एकूण 249 परिणाम
मे 16, 2019
जळगाव : युवकांना करिअरमध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रेरणा मिळावी, त्यांच्यात सकारात्मक सामाजिक बदलांसाठी पुढे येण्याची जाणीव निर्माण व्हावी, यासह त्यांच्यातील नेतृत्वगुणांच्या विकासासाठी यंदाही "यिन' व्यासपीठातर्फे "समर यूथ समिट' होत आहे. नाशिक येथे 8 जूनपासून होणाऱ्या या तरुणाईच्या...
मे 15, 2019
कोल्हापूर - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन. मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखवण्याचा उमेदीचा काळ. शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चे यंग...
मे 09, 2019
बिझनेस वुमन: शिल्पा पोफळे स्टार्टअप संस्कृतीचा जन्म होण्याअगोदर एखाद्या महिलेने लघुउद्योजकांना कर्ज देणारी कंपनी सुरू करणे आणि तिचा देशभर विस्तार करणे हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील दुर्मीळ उदाहरण. त्यातही बॅंका किंवा इतर वित्तपुरवठादार कंपन्या कर्जे देताना तारण म्हणून...
एप्रिल 30, 2019
सोलापूर - अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात वाव मिळावा आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली; परंतु बॅंकांना थकबाकीची भीती अन्‌ शासनाची उदासीनता यामुळे लाभार्थ्यांनी बॅंकांचे उंबरठे झिजवूनदेखील लाभ...
एप्रिल 25, 2019
पुणे - अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे मिळावे, त्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ‘इनोव्हेशन लॅब’ करण्याचे सूचित केले आहे.  महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा...
एप्रिल 20, 2019
वसंतदादांनी सांगली जिल्हाच नव्हे तर राज्य समोर ठेवून विकासाचा दृष्टिकोन ठेवला. जात-पातीपलीकडे जाऊन संकुचित विचारांना थारा न देता सर्व समाजघटकांचा विचार केला पाहिजे हा माझ्यावरील पिढीजात संस्कार आहे. त्यामुळे कुणावर टीका करण्यात मला काडीचे स्वारस्य नाही. सांगली परिसर जिल्ह्याच्या विकासाचे  इंजिन आहे...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीकडे धार्मिक...
एप्रिल 12, 2019
नांदेड : महाराष्ट्र, देशाने भाजप आणि नरेंद्र मोदींना बहुमत दिले. मात्र, मोदी तुमच्याशी खोटं बोलत आहेत. ते 'मेक इन इंडिया', 'स्टार्टअप इंडिया', 'गंगा स्वच्छते'विषयी कोणतेही वक्तव्य केले नाही. त्यांनी कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च केले, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...
एप्रिल 09, 2019
हिंगोली - 'माझ्यावर तोडपाणी करण्याचे आरोप करणाऱ्यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी; मात्र, त्यांच्या चिक्‍की व मोबाईल गैरव्यवहाराची चौकशी समिती माझ्या अध्यक्षतेखाली नियुक्‍त करावी, मगच खरा प्रकार उघडकीस येईल,'' असा पलटवार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केला. आघाडीचे उमेदवार सुभाष वानखेडे...
एप्रिल 04, 2019
औरंगाबाद - आपल्याकडे क्षमता आहेत, मेहनतीची तयारी आहे. जे करायचे ते ‘ग्लोबल’ दर्जाचे करायला हवे. ‘स्टार्टअप’मधून आलेल्या उत्पादनाला दीर्घकाळ स्पर्धेत ठेवण्यासाठी जगातील बाजारपेठांचा अभ्यास करा, असा मंत्र ‘एपी ग्लोबल’चे अध्यक्ष आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार...
एप्रिल 03, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर खोट्या बातम्या, फोटो, व्हिडिओ प्रसारित होऊ नये यासाठी व्हॉट्सऍपने महत्त्वाचे पाऊल उचचले आहे. यासाठी व्हॉट्सऍपने 'चेकपॉईंट टिपलाईन' (Checkpoint Tipline) ही सुविधा लाँच केला आहे. 'चेकपॉईंट टिपलाईन'च्या मदतीने युजर्सना त्यांना मिळालेला मेसेज अथवा माहिती...
एप्रिल 01, 2019
महाविद्यालयात केलेला ‘जुगाड’ शेतकऱ्यांच्या पसंतीस  औरंगाबाद - अडचणी उभ्या राहिल्या, की त्यावरील उपायांचा शोध सुरू होतो. मराठवाड्यात अडचणींचा ढीग आहे. त्यावर मात करण्यासाठी अनेकांच्या डोक्‍यातून निघणाऱ्या कल्पना मराठवाड्यामध्ये स्टार्टअप म्हणून जन्माला येत आहेत. अडचणींना सामोरे जात...
मार्च 25, 2019
हैद्राबादः भारतीय जनता पक्षाची वेबसाइट हॅक झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर पुन्हा सुरू झाली. मात्र, या नवीन वेबसाइटच्या डिझाइनवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजपने कोणतीही पुर्वपरवानगी न घेता आमचे डिझाइन चोरले आहे. चौकीदारांचा पक्ष डिझाइन पण चोरतो, असा आरोप एका कंपनीने ब्लॉगवरून केला आहे. भाजपच्या या...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 10, 2019
तरुणांची स्वप्ने ग्लोबल; पण आव्हाने लोकल (डॉ. आशुतोष जावडेकर, लेखक, गायक ) आजचा युवक हा कुठंही राहत असला, तरी तो स्वप्नं ग्लोबल बघतो. त्याच्यापुढे जी आव्हानं आहेत; त्याचं स्वरूप अगदी लोकल स्वरूपाचं आहे. चिठ्ठी-चपाटीखेरीज ऍडमिशन किंवा नोकरी मिळत नाही. नवीन व्यवसाय (स्टार्टअप) सुरू...
मार्च 09, 2019
पुणे - नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित ‘स्टार्ट-अप’ कंपन्यांना मार्गदर्शनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून दोन दिवसांची ‘सहयोग’ परिषद सुरू झाली. महाराष्ट्रातील स्टार्ट अप कंपन्या आणि महाविद्यालयांमधील इनोव्हेशन कक्षांचे प्रमुख परिषदेत सहभागी आहेत. परिषदेचे उद्‌घाटन ‘डिलिव्हरिंग चेंज...
मार्च 08, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्‍युबेशन ॲण्ड लिंकेजेस्‌ यांच्या वतीने शुक्रवारी (ता. ८) आणि शनिवारी (ता. ९) ‘सहयोग’ या इनोव्हेशन कॉनक्‍लेव्हचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्‌घाटन सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी...
फेब्रुवारी 24, 2019
पुणे - उद्योग सुरू करण्यासाठी योग्य नियोजन आणि प्रबळ इच्छाशक्ती हवी. या दोन्हींच्या जोरावर ध्येय साध्य करणे सहज शक्‍य होते. प्रत्यक्ष अनुभवातूनही शिकणे हेही तितकेच महत्त्वाचे असते, असा सल्ला नामवंत उद्योजकांनी ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’च्या उद्‌घाटनप्रसंगी दिला. शिवाजीनगर येथील...
फेब्रुवारी 22, 2019
पुणे - कर्करोगासारख्या जीवघेण्या रोगावर लवकर आणि वेळेत उपचार होण्यासाठी तत्परतेने सेवा पोचविणारे ‘फास्टसेन्स स्टार्टअप’...देणगीची रक्कम गरजूंपर्यंत पोचावी म्हणून विकसित केलेले ‘केअर डॅडी ॲप’ अशा प्रकारचे लोकांसाठी उपयुक्त ठरणारे स्टार्टअप्स पाहण्याची संधी ‘पुणे स्टार्टअप...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली:  नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार करतानाच नवउद्यमींना जाचक ठरू पाहणाऱ्या "एंजेल टॅक्‍स"मधून वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी...