एकूण 43 परिणाम
मार्च 22, 2019
वीकएंड हॉटेल  उन्हाळ्यात शोधले जातात ते थंडावा देणारे पदार्थ. स्मूदी म्हणजे थंडाव्याबरोबर पोषकताही. वेगवेगळी फळं, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ हे स्मूदीमधील मुख्य घटक. याशिवाय सुका मेवा, ओट्‌स, प्रोटिन सप्लिमेंट्‌स आणि इतर सुपर फूड्‌स यांचाही गरजेनुसार समावेश असतो. पुण्यात ठरावीक ठिकाणीच स्मूदी खायला...
मार्च 15, 2019
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पूर्णपणे भाताचा पट्टा म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील लोहगड, विसापूर, तिकोना या किल्ल्यांच्या सान्निध्यात व डोंगर रांगामध्ये ढालेवाडी गाव वसले आहे. पवना धरणामुळे जवळच्या पवनानगर परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. पनवेल येथे राहणारे अर्थमूव्हर्स आणि ट्रान्सपोर्ट...
फेब्रुवारी 18, 2019
देवरूख - कोकणच्या लाल मातीत नवं पिकतं आणि ते विकलंही जातं हे सिद्ध केलं आहे कोसुंबमधील प्रगतिशील शेतकरी सुनील गोविंद जाधव यांनी. गेली ६ वर्षे आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या जाधव यांनी या वर्षी स्ट्रॉबेरीचे १२ टन उत्पादन घेतले आहे. कोकणच्या लाल मातीतील स्ट्रॉबेरी कोकणातच विकता येते हे...
फेब्रुवारी 09, 2019
महाबळेश्वर : आज (ता.9) येथील नागरिकांनी वेण्णा लेक परिसरात या हंगामातील सर्वात जास्त थंडीचा अनुभव घेतला. काही दिवसांपूर्वी राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागलेली असतानाच थंडीने पुन्हा डोके वर काढले असून राज्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. अशातच महाबळेश्वरमध्ये थंडीने उच्चांक गाठला.  महाबळेश्वर येथे...
जानेवारी 09, 2019
बारामती - कधीकाळी चित्रपटात ‘आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा’ हे गाणे चर्चेत होते... त्या वेळी फळबागांमध्ये कलम करण्याला सुरवात झाली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत भाजीपाल्याच्या बाबतीतही ‘कलम’ हे तंत्र बारामतीत साकारले आहे. कृषिक प्रदर्शनातून राज्यभरातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाचे हे तंत्र...
जानेवारी 08, 2019
बारामती : कधीकाळी चित्रपटात "आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा' हे गाणे चर्चेत होते. त्यावेळी फळबागांमध्ये कलम करण्याला सुरवात झाली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत भाजीपाल्याच्या बाबतीतही "कलम' हे तंत्र बारामतीत साकारले आहे. कृषिक प्रदर्शनातून राज्यभरातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाचे हे तंत्र...
जानेवारी 08, 2019
काशीळ - महाबळेश्वरची चालचुटूक स्ट्रॉबेरी राज्यासह देशाभरामध्ये प्रसिद्ध आहे. मात्र, काढणीनंतर स्ट्रॉबेरीचे आयुष्य हे केवळ दोन दिवस असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून मागणी असूनही पाठवणे शक्‍य होत नव्हते. त्यासाठी स्ट्रॉबेरीची टिकवणक्षमता वाढवणे गरजेचे होते. यासाठी भिलार ग्रामपंचायतीने...
डिसेंबर 26, 2018
महाड : लाल चुटूक स्ट्रॉबेरी म्हटले की, चटकन डोळ्यासमोर येते ते महाबळेश्वर. महाबळेश्वर व परिसरातच स्ट्रॉबेरीचे पिक येते असा समज शेतकरी वर्गात रुढ झालेला आहे. परंतु याला बगल देत महाड व पोलादपूरमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. महाड जवळील चांभारखिंड येथील गणेश खांबे...
ऑक्टोबर 29, 2018
दुष्काळाची प्रतिकूलता वाट्याला आलेल्या जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्‍यांतून पाणी, चाऱ्याच्या टंचाईमुळे दरवर्षी मेंढपाळांचे स्थलांतर होते. हे स्थलांतर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असले तरी, नैसर्गिक स्थिती सुधारताच ते माणदेशात परततात. पण, गेल्या वर्षापासून दुष्काळी भाग सोडून पश्‍चिमेकडे गेलेले मेंढपाळ...
ऑक्टोबर 06, 2018
भिलार : भिलार, मेटगुताड किंबहुना संपूर्ण महाबळेश्‍वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीने कोट्यवधी लोकांच्या जिभेवर अधिराज्य गाजवले आहे. महाबळेश्वर - पांचगणी पर्यटनाला आल्यावर बाजारपेठेत तजेलदारपणे टोकरित दाखल झालेली अथवा निसर्ग पर्यटनात हिरव्यागार पानातून डोकावणारी लालचुटूक स्ट्रॉबेरीची फळे पर्यटकाना आकर्षित...
सप्टेंबर 20, 2018
सातारा - राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी लागवडीस प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात या हंगामात सरासरी इतकी म्हणजेच चार ते साडेचार हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी, वाई,...
ऑगस्ट 05, 2018
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू...
जुलै 02, 2018
सातारा - फळबाग लागवड योजनेत स्ट्रॉबेरीचा समावेश आणि मातृरोपांच्या नर्सरींना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढणार असून, लवकरच महाबळेश्‍वरला स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी अडीच हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली...
मे 21, 2018
महाबळेश्वर - तीन वेळा तूर खरेदीला मुदतवाढ घेण्यात आली. आता तुरीने राज्यातील सर्व गोदामे भरली आहेत. आता यापुढे ऑनलाइन नोंदणी झालेली तूर खरेदी केली जाईल, तरीही तूर राहिली तर मध्य प्रदेशाप्रमाणे भावांतर योजना राबविण्याचा राज्य सरकार विचार करत आहे, अशी माहिती कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे दिली...
एप्रिल 18, 2018
सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरापासून पाच  किलोमीटर अंतरावर खिंगर हे गाव. येथील शेतकऱ्यांचे स्ट्रॉबेरी हे प्रमुख पीक. येथील दुधाणे कुटुंबाची दहा एकर शेती अाहे. दुधाणे यांचे तीन भावांचे एकत्र कुटुंब असून यामध्ये राजेंद्र हे थोरले अाहेत. ते शेतातील कामांची जबाबदारी पाहतात, तर दोन नंबरचे...
एप्रिल 13, 2018
पाचगणी  - नवनवीन जाती आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे स्ट्रॉबेरीने या भागात वेगळे अस्तित्व निर्माण केले असले तरी, थंड हवेची खासियत असलेल्या या फळाच्या जोडीला रासबेरी, गुजबेरी, मलबेरी, चेरी टोमॅटोनेही हजेरी लावली आहे. काही वर्षांपूर्वी एन्ट्री केलेल्या रेड रासबेरीने "एक्‍झिट' घेतली आहे. ब्रोकोलीचा...
मार्च 29, 2018
सातारा - महाबळेश्‍वर पाचगणी नजीक असलेल्या भिलार या पुस्तकांच्या गावाच्या शिवारातील लाल मातीत पिकलेली आपल्या अंबूस गोड चवीने सर्वांना भुरळ घालणाऱ्या स्ट्रॉबेरीचा महोत्सव चांगलाच रंगला आहे. नेहमीच्या पर्यटकांबरोबरच सलग सुट्यांमुळे लोंढ्यांनी आलेल्या पर्यटकांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे....
मार्च 16, 2018
नाशिकः रॅंचो हा शब्द ऐकल्यावर झटकन आठवण येते ती "थ्री इडियट' चित्रपटाची. या चित्रपटात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून तंत्रज्ञानाचा केलेला अफलातून वापर विचार करायला लावणारा होता. सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आरडाओरड न करता आपल्या पद्धतीने संशोधन करत भन्नाट प्रकल्पांचे सादरीकरण नाशिकच्या...
मार्च 02, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथे स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे. ऐकून नवल वाटलं ना? हो! रमजान हजाने या कष्टकरी शेतकऱ्याने नाविंदगीत आपल्या शेतात पंधरा गुंठे जमिनीवर स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली आहे. महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पिकविणारे हे पीक अक्कलकोट सारख्या प्रचंड...
फेब्रुवारी 06, 2018
काशीळ - शेतकरी ते ग्राहक या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यात ११ शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे पाच हजार शेतकरी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना रास्त दरात शेतीमाल तर शेतकऱ्यांच्या शेतीमालास वाजवी किंमत मिळण्यास मदत होऊ लागली आहे. ...