एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 31, 2019
मानव तयार करत असलेला एकचतुर्थांश कार्बन डायऑक्‍साईड जगभरातील झाडे शोषून घेतात. नायट्रोजन आणि फॉस्फरसच्या साह्याने या कार्बन डायऑक्‍साईडचा उपयोग झाडे आपल्या स्वतःच्या वाढीसाठी करतात. परंतु, मानवी हस्तक्षेपामुळे कार्बन डायऑक्‍साईड तयार होण्याचे प्रमाण वाढत राहिले तर या शतकाअखेरीस तो शोषून घेण्याची...
जुलै 18, 2019
राज्यभरातून छायाप्रतीसाठी दीड लाख अर्ज सोलापूर - उत्तीर्ण होण्याचा आत्मविश्‍वास असतानाही थोड्या गुणाने अनुत्तीर्ण झालेल्या एक लाख 74 हजार विद्यार्थ्यांनी विद्यापीठांकडे छायाप्रतीसाठी अर्ज केले आहेत. मात्र, महाविद्यालये सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करायचा की मागच्या वर्षीच्या...
जून 26, 2019
"ऍपल' या जगविख्यात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टीम कुक यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसमोर अतिशय प्रेरणादायी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी सिलिकॉन व्हॅलीमधील "फेसबुक' व "गुगल' या कंपन्यांना गेल्या काही वर्षांत तोंड द्याव्या...
जून 21, 2018
पुणे - पुण्याच्या आनंद ललवाणी या बावीस वर्षांच्या विद्यार्थ्याने भारताचा झेंडा अमेरिकेत रोवला आहे. अमेरिकेतील "नासा' या संस्थेने व्हर्जिनियातील वॅलॉप्स आइसलॅंड येथून "इक्विसॅट' या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहाची निर्मिती अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केली असून,...
फेब्रुवारी 04, 2018
कर्करोगाचा पहिला उल्लेख सापडतो तो ख्रिस्तजन्माच्या १६०० वर्षे आधी एका लिहिल्या गेलेल्या एका भूर्जपत्रावर. म्हणजे कर्करोगाच्या आणि माणसाच्या सोबतीला आता ३६०० वर्षे पूर्ण होतील. या ३६०० वर्षात मानव कर्करोगाची औषधे, उपचारपद्धती शोधण्याचा सतत प्रयत्न करत आला आहे. कॅन्सर म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ,...
ऑक्टोबर 07, 2017
औरंगाबाद - संघर्ष आणि एकोपा एकत्र नांदणे ही तशी अवघड गोष्ट आहे, तरीही भारतात अनेक वेळा विविध जातिधर्मांत संघर्ष होऊनही एकोपा कसा नांदतो?, असा प्रश्‍न अमेरिकेच्या प्राध्यापकाला पडला. त्यामुळे या प्राध्यापकाने औरंगाबाद शहराची निवड करून अभ्यास सुरू केला. तीस वर्षांपूर्वी शहराला भेट दिल्यानंतर जे...