एकूण 6 परिणाम
February 06, 2021
मालेगाव (जि.नाशिक) : गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या अपघातात शहरातील चालकासह चौघे मजूर मालेगावकडे परतताना ठार झाले होते. आठवड्यातील सलग दुसऱ्या अपघातामुळे पूर्व भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतांची नावे समजू शकली नाहीत. शुक्रवारी (ता. ५) पहाटे व्यारा-बाजीपुरा राष्ट्रीय महामार्गावर...
February 04, 2021
 सिडको (नाशिक) : ‘देव तारी त्याला कोण मारी’, या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव बुधवारी (ता. ३) विल्होळी नाका येथे आला. पहाटे साडेपाचच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, प्रथमदर्शनी गाडीत काही जीवितहानी झाली तर नाही ना, असा संशय येथील नागरिकांना आला....
February 02, 2021
नाशिक : अवघ्या १३ वर्षांची असताना विवाह झालेल्या त्या बालिकावधूची जीवनयात्रा संपली.. हा विवाह तिच्यासाठी एकप्रकारे मृत्यूचे फर्मानच ठरला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा विवाह तिच्यासाठी एकप्रकारे मृत्यूचे फर्मानच दिंडोरी तालुक्यातील करंजवण येथे मे २०२०मध्ये म्हणजे अगदी...
December 17, 2020
अमरावती : नवीन वर्षाच्या आगमनाला अद्याप चौदा दिवसांचा अवधी असताना पोलिस प्रशासनाने नववर्षाचे स्वागत करताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले. हेही वाचा - कोरोना योद्धेच नाहीत लसीकरणासाठी तयार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी का केली नाही अद्याप नोंदणी? नवीन...
October 01, 2020
सप्टेंबर 1993... अत्यंत काळोखी रात्र. पण तो दिवस सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी मोलाचा ऐतिहासिक ठरला! पहाटे 3.50 मिनिटांनी सोलापूरपासून जवळच असलेल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारीजवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात भूकंप झाला. मी ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट, सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूरमध्ये युनिट दोनचा रजिस्ट्रार...
September 25, 2020
वडाळी (नंदुरबार) : वडाळीसह परिसरात अल्पवयीन मुलामुलींकडून मोटरसायकलसह चार चाकी वाहनांचा वापर अधिक वाढल्याने त्यांच्या चालवण्याचा वेग देखील सुसाट आहे. यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा स्टंटबाजी करणाऱ्या मुलांवर कारवाई करण्यात आली.  सध्या कोरोनाच्‍या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा...