोलंदाजांचा भन्नाट ताफा आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेला हा भारतीय गोलंदाजांचा सर्वोत्तम ताफा असेल', असे मत निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी व्यक्त केले. भारतीय...
डिसेंबर 19, 2017
पुणे - भारतीय क्रिकेट संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही या संघाकडून चांगल्याच कामगिरीची अपेक्षा असून, या पार्श्‍वभूमीवर अजिंक्‍य रहाणेच्या अपयशाची चर्चा होत असली तरी, त्याचा खराब फॉर्म ही चिंतेची बाब नसल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ ...
डिसेंबर 13, 2017
बारासात - अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना दौरा अनेक वेळा लांबणीवर टाकल्यानंतर अखेर कोलकात्यामध्ये दाखल झाला, पण मंगळवारी उष्ण हवामानात दमछाक झाल्यामुळे तो माजी क्रिकेट कर्णधार सौरभ गांगुली याच्या संघाविरुद्ध प्रदर्शनी फुटबॉल सामना खेळू शकला नाही. त्यामुळे...
ऑक्टोबर 26, 2017
पुणे - भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरवात होण्यापूर्वी काही तास आधी एका वाहिनीच्या "स्टिंग ऑपरेशन'मुळे क्रिकेटमधील वेगळ्याच वादाला तोंड फुटले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमची खेळपट्टी बनविणारे क्‍युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी वाहिनीच्या स्टिंग...
जुलै 14, 2017
नवी दिल्ली- टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर रवी शास्त्री हे आपल्या मर्जीतील भारत अरुण यांना पुन्हा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून संघात आणण्यासाठी उत्सुक आहेत. सल्लागार समितीने झहीर खान यांची यापदी नियुक्ती करूनही शास्त्री यांनी अजून अधिकृतपणे सूत्रे घेतलेली नसतानाही सुरू केलेले...
जुलै 11, 2017
मुंबई - आम्हाला कोणतीही घाई नाही. कर्णधार विराट कोहली वेस्ट इंडीजवरून परतल्यानंतर त्याच्यासह काही संबंधितांशी चर्चा करू आणि त्यानंतरच भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड जाहीर करू, असे सल्लागार समितीचे सौरभ गांगुली यांनी जाहीर केले आणि दिवसभरातील घडामोडींनंतर...
जुलै 04, 2017
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सोमवारी अखेर रवी शास्त्री यांनी अधिकृतपणे आपला अर्ज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) सादर केला. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत बीसीसीआयने वाढवल्यानंतर इच्छुकांची यादी वाढत आहे. वेस्ट इंडीजचे माजी सलामीवीर फिल सिमन्स यांनीही...
जून 28, 2017
मुंबई - लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी कशी करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी नियुक्त केलेल्या समितीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याचा समावेश केला आहे. अशा प्रकारची अभ्यास समिती नियुक्त करण्याचा...
एप्रिल 25, 2017
मुंबई : 'आयपीएल'च्या फॅंटसी लीगने सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींसह माजी क्रिकेटपटूंचेही लक्ष वेधून घेतले आहे. भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने काल (सोमवार) त्याच्या 'ड्रीम टीम'ची घोषणा केली.  गांगुलीने या 'ड्रीम टीम'साठी खेळाडू निवडताना यंदाच्या 'आयपीएल'मधील आतापर्यंतच्या कामगिरीचा आधार...
मार्च 09, 2017
'बीसीसीआय'ची सामनाधिकाऱ्यांकडे मागणी; 48 तासांत निर्णय अपेक्षित बंगळूर/नवी दिल्ली - 'डीआरएस'साठी ड्रेसिंग रुममधील सहकाऱ्यांचा सल्ला मागण्याचा खोडसाळपणा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव स्मिथ याच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्या क्षणी मेंदू बधिर झाल्याची कबुली पत्रकार परिषदेत देत सारवासारव करण्याचा...
जानेवारी 10, 2017
कोलकता = भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याला निनावी पत्रातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मदिनापूर जिल्ह्यात 19 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गांगुली...
जानेवारी 10, 2017
नवी दिल्ली - प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीला परीक्षक म्हणून उपस्थित न राहता नापास केलेल्या दादा अर्थात सौरभ गांगुली यास रवी शास्त्री यांनी सर्वोत्तम भारतीय कर्णधारांच्या यादीत स्थानच दिले नाही. दादा कर्णधार म्हणून त्यांनी महेंद्रसिंह धोनीला पसंती दिली. शास्त्री यांनी एका...
डिसेंबर 16, 2016
कोची - हीरो इंडियन सुपर लीगच्या अंतिम सामन्यात केरळा ब्लास्टर्स आणि ऍटलेटिको डी कोलकता हे संघ रविवारी आमने-सामने येतील. प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा आणि घरच्या मैदानावरील पाच सामन्यांची विजयी मालिका या केरळासाठी जमेच्या बाजू असतील. त्यामुळे एटीकेला हरविण्याचा आणि पहिल्या आयएसएल अंतिम सामन्यातील...
डिसेंबर 15, 2016
कोलकाता - विराट कोहली हा कर्णधार म्हणून माझ्यापेक्षा दुप्पट आक्रमक आहे, असे मत टीम इंडियामध्ये जशास तसे उत्तर देण्याची जिद्द जागवणाऱ्या माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले. "सौरभ गांगुली फाउंडेशन'च्या वतीने क्रिकेट स्कूलचे अनावरण करताना गांगुली...