एकूण 8 परिणाम
January 13, 2021
टीम इंडियाची रनमशिन कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दाम्पत्याला ११ जानेवारीला कन्यारत्न झाले. मुलगी जन्मल्याचा आनंद विराटसह त्याच्या चाहत्यांनी उत्साहात साजरा केला. अनुष्का आणि विराट आई-बाबा झाल्याने बॉलिवूडसह क्रिकेटविश्वातील सर्वांनीच त्यांचे अभिनंदन केले. अनुष्का आणि विराटचे ११...
January 07, 2021
1.पुणे : तनिष्क ज्वेलर्समधून महिलांनी 4 लाखाच्या सोन्याच्या बांगड्या केल्या लंपास! आरोपी महिला घटनेच्या दिवशी दागिने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्समधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बांगडी विभागात गेल्या. रविवारी (ता.3) दुपारी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सविस्तर बातमी- 2.बिग बींची...
January 07, 2021
नवी दिल्ली- कोरोना लस निर्माण करणाऱ्या देशातील दोन कंपन्यांना भारत सरकारने मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसांमध्येच देशात लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या लशी इंजेक्शनद्वारे दिल्या जातात. पण, नाकातून लस (नेझल स्प्रे) देता यावी, यासाठी भारत बायोटेक...
January 07, 2021
पाटणा- बिहारची राजधानी पाटणामध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे, जो ऐकून तुम्हालाही आश्चर्यचा धक्का बसेल. बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी चक्क मृतदेह पोहोचला होता, हे पाहून अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. कोणालाही ही घटना खोटी वाटेल पण हे सत्य आहे.  बँकेत पोहोचला मृतदेह घटना राजधानी पाटणाच्या शहाजहांपूर...
December 27, 2020
कोलकाता- बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी रविवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. राजभवनातील सूत्रांनी ही शिष्टाचार भेट होती. राजकारणाशी याचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे, पुढीलवर्षी एप्रिल-...
November 02, 2020
नवी दिल्ली - बॉलिवूडचा किंग खान शाहरूख आज 2 नोव्हेंबरला त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रपटसृष्टीबाहेर त्याने क्रिकेटमध्येही आयपीएलमधून पाऊल टाकलं आहे. शाहरुख खानची मालकी असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सने यंदाच्या हंगामात 14 पैकी 7 सामने जिंकले आहेत. मात्र प्लेऑफ गाठणं आता जर तरच्या...
September 20, 2020
मुंबई - दिग्गज व्यक्तींच्या आयुष्यावर चित्रपट काढण्याचं प्रमाण अलिकडच्या काळात बरंच वाढलं आहे. यातही कलाकार आणि खेळाडुंच्या आयुष्यावर चिञपट येणे ही काही आता नवी गोष्ट राहिली नाही. यातील बऱ्याचशा चित्रपटांना रसिकांनी स्वीकारले. तर अनेकांच्या पदरी निराशा आली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ...
September 17, 2020
मुंबई- अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या करिअरच्या बाबतीत योग्य उंचीवर आहे. गेल्या वर्षी त्याने दोन सिनेमे सुपरहिट दिले होते. वॉर आणि सुपर ३० हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबास्टर ठरले होते. यामधील एक सिनेमा आनंद कुमार यांचं बायोपिक होतं. आता हृतिकचं पुन्हा एकदा एका बायोपिकसाठी नाव चर्चेत आहे. नुकतंच टीम...