एकूण 63 परिणाम
एप्रिल 14, 2019
नागठाणे : रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केराॅन पोलार्ड, स्टीव्ह स्मिथ हे दिग्गज क्रिकेटपटू एरवी दिसतात टीव्हीवर. मात्र अपशिंगेतील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना काल 'आयपीएल' सामन्याच्या निमित्ताने या सर्वांना 'याची देहा याची डोळा' पाहाण्याची अपूर्व संधी लाभली. अपशिंगेची...
नोव्हेंबर 04, 2018
दोन आठवड्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होणार आहे. आपल्या वर्तणुकीबद्दल कुख्यात असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचं नेमकं काय चाललंय, पाणी कुठं मुरतंय आदी गोष्टींविषयी विश्‍लेषण. तेंडुलकर मिड्‌लसेक्‍स ग्लोबल ऍकॅडमीच्या पहिल्या शिबिराच्या निमित्तानं सचिन तेंडुलकरनं या विषयावर व्यक्त केलेली मतं...
ऑक्टोबर 30, 2018
मेलबर्न : भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये असल्याने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अशातच ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी कमालीची खालावली आहे. त्यांना पाकिस्तानकडून कसोटी आणि ट्वेंटी20 दोन्ही मालिकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. अशातच विराटसेनेचा सामना करण्यासाठी...
जून 06, 2018
मेसबर्न : क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेम्स सदरलँड यांनी आज (बुधवारी) पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. 17 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सदरलँड हे पद सोडणार आहेत. राजीनामा देताना जेम्स सदरलॅंड यांनी आज सांगितले की, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात झालेल्या बॉल...
जून 05, 2018
सिडनी : दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यादरम्यान चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात दोषी आढळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ या प्रकरणानंतर चार दिवस रडत असल्याचे समोर आले आहे. त्याला त्याच्या मुलांनी भावना आवरण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे.   चेंडू...
एप्रिल 22, 2018
क्रिकेटमध्ये सध्या मैदानाबरोबरच बाहेरही बऱ्याच घडामोडी घडत आहेत. एकीकडं आयपीएलचं सुरू झाली असताना बॉल टॅंपरिंगच्या घटनेपासून चेन्नईतले सामने पुण्याला हलवण्यापर्यंत अनेक घडामोडींचे अनेक परिणाम होताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट जगतातले रंग मला मोहवून टाकतात आणि रागरंग भीती दाखवून जातात. एकीकडे...
एप्रिल 01, 2018
चेंडूची स्थिती बदलण्याचा (बॉल टॅंपरिंग) प्रकार उघडकीस आल्यामुळं ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू अडचणीत आले आहेत. कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि प्रत्यक्ष हे कृत्य करणारा खेळाडू कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट यांच्यावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. गेले काही दिवस...
मार्च 31, 2018
सिडनी : चेंडू कुरतडल्या प्रकरणात बंदीची शिक्षा भोगावी लागणाऱ्या स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांसमोरील अडचणींचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत स्पर्धेत 2016 मध्ये सामनाधिकाऱ्यांनी स्मिथ आणि वॉर्नर या दोघांनाही चेंडू...
मार्च 30, 2018
जोहान्सबर्ग : चेंडू कुरतडल्याप्रकरणी मानहानी सहन करावी लागत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाला आज (शुक्रवार) आणखी एक धक्का बसला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली. या दुखापतीमुळे स्टार्क 'इंडियन प्रीमिअर लीग'च्या (...
मार्च 29, 2018
सिडनी : चेंडू कुरतडल्याप्रकरणी एक वर्षांची बंदी घालण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने सर्वांची माफी मागितली. तसेच आयुष्यभर या घटनेचा मला पश्चाताप होत राहील असे सांगत त्याला अश्रू अनावर झाले. दक्षिण आफ्रिके-विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात...
मार्च 28, 2018
नवी दिल्ली : बॉल टेंम्परिंग प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा दोषी खेळाडू डेव्हिड वॉर्नर याने भारतात होणाऱ्या आयपीएलच्या सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. हे वृत्त सनरायझर्स हैदराबादच्या ट्विटर अकाऊंटवरून जाहिर करण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ,...
मार्च 28, 2018
मेलबर्न : दक्षिण आफ्रिके-विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात झालेल्या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी आढळलेले कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तर, चेंडू कुरतडण्याची प्रत्यक्ष कृती करणारा कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट याला नऊ महिने...
मार्च 28, 2018
आपल्या कामगिरीच्या जोरावर क्रमवारीत अव्वल स्थान राखणारे आणि कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता असलेल्या ऑ्स्ट्रेलियन क्रिकेटपटूंची जशी खेळात पिछेहाट होत गेली, तशीच त्यांच्या क्रिकेटच्या मैदानावर खेळाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी होत असलेली ओळख आणखी गडद होत गेली. स्लेजिंगसाठी तरबेज असलेल्या...
मार्च 27, 2018
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी निव्वळ चेंडू कुरतडला नाही, तर क्रिकेटरसिकांची मने कुरतडून घायाळ केली. एका जगज्जेत्या संघाचा लौकिकच या अखिलाडू वृत्तीमुळे त्रिफळाचीत झाला आहे.  केपटाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी लढतीत ऑस्ट्रेलियन संघाने दाखवलेल्या बेइमानीच्या खेळाने अवघे क्रिकेटविश्‍व हादरलेच;...
मार्च 26, 2018
मुंबई : कसोटी क्रिकेटमध्ये जाणीवपूर्वक चेंडू कुरतडण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने 'इंडियन प्रीमिअर लीग'मधील (आयपीएल) राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्त्व आज (सोमवार) सोडले. राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी भारताच्या अजिंक्‍य रहाणेची...
मार्च 20, 2018
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याच्यावर करण्यात आलेल्या शिस्तभंग कारवाईविरोधात दक्षिण आफ्रिका मंडळाने अपील केल्यानंतर त्याच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे. तसेच तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षिण आफ्रिका संघाने...
जानेवारी 31, 2018
ऑस्ट्रेलियन ओपनच्या रॉजर फेडरर विरुद्ध मार्तोन फुकडोविकस यांच्यातील अंतिम सामन्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने हजेरी लावली. यावेळी तो आपली प्रेयसी डॅनी विल्ससोबत हजर होता. सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणाऱ्या स्मिथने प्रेयसी डॅनी विल्ससोबतचा फोटो ट्विटरवर शेअर...
जानेवारी 29, 2018
बंगळूर : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस गेल नावाच्या...
जानेवारी 19, 2018
दुबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची आयसीसीच्या वतीने दोन सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूबरोबर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ‘आयसीसी’ने त्याचा सन्मान केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह ...
जानेवारी 04, 2018
मुंबई : 'स्पॉट फिक्‍सिंग'च्या आरोपामुळे दोन वर्षे 'आयपीएल'मधून बाहेर जावे लागलेल्या चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनानंतर महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा ही 'कोअर टीम' कायम राखण्यास प्राधान्य दिले. आगामी 'आयपीएल'साठी खेळाडूंचे लिलाव होण्यापूर्वी प्रत्येक फ्रॅंचायझीला गेल्या मोसमातील...