एकूण 189 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
सोलापूर - राज्यातील पंधरा जिल्ह्यांमधील विशेष प्रशिक्षण केंद्रांमध्ये ५९ हजार ६०० बालकामगार असल्याचे बालकामगार आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. मागील सात-आठ वर्षांत नऊ ते चौदा वर्षे वयोगटातील सुमारे एक लाखांहून अधिक बालकामगारांना या प्रकल्पांतर्गत दोन वर्षांचे विशेष प्रशिक्षण दिले; परंतु कुटुंबाची...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - स्टार्टअपला गुंतवणूकदार हवा असेल अथवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) भाऊ ई सेलतर्फे आयोजित ‘पुणे स्टार्टअप फेस्ट २०१९’मध्ये सहभागी होऊ शकता. ‘स्वप्नं साकार करा’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव येत्या...
फेब्रुवारी 17, 2019
सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व वाहकांच्या आठ हजार 22 जागांची भरती निघाली आहे. त्यासाठी आतापर्यंत 41 हजार 717 उमेदवारांनी अर्ज केले असून त्यामध्ये सोलापूरसह दुष्काळी जिल्ह्यांमधील सर्वाधिक उमेदवार आल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या विभागाकडून सांगण्यात आले. जागा भरतीच्या तुलनेत पाचपट अर्ज...
फेब्रुवारी 13, 2019
सांगली - केंद्र व राज्यातील भाजप सरकार उद्योग, व्यवसाय, विकास, बेरोजगारांना नोकऱ्या, शेतकरी कर्जमाफीत अपयशी ठरले आहे. "भाजप' हटाओचा नारा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. चहा विकणारे पंतप्रधान मुलांना रस्त्यावर उतरुन पुन्हा तेच करण्यास...
जानेवारी 19, 2019
स्मार्ट सिटी मिशनसाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्यात तारीखवार कामे मांडली होती. कुठल्या महिन्यात कुठले काम पूर्ण होईल आणि त्यासाठी निधी किती लागेल, याबद्दलचा तपशील प्रस्तावात होता. तीन वर्षांनंतर त्याच प्रस्तावाकडे पाहताना पुणेकर अस्वस्थ होतील, अशी परिस्थिती आहे. प्रत्येक...
जानेवारी 06, 2019
मुंबई - राज्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्यावतीने ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ‘स्टार्ट अप सप्ताहा’मुळे...
जानेवारी 06, 2019
आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्यातरी टप्प्यावर प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रतिकूलता येत असते; पण आपल्या उत्तम अशा जीवनमूल्यांच्या आणि सर्जनशीलतेच्या जोरावर त्या प्रतिकूलतेवर मात करू पाहणारी माणसं खऱ्या अर्थानं आयुष्य जगत असतात, इतरांनाही दिशा दाखवतात, प्रेरणा देतात, मग ती माणसं सर्वसामान्य का असेनात!...
जानेवारी 05, 2019
जमिनीवर पाय भक्कमपणे रोवतानाच आकाशात झेप घेण्याची स्वप्नं तरुणाईच्या डोळ्यांत फुलत असतात. ही स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी बदलत्या भवतालाचं भान ठेवून पावलं टाकणाऱ्या तरुण पिढीचं मनोगत त्यांच्याच शब्दांत मांडणारं सदर दर शनिवारी. धा वपळ... गडबड... चिडचिड... डेडलाइन्स... टेन्शन्स... या शब्दांचं आणि...
जानेवारी 04, 2019
नवी दिल्ली - भारतातील विविध स्टार्टअप कंपन्यांनी गेल्या वर्षभरात (२०१८) सुमारे ३८.३ अब्ज डॉलरचा निधी उभारल्याचे ‘योस्टार्टअप’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. याबाबतीत केवळ अमेरिका व चीन हे देश भारताच्या पुढे आहेत.  योस्टार्टअपने आपला अहवाल गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार, निधी उभारणीत ई-...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून 'इकोरिगेन'ने व्यवसाय क्षेत्रात यशस्वीपणे झेप घेतली. पर्यावरणपूरक आणि वेगळ्या विषयावर स्टार्टअप सुरू करण्याची ही कल्पना सत्यात उतरवली ती...
नोव्हेंबर 15, 2018
भारताचे नाव जगाच्या ई-कॉमर्स नकाशावर ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या "फ्लिपकार्ट' या मातब्बर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी गैरवर्तणुकीच्या आरोप प्रकरणी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मात्र, या प्रकरणातील अनेक कच्चे दुवे आणि त्याचबरोबर स्वतंत्रपणे झालेल्या त्यांच्या चौकशीतील काही...
नोव्हेंबर 15, 2018
सिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अत्यंत वेगाने आणि व्यापक प्रमाणावर होत असलेल्या डिजिटल क्रांतीमुळे देशातील 1.3 अब्ज नागरिकांची आर्थिक साक्षरता आणखी सक्षम झाली...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - ‘प्रशासकीय सेवेत जायचं आणि वेगळ्याप्रकारे समाजाची सेवा करायची,’ हे स्वप्न उराशी बाळगून लाखो तरुण स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे-मुंबईसारख्या शहरांत येतात. त्यातील काहींना हवं तसं यशही मिळतं, तर वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही काहींच्या पदरात निराशा पडते. मात्र या अपयशातून खचून न जाता, काही...
ऑक्टोबर 31, 2018
नाकर्त्या सरकारला खाली खेचा नागपूर : चार वर्षांत राज्य सरकारला जनहिताचे एकही धोरण राबविता आले नाही. या काळात शेतकऱ्यांची दुर्दशा, बेरोजगारी, महागाई वाढली आहे. रोजगारवाढीच्या घोषणा फसव्या ठरल्याने नाकर्त्या सरकारला खाली खेचा, असे आवाहन माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी राज्यातील आमदारांना केले आहे....
ऑक्टोबर 15, 2018
भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकतीच ‘अटल रॅंकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्‌स’ची (एआरआयआयए) स्थापना केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन्सबद्दलची वातावरणनिर्मिती करण्यासाठी उच्च शिक्षण संस्था देत असलेल्या सुविधा आणि त्यांचा दर्जा याचे मूल्यांकन ‘एआरआयआयए’...
ऑक्टोबर 14, 2018
"रिसर्च ऑफ रिसर्जन्स फाउंडेशन (आरएफआरसी) या मान्यताप्राप्त सामाजिक संस्थेने मागील आठवड्यात "एज्युकेशन फॉर रिसर्जन्स' (पुनरुत्थानासाठी शिक्षणाचा उपयोग) या परिषदेचे नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजन केले होते. या आगळ्यावेगळ्या परिषदेचा उद्देश संवाद, सहयोग आणि सहमतीच्या माध्यमातून आपल्या उच्चशिक्षण...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - मुंबई विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना त्यांच्या नवसंकल्पनातून उद्योगनिर्मितीसाठी लवकरच व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या नवसंकल्पनांना वाव देत नवे उद्योजक घडवण्यासाठी विद्यापीठात इन्क्‍युबेशन सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी...
ऑक्टोबर 02, 2018
पिंपरी - आयटी कंपन्यांच्या प्रगतीचा आलेख प्रत्येक वर्षी उंचावत आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील नव्या कंपन्यांमध्ये दरवर्षाला दहा टक्‍के वाढ होत असल्याचे समोर आले आहे.  हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनकडे तीन वर्षांपूर्वी ३७ कंपन्यांनी नोंदणी केली होती. यंदाच्या वर्षी हा आकडा ८८ पर्यंत जाऊन पोचला आहे. तीन...
ऑक्टोबर 01, 2018
पुणे - विद्यार्थ्यांना एखादं स्टार्टअप सुरू करायचं असेल किंवा त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना व्यासपीठ हवं असेल, तर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हे व्यासपीठ मिळू शकणार आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना वाव देत नवीन उद्योजक घडविण्यासाठी विद्यापीठात लवकरच ‘इनक्‍युबेशन सेंटर...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद - ‘द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स`तर्फे (वॅन-इफ्रा) दिल्या जाणाऱ्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस'मध्ये सकाळ, ‘ॲग्रोवन’ आणि सरकारनामा यांनी बाजी मारली आहे. ‘ॲग्रोवन'चे मोबाईल ॲप्लिकेशन आणि 'सरकारनामा' या संकेतस्थळाला ‘सर्वोत्तम डिजिटल न्यूज स्टार्टअप...