एकूण 333 परिणाम
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
एप्रिल 28, 2019
बुऱ्हाणपूरकडून औरंगाबाद-दौलताबाद या दख्खनेत प्रवेशणाऱ्या मुख्य मार्गावरील अजिंठा-फर्दापूर सरायांपाशी ब्रिटिश घोडदळाचा मुक्काम होता. त्यातील एक लष्करी अधिकारी, जॉन स्मिथ, वाघोरा नदीच्या खोऱ्यात शिकारीला भटकत असताना, वाघाचा माग काढत विस्तीर्ण दरीच्या तोंडापाशी येऊन ठेपला. या निबिड...
एप्रिल 28, 2019
औरंगाबाद : कॅप्टन जॉन स्मिथने अजिंठा लेणी शोधून काढली, असे म्हणणे अर्धसत्य आहे. ही लेणी कधीच लुप्त झाली नव्हती. स्थानिकांना लेणीबद्दल माहिती होतीच. मात्र, हे अद्वितीय चित्रशिल्प जगाच्या नकाशावर आणण्याचे, पाश्‍चात्य अभ्यासकांपर्यंत पोचविण्याचे श्रेय मात्र निर्विवाद जॉन स्मिथ आणि...
एप्रिल 28, 2019
पर्यटक संख्येवर नियंत्रणासाठी उपाययोजनांची गरज  औरंगाबाद - गेली दोन हजार वर्षे ऊन, वारा, पावसाचा मारा झेलणारी अजिंठा लेणी ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ याने जगाच्या नकाशावर आणली, या ऐतिहासिक घटनेला रविवारी (ता. 28) तब्बल 200 वर्षे पूर्ण होत आहेत. हवामानातील अनिश्‍चित बदल आणि पर्यटकांच्या...
एप्रिल 28, 2019
औरंगाबाद - हवामानातील बदलांचा परिणाम होऊन अजिंठा लेणी हळूहळू नामशेष होत जाईल, हे भाकीत खोटे ठरवण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. लेणीतील भग्नावशेषांना पूर्वरूप देण्यासाठी गेली १० वर्षे नव्या शास्त्रीय पद्धतींनी अखंड काम सुरू आहे. संवर्धनाच्या या पद्धतीने अजिंठा...
एप्रिल 20, 2019
नवी दिल्ली : स्वयंपाकासाठी वापरले जाणारे लाकूड, गोवऱ्या, कोळसा आणि केरोसिन (रॉकेल) यांच्या ज्वलनामुळे होणारे उत्सर्जन कमी केल्यास हवेच्या प्रदूषणात घट करण्यास भारताला मोठे यश मिळू शकेल, असा दावा नव्या अभ्यासातून पुढे आला आहे. एवढेच नव्हे तर या जैव इंधनाचा वापर घटल्यास दरवर्षी दोन लाख 70 हजार जणांचे...
एप्रिल 15, 2019
मेलबर्न : चेंडू कुरतडल्याप्रकरणी बंदीची शिक्षा भोगलेले स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची आगामी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 सदस्यीय ऑस्ट्रेलियन संघात निवड करण्यात आली आहे. तर, कर्णधारपद हे ऍरॉन फिंचकडे असेल हेही स्पष्ट करण्यात आले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-...
एप्रिल 14, 2019
नागठाणे : रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केराॅन पोलार्ड, स्टीव्ह स्मिथ हे दिग्गज क्रिकेटपटू एरवी दिसतात टीव्हीवर. मात्र अपशिंगेतील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना काल 'आयपीएल' सामन्याच्या निमित्ताने या सर्वांना 'याची देहा याची डोळा' पाहाण्याची अपूर्व संधी लाभली. अपशिंगेची...
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...
एप्रिल 07, 2019
तारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा "बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....
मार्च 31, 2019
चुकीचं कृत्य कुणाच्याही हातून घडू शकतं. हार्दिक पंड्यानं उत्साहाच्या भरात आणि जरा चमकोगिरी करायच्या नादात वाट्टेल ते भाष्य टीव्ही शोदरम्यान केले. त्याचा मोठा भुर्दंड त्याला भरावा लागणार आहे. स्टीव्ह स्मिथनं गुन्ह्यात सहभागी न होता नुसती मूक संमती दिली आणि त्याला निंदा नालस्तीला तोंड...
मार्च 26, 2019
आयपीएल 2019 : जयपूर : स्टिव्ह स्मिथच्या पुनरागमनाने उत्सुकता ताणलेल्या सामन्यात सारी हवा ख्रिस गेल आणि जॉस बटलरच करुन गेले. राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानची झुंज अपयशी पडली आणि पंजाबचा 14 धावांनी विजय झाला.  ख्रिस गेल आणि सर्फराज खान यांच्या...
फेब्रुवारी 22, 2019
'क्रोकोडाइल हंटर' म्हणून प्रसिद्ध असलेले पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांचा आज जन्मदिवस. यानिमित्त गुगलने त्यांचे डूडल केले आहे.  या डूडलमध्ये वेगवेगळ्या स्लाइड्स तयार करून त्यातून इरविन यांचे पशू-पक्ष्यांबद्दलचे प्रेम अधोरेखित करण्यात आले आहे. पशूप्रेमी असलेले इरविन हे वन्यजीव संरक्षक,...
फेब्रुवारी 13, 2019
कोलंबो - विराट कोहली हा त्याच्या समकालीन खेळाडूंमध्ये सर्वात पुढे असून सर्वकालीन सर्वश्रेष्ठ फलंदाज होण्याची त्याच्याकडे क्षमता आहे, अशा शब्दात श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. रन-मशीन म्हणून दबदबा निर्माण करणाऱ्या विराट कोहलीने २०१८ मध्येही धावांचा पाऊस...
फेब्रुवारी 11, 2019
कोल्हापूर - डॉबरमॅन, लॅब्रॉडोर, बॉक्‍सर या प्रचलित जातींसह फॉक्‍स टेरियर, बुलडॉग, बेल्जियम शेपहर्ड, फ्रेन्च बुलडॉग या दुर्मिळ जातींच्या श्‍वानांचा मेळा श्‍वानप्रेमींना अनुभवयाला मिळाला. कॅनाईन क्‍लब ऑफ कोल्हापूरतर्फे आयोजित डॉग शोमध्ये ऑल ब्रीड चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. देशभरातून ३५ हून अधिक...
जानेवारी 13, 2019
क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच हा उद्देश ठेवून मैदानात उतरतात. त्यामुळे स्लेजिंग, टवाळी, खोड काढण्यासारखे प्रकार होत असतात. चेंडू कुरतडण्यासारखी कृत्य तर स्टीव स्मिथ आणि...
डिसेंबर 29, 2018
मेलबर्न : मैदानावर खडूस वागण्याबरोबरच भेदक गोलंदाजी आणि चिवट फलंदाजी ही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची वैशिष्टये गेल्या काही वर्षांमध्ये लुप्त झाली आहेत. म्हणजे, खडूस वागणं अगदी आतापर्यंत सुरू होते.. गोलंदाजीही पूर्वीसारखी तिखट राहिलेली नाही आणि फलंदाजीमध्ये तर दुर्दशाच झाली आहे. भारताविरुद्ध मायदेशात...
डिसेंबर 23, 2018
"टायटॅनिक'नं अजरामर प्रेमकहाणीचं समुद्ररूप दाखवलं. पाहतापाहता या चित्रसुरांच्या गारुडानं सात समुद्र ओलांडले. जगभर "टायटॅनिक'वर रसिकांच्या उड्या पडल्या. भावगर्भ संगीत, त्या कलाकृतीतला अभिजाताचा प्रत्येक चतकोर चंद्रकोरीसारखा उजळून निघालेला. मृत्यूदेखील देखणा असू शकतो, त्याचं रौद्र स्वरूप प्रीतीपुढे...
डिसेंबर 22, 2018
सिडनी : चेंडू कुरतडण्याप्रकरणी एक वर्षाचे निलंबन असणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने आज ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चेंडू कुरतडल्याची पुन्हा एकदा कबुली दिली. मात्र, या कटात आपण सहभागी नव्हतो. पण, जेव्हा असे घडणार हे समजले तेव्हा ते रोखू शकलो नाही, हे माझ्यातील कर्णधाराचे अपयश आहे...
डिसेंबर 11, 2018
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेलांनी वैयक्तिक कारण पुढे करत राजीनामा दिला आहे. मात्र रिझर्व्ह बॅंक आणि मोदी सरकारमध्ये स्वायत्ततेच्या मुद्द्यावरुन तणाव निर्माण झाला होता. त्याचबरोबर वर्षभरात घडलेल्या विविध घटनांमुळे अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँक यांमध्ये कटुता वाढली होती. राजकारण हे...