एकूण 4 परिणाम
जून 09, 2019
"गुगल अर्थ'चा वापर फक्त घरच्या घरी बसून जगभर सैर करणं किंवा रस्ते शोधणं इथपर्यंत न राहता पृथ्वीवर कसकसे बदल होत आहेत ते बघण्यासाठीही होत आहे. एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स देणारं "गुगल अर्थ' भविष्यात अजून काय करणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे! सन 2001 मध्ये "गुगल अर्थ' नावाचं एक सॉफ्टवेअर घेऊन...
जून 02, 2019
"गुगल स्ट्रीट व्ह्यू'साठी बहुतांश सगळं छायाचित्रण मोटारगाडीवर बसवलेल्या कॅमेऱ्यांतून होत असलं तरी त्यात ट्रेक करणारे ट्रेकर्स, जॉगर्स, सायकलस्वार, बोटी, पाण्याखाली चालणारे कॅमेरे आणि इतर उपकरणं आणि चक्क उंट या सगळ्यांचाही उपयोग करून घेण्यात आला आहे! जगभ्रमण करण्याची हौस...
मार्च 13, 2019
कॅलिफोर्निया - सोशल नेटवर्किंगवर #GoogleDown हा हॅशटॅग वापरून अवेक जण गुगलची तक्रार करत आहे. कारण जगप्रसिद्ध गुगल कंपनीच्या युझर्सला आज सकाळपासून गुगलच्या सेवा वापरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. गुगल ड्राइव्ह, जीमेल आणि गुगल मॅप्स या सेवांवर परिणाम झाल्याचे युझर्सचे म्हणणे आहे. भारतात अशा समस्या...
मे 09, 2017
मानवी जीवनाची गती जशी दिवसेंदिवस वाढू लागली आहे, तसे हे संबंध जग वरचेवर अधिकाधिक जवळ येऊ लागले आहे. इंटरनेटमुळे पृथ्वीतलावरील बौद्धिक अंतर नाहीसे होत असताना दळणवळणाची गती वाढल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणेदेखील सहजशक्‍य झाले आहे. मानवी मनाचे क्षितिज आज सर्वार्थाने विस्तारत असून,...