एकूण 100 परिणाम
जानेवारी 17, 2019
सोलापूर : नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी सोलापुरात आधी एकदा रेकॉर्ड असलेला दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुल पक्षी परत शोधून काढला आहे. चपळगाव येथे संतोष धाकपाडे आणि शुभम कोंडेवार यांनी दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुलच्या हालचाली टिपल्या आहेत.  पांढऱ्या भुवयाचा बुलबुल या पक्षाला इंग्रजीमध्ये...
डिसेंबर 10, 2018
 पुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘दिशा’ समितीचा उद्देश आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी ताळमेळ ठेवून, योजनांची अंमलबजावणी परिणामकारित्या करावी.'',असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री...
नोव्हेंबर 20, 2018
काळाच्या ओघात काही गोष्टी हद्दपार करणे गरजेचे ठरते...एक किलोग्रॅम हे वजन मोजण्यासाठी जगभरात आतापर्यंत वापरात असलेली मापनपद्धती आता बदलण्यात येणार आहे. फ्रान्समधील व्हर्सेलस येथे वजन आणि मापांवर आधारित एका संमेलनात 50पेक्षा अधिक देशांनी एकत्र येऊन बदलाचा हा निर्णय घेतला. सध्या वापरात असलेले एक...
सप्टेंबर 11, 2018
लंडन : राहुल आणि पंत यांनी बहारदार शतके ठोकत पाचव्या कसोटीत पराभव टाळायचा जिवापाड प्रयत्न केला; पण इंग्लंडने पाचव्या कसोटीत 118 धावांनी मोठा विजय मिळविला. राहुल आणि पंत यांनी शतके काढूनही भारतासाठी दौऱ्याचा शेवट पराभवानेच झाला. 464 धावांच्या आव्हानासमोर भारताचा दुसरा डाव 345 धावांत संपला. इंग्लंडने...
सप्टेंबर 09, 2018
भारतीय संघ आपली पहिली कसोटी 1932 मध्ये खेळला. त्या कसोटीत महम्मद निस्सार आणि अमर सिंगने इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट बाद केले होते. त्यांना फारशा धावा न देता निम्मा संघ बाद केला होता. त्या वेळी इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी चिकाटी, हिंमत दाखवली; तसेच त्यांना नशिबाची साथ लाभली. त्यांनी...
सप्टेंबर 06, 2018
नवी दिल्ली : समलैंगिक संबंध कायदेशीर का बेकायदा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज (ता. 6) ऐतिहासिक निर्णय दिला. कलम 377 नुसार समलैंगिकता हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसून, देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे. समलैंगिक असणे यात कोणताही अपराध नाही, असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या...
सप्टेंबर 02, 2018
साउदम्पटन : चौथ्या दिवशी इंग्लंडचे उरलेले दोन फलंदाज 11 धावांमधे बाद झाले आणि भारतासमोर चौथ्या डावात 245 धावा करायचे आव्हान उभे ठाकले. नेहमीप्रमाणे भारताचे दोनही सलामीचे फलंदाज जास्त प्रतिकार न करता तंबूत परतले. पहिल्या डावातील शतकवीर चेतेश्वर पुजाराही लवकर बाद झाला. पाऊले पराभवाची वाट चालू लागतात...
सप्टेंबर 01, 2018
साऊदम्प्टन (लंडन) : जम बसवून बाद होण्याची वाईट सवय भारतीय संघाला चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नडली. चिवट फलंदाजी करता प्रसिद्ध असलेल्या चेतेश्वर पुजारा नाबाद शतक (नाबाद 132) करूनही भारतीय संघाचा पहिला डाव 273 धावांवर आटोपला. पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याच्या सुवर्णसंधीला भारतीय...
ऑगस्ट 23, 2018
ट्रेंट ब्रीज : शेवटच्या फलंदाजाला बाद करून तिसरी कसोटी जिंकण्याची औपचारिकता पूर्ण करायला भारतीय गोलंदाजांना तीन षटके लागली. अश्‍विनने अँडरसनला बाद करून भारताचा 203 धावांचा विजय नक्की केला. पहिल्या दोन सामन्यांत पराभव झाला असताना तिसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत पुनरागमन केले आहे....
ऑगस्ट 10, 2018
लंडन : मालिकेमध्ये इंग्लंडला कडवी लढत देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लॉर्डस कसोटीमध्ये भारतीय संघाने अपेक्षेनुसार तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजाराला संघात स्थान देताना सूर हरपलेल्या शिखर धवनला वगळले. तसेच, इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही संधी...
ऑगस्ट 02, 2018
बर्मिंगहॅम : भारताने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडवरील दडपण कायम ठेवले. दुसऱ्या दिवशी दुरवस्था झाल्यानंतर जिगरी विराटच्या करारी शतकामुळे भारताने प्रतिआक्रमण रचले. 13 धावांच्या नाममात्र आघाडीनंतर इंग्लंडची एक बाद 9 अशी खराब सुरवात झाली. अश्विनने कूकचा शून्यावर त्रिफळा उडविला. पहिल्या...
ऑगस्ट 01, 2018
बर्मिंगहॅम : यजमान इंग्लंड संघाच्या ऐतिहासिक एक हजाराव्या कसोटीची पार्श्‍वभूमी असलेल्या सामन्यात उद्या बुधवारपासून येथील एजबस्टनच्या मैदानवार सुरवात होत आहे. एक हजारावा सामना आणि इतिहास इंग्लंडच्या बाजूने असला तरी सध्याच्या भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक त्यांच्याकडून होणार नाही. भारतीय संघदेखील...
जुलै 31, 2018
बर्मिंगहॅम : भारतीय संघाने जून महिन्याच्या अखेरीस इंग्लंडमधे पाऊल ठेवल्यापासून ते अगदी गेल्या शुक्रवारपर्यंत हवामान चांगले गरम होते. डब्लीन असो वा ब्रिस्टल लंडन असो वा कार्डीफ सगळीकडे आपण घरच्या हवेत खेळतो आहोत, असा भास व्हावा इतकी हवा मस्त गरम होती. गेल्या दोन दिवसांत अचानक काळे ढग संपूर्ण...
जुलै 31, 2018
लंडन : भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाचही सामन्यांत वेगवान गोलंदाजांना आलटून पालटून संधी देण्याचा विचार इंग्लंड क्रिकेट मंडळ करत असून, वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने निर्णयाचे स्वागत केले आहे.  इंग्लंडकडून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज जेम्स अँडरसन...
जुलै 29, 2018
इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणं म्हणजे काय दिव्य असतं हे विराट कोहलीला २०१४च्या दौऱ्यात लगेच समजलं. पाच कसोटी सामन्यांत त्याला फलंदाज म्हणून मोठं अपयश आलं होते. त्याच जखमा उरात घेऊन विराट इंग्लंड दौऱ्यात सहभागी झाला आहे. कर्णधार म्हणून कोहलीला आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीला इंग्लंड दौऱ्यातल्या...
जुलै 27, 2018
लंडन - भारताविरुद्ध एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने जाहीर केलेल्या 13 खेळाडूंच्या संघात मोईन अलीसह अदिल रशिद यालाही स्थान दिले. यावरून इंग्लंडमधील उष्ण हवामान आणि त्यामुळे फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व अपेक्षित असेल.  एरवी इंग्लंड संघाचा मायदेशात खेळताना वेगवान...
जुलै 20, 2018
संपर्क माध्यमे गगनभरारी घेत असताना, तंत्रज्ञानाच्या खांद्यावर उभ्या असलेल्या समाजमाध्यमातील काही दुष्ट आणि विकृत चाळ्यांमुळे सारे समाजजीवन ढवळून निघत आहे. त्यामुळे आधुनिक माध्यमाच्या या आव्हानाला पेलायचे कसे, असा प्रश्न समाजधुरिणांसमोर उभा आहे. रिलायन्स उद्योग समूहाने नुकतीच स्थिरजोडणी ब्रॉड...
जुलै 14, 2018
पहिल्या एकदिवसीय सामन्यात नॉटिंगहॅमला भारताने केलेली सफाईदार कामगिरी पाहता इंग्लंडचा संघव्यवस्थापन विचारात पडले असेल. पुढील दोन सामन्यांच्या तयारीसाठी त्यांना बराच विचार करावा लागेल. या खेळपट्टीवर गेल्या पाच वर्षांतील सरासरी धावसंख्या तीनशेपेक्षा जास्त होती. असे असूनही त्यांचा 268 धावांत डाव संपला...
जुलै 13, 2018
नॉटिंगहॅम : कुलदीप यादवने ट्वेंटी20 मालिकेसारखीच धडाकेबाज गोलंदाजी करण्याचे सत्र पहिल्या एकदिवसीय सामन्यातही सुरु ठेवले. गुरुवारी (ता.12) इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कुलदीपने 10 षटकांत 25 धावा देत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी धाडले. या सामन्यात भारताच्या बाकीच्या...
जुलै 05, 2018
सध्या संगणकाच्या युगात कागद आणि पेनाचा वापरच कमी झाला आहे. अशा या बदलत्या परिस्थितीत कॅलिग्राफी ही कला टिकवूण ठेवणे हे मोठे आव्हानच आहे. कोल्हापूरातील प्राद्यापक राजेंद्र बापुसो हंकारे यांनी ही कला नव्या पिढीत रुजविण्याचा विडाच उचलला आहे. यासाठी ते रोड शोच्या आयोजितूनन कॅलिग्राफीबाबत समाजात जागृती...