एकूण 68 परिणाम
ऑगस्ट 27, 2019
कोल्हापूर - मला सख्खा किंवा चूलत भाऊही नाही, मला किंवा माझ्या भावकीतही कोणाला मुलगी नाही, असे असताना माजी खासदार राजू शेट्टी हे जर माझ्या जावयाने कडकनाथमध्ये फसवणूक केली असे म्हणत असतील तर तो माझा जावई आहे हे सिध्द करून दाखवावे. आपण राजकारण सोडू आणि जर तो माझा जावई नसेल तर श्री. शेट्टी हे राजकारण...
ऑगस्ट 26, 2019
नवी मुंबई : ठाणे, वाशी हार्बर मार्गावर ऐरोली नाका, रबाले येथील रेल्वे फाटके नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. रेल्वे फाटक ओलांडताना पंधरावड्यातून किमान दहा ते बारा व्यक्तींना ठाणे-वाशी मार्गावर प्राण गमवावे लागत आहेत.  ऐरोली नाका येथे रेल्वे क्रॉसिंग करण्यासाठी; तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर जाण्यासाठी...
ऑगस्ट 15, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद)  : सर्वत्र श्रावणधारा कोसळत असताना अजिंठा लेणीचा परिसरही निसर्गाच्या विविध रंगांनी खुलला आहे. निसर्गप्रेमी पर्यटकांना लेणीचा परिसर पर्यटनासाठी खुणावत आहे. हौशी पर्यटक या परिसरात निसर्गाचा आनंद घेताना जिवावर उदार होऊन डोंगरकड्यांच्या जवळ धोकादायक पद्धतीने सेल्फी घेत असल्याचे...
ऑगस्ट 10, 2019
संग्रामपूर (बुलढाणा) : पुराच्या पाण्यात स्टंट करणे जिवाशी खेळणे नाही का ? असा सवाल शुक्रवारी खिरोडा येथील एका तरुणांच्या कृत्यावरून निर्माण होत आहे. दरम्यान, शुक्रवारी पुर्णा नदीला मोठा पूर आलेला असताना, या नदीवर नवीन बांधकाम होत असलेल्या जवळपास दोनशे फूट उंचीच्या पुलावरून एका हौशी तरुणाने उडी...
ऑगस्ट 09, 2019
कोल्हापूर : पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर असताना जलंसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत पूर पर्यटनाचा आनंद लुटल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधला...
ऑगस्ट 05, 2019
नागपूर ः नागपंचमी दिवशी नागाला दूध पाजण्यासाठी जंगलातून किंवा गारुड्याकडून मंदिराच्या ठिकाणी आणले जात असल्याची प्रथा होती. वन विभागाच्या कारवाईच्या भीतीने असे प्रकार आता राज्यात कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामीण अथवा शहरीभागातही आता गारुडी गायब झालेले आहेत. सर्पमित्रांसाठी प्रकाशित केलेली...
ऑगस्ट 02, 2019
वडाळा : रेल्वेच्या हार्बर मार्गावरील चेंबूर ते वडाळा रोडदरम्यान लोकलमध्ये जिवावर बेतणारी स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणांना गुरुवारी (ता. १) वडाळा लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. मोसीन मोहम्मद आणि नासीर अहमद अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर आपला व इतर प्रवाशांचा जीव धोक्‍यात घातल्याप्रकरणी गुन्हा...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : धावत्या लोकलमध्ये स्टंट करणे दोन तरुणांना महागात पडले आहे. रेल्वेच्या हार्बर मार्गावरील लोकलमध्ये स्टंट करतानाचा दोन युवकाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान या जीवावर बेतणारी स्टंटबाजी करणाऱ्या या दोन स्टंटबाज युवकांना गुरुवार (ता.1) अटक केले आहे< चेंबूर...
जुलै 31, 2019
खेडमधील खरपुडी येथे मंगळवारी पुराच्या पाण्यात घुसलेला तरुण अद्याप बेपत्ता  राजगुरुनगर (पुणे) : स्टंटबाजीचे खूळ डोक्‍यात घुसल्याने बेभान झालेला तरुण स्वतःचा मुलगा आणि जवळचे लोक काठावरून हाका मारून माघारी बोलावत असतानाही पुलावरून चाललेल्या पुराच्या पाण्यात घुसला आणि प्रवाहाच्या जबरदस्त रेट्याने वाहून...
जुलै 17, 2019
नाशिक - विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे यांनी येथे सांगितल्यानंतर त्याचे पडसाद आज उमटले. भल्या पहाटे भाजपच्या कार्यालयासह शहरात तीन ठिकाणी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे पोस्टर नगरसेविकेने लावल्याने स्थानिक पातळीवर युतीत ट्‌...
जुलै 16, 2019
कणकवली - येथे झालेले चिखलफेक आंदोलन हे फुकटचे श्रेय घेण्यासाठी होते. ती एक प्रकारची स्टंटबाजी होती. खरं तर आम्ही आदेश दिल्यानंतर हायवेची कामं सुरू झाली. आता पुढील पंधरा दिवसांत शहरात महामार्ग दुतर्फा सर्व अतिक्रमण हटविण्यात येतील आणि महामार्ग मोकळा करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर...
जुलै 11, 2019
नांदेड : शहरातील वाहनांच्या तपासणी दरम्यान अनधिकृतपणे बिनापरवानगी दारु घेऊन जाणाऱ्या दोघांकडून वाहतुक पोलिसांनी अठरा हजाराची दारु आणि एक दुचाकी असा पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आयटीआय चौक परिसरात गुरूवारी (ता. 11) दुपारी करण्यात आली.  गुरूवारी (ता. 11) आयटीआय चौकात वाहन तपासणी...
जुलै 06, 2019
कणकवली - शहरातील महामार्ग १५ दिवसांत सुस्थितीत ठेवण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे. त्याला आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. आता पुढील आठ दिवसांत महामार्ग सुरळीत झाला नाही, तर ठेकेदाराला रस्त्यावर आणू, असा इशारा भाजप नेते अतुल रावराणे यांनी दिला. यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यावरही त्यांनी टीका...
जुलै 01, 2019
बेळगाव - काँग्रेसचे आमदार आनंद सिंग यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसिध्द झाले आहे. मात्र, आमदार सिंग यांनी विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांच्याकडे अद्याप राजीनामा दिलेला नाही. यामुळे त्यांच्या राजीनाम्याबद्दल अद्यापही संभ्रम आहे, अशी माहिती गृहमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली.  युती...
जून 18, 2019
फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज झाला सादर...वंदे मातरम् इस्लामविरोधी, असं म्हणत आहेत सप खासदार...यांसारख्या राजकीय तसेच देश, राज्य, स्थानिक, क्रीडा जगतातील बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... Maharashtra Budget 2019 : - Maharashtra Budget 2019 : राज्याचा...
जून 12, 2019
पुणे - सुसाट वाहने चालवीत शाळा गाठणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या  गाड्यांना आता शाळांबाहेरच ‘ब्रेक’ लागण्याची शक्‍यता आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी वाहने आणल्यास त्याची जबाबदारी शाळांवरच ठेवून त्यांच्यावर वाहतूक शाखेकडून कारवाईची छडी उगारली जाणार आहे.  वाहतूक पोलिसांकडून शहरात दररोज राबविल्या...
मे 15, 2019
वडाळा -  लोकलमध्ये चित्तथरारक स्टंट करून जीव धोक्‍यात घालणाऱ्या दोन तरुणांचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते शिवडीदरम्यान दोघे लोकलच्या दरवाजातून बाहेर लटकत विजेच्या खांबांना हात मारत ‘स्टंटबाजी’ करत असतात. वडाळा रेल्वे पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन, कारवाई करणार...
मे 09, 2019
मालवण - कोळंब पुलावरून सुरू असलेल्या वाहतुकीच्या विषयावरून आज स्वाभीमान व शिवसेना सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. कोळंब पुलासह घरबांधणीची परवानगी ग्रामपंचायतीमार्फतच मिळणार असे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केले होते. मात्र अद्याप ग्रामपंचायतीकडून अशीच परवानगीच मिळत नसल्याने आमदारांनी जनतेची घोर...
मार्च 28, 2019
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचा पळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वाहतुक कोंडीत अडकल्याने सभेसाठी उशीर झाला म्हणून पार्थ पवार पळत सभा ठिकाणी जात आहेत असा आशयाचा मेसेज त्या मध्ये वायरल करण्यात येत आहे. मात्र...
फेब्रुवारी 06, 2019
रत्नागिरी - सत्तेत शिवसेना भागीदार, उद्योगमंत्री सेनेचा असताना कंपनीने नियुक्‍त केलेली सुकथनकर समिती रत्नागिरीत येतेच कशी? मुख्यमंत्र्यांना सांगून समितीचा दौरा आधीच रद्द करता आला असता. केवळ शिवसेनेला क्रेडिट मिळावे यासाठीच हा स्टंट होता, असा आरोप ‘स्वाभिमान’चे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी...