एकूण 6 परिणाम
February 06, 2021
नाशिक रोड :सुभाषरोड परिसरातील पवारवाडीत भीषण आग लागली. या आगीत जवळपास चार ते पाच घरं जळून खाक झाली असल्याची माहिती मिळते. घटनास्थळी अग्निशामक दलाचे तीन बंब दाखल झाले आहेत. आग कशामुळे लागली हे अग्निशामक दलाने अजून स्पष्ट केलेले नसून आग विझवण्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहे. सुभाष रोड परिसरातील एका...
February 06, 2021
मालेगाव (जि.नाशिक) : गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या अपघातात शहरातील चालकासह चौघे मजूर मालेगावकडे परतताना ठार झाले होते. आठवड्यातील सलग दुसऱ्या अपघातामुळे पूर्व भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतांची नावे समजू शकली नाहीत. शुक्रवारी (ता. ५) पहाटे व्यारा-बाजीपुरा राष्ट्रीय महामार्गावर...
February 02, 2021
नाशिक : नाशिकच्या वकीलवाडी भागात सोमवारी झालेल्या एका आवाजाने परिसरात भीती पसरली होती. कोणालाही कळेना नेमके काय झाले..पण देवाची कृपा आणि अनेक जण बचावले अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. काय घडले नेमके? अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती वकीलवाडी भागात सोमवारी (ता. १) दुपारी तीनच्या सुमारस एक मोठे आंब्याचे...
January 28, 2021
पेठवडगाव (कोल्हापूर) - आजारपणास कंटाटळून वृद्ध दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. शिवाजी ज्ञानू ठोंबरे (वय 85), पत्नी मुक्ताबाई (वय 80, रा. पेठवडगाव) असे त्यांचे नाव आहे.  शिवाजी ठोंबरे भाजी मार्केटमधील भाजी विक्रेते होते. वृद्धत्वामुळे काही वर्षांपासून ते घरीच होते...
November 01, 2020
मुंबईत काही फुटकळ परभाषक मराठीचा अपमान करतात, ही बाब अपवादात्मक वा किरकोळ म्हणून सोडून देण्यासारखी नाही. कारण त्यामागं प्रेरणा आहेत, त्या भाषक बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक यांतील वर्चस्व संघर्षाच्या. असा संघर्ष निर्माण होणं हे मुळातच धोकादायक. त्यातून काहींच्या राजकीय पोळ्या कदाचित भाजल्या जातील...
October 01, 2020
सप्टेंबर 1993... अत्यंत काळोखी रात्र. पण तो दिवस सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी मोलाचा ऐतिहासिक ठरला! पहाटे 3.50 मिनिटांनी सोलापूरपासून जवळच असलेल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारीजवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात भूकंप झाला. मी ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट, सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूरमध्ये युनिट दोनचा रजिस्ट्रार...