एकूण 43 परिणाम
एप्रिल 28, 2019
पुणे - तुम्हाला खूप थकवा जाणवतोय, चक्कर येतेय, त्वचा लालसर होतेय, डोळे चुरचुरताहेत...तर मग त्वरित डॉक्‍टरांकडे जा! यंदा अधिक तीव्रतेने जाणवणाऱ्या उन्हाच्या झळांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उष्माघात किंवा उन्हामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे जाणवू लागली असतील, तर लागलीच वैद्यकीय सल्ला घ्या,...
एप्रिल 28, 2019
पुणे : भर उन्हात तान्ह्या बाळाला घेऊन घराबाहेर पडत असाल, तर मग थांबा ! उन्हाच्या कडाक्‍यात घराबाहेर पडताना बाळालासोबत नेणे शक्‍यतो टाळा, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ देत आहेत.  बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांच्या सल्ल्यानुसार ही काळजी घ्या : शून्य ते तीन वर्षे वयोगट :  - बाळाला स्तनपान...
एप्रिल 05, 2019
स्तन्यपान ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर तासाभरात मातांनी स्तन्यपान सुरू करणे हितकारक असते. बाळाच्या जन्मानंतर सुरवातीला तीन-पाच दिवसांपर्यंत येणाऱ्या दुधाला कोलोस्ट्रम म्हणतात. कोलोस्ट्रम ही बाळाने घ्यावयाची पहिली लस असते असे म्हणतात आणि बाळाने ते पिणे आवश्‍यक असते, कारण त्यात...
मार्च 08, 2019
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. स्त्रीमुक्‍ती, स्त्रीप्रतिष्ठा, स्त्रीहक्क हे सध्याचे ऐरणीवरचे मुद्दे. निसर्गाने स्त्रीला सौंदर्याचे वरदान तर दिले आहेच; पण स्वतःच्या शक्‍तीच्या जोरावर तिने सर्वच क्षेत्रांमध्ये कामगिरी करून दाखविलेली आहे. ही स्त्रीशक्‍ती, ही स्त्रीप्रतिष्ठा सार्थकी लागण्यासाठी आरोग्याचा...
फेब्रुवारी 19, 2019
कम बॅक मॉम माझी मुलगी सनाया आता 10 वर्षांची झाली आहे. ती झाल्यानंतर मी जवळजवळ 6 वर्षांचा ब्रेक घेतला होता, कारण मला घेतलेली जबाबदारी पूर्णपणे सांभाळायची होती. मला माझ्या मुलीला आईकडे किंवा पाळणाघरात ठेवायचं नव्हतं. तिला स्वतःचं स्वतःला समजेपर्यंत मला तिला सांभाळायचं होतं. ती मोठी होताना तिच्यातील...
जानेवारी 17, 2019
नाशिक - आईच्या गर्भात बाळाची वाढ होणे आवश्‍यक आहे. यासाठी गर्भवती असतानाच आईचा आहार समतोल असणे अत्यावश्‍यक आहे. नेमके राज्यात याबाबत काळजी घेतली जात नसल्याने जन्माला येणारे बाळ हे कमी वजनाचे येते व पुढील त्रासांना बाळासकट कुटुंबीयांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.  राज्यात शासनाकडून माता-...
जानेवारी 02, 2019
हैदराबाद: दोन महिन्यांचं अनाथ बाळ भुकेने व्याकूळ झाल्याने सतत रडत होती... पण, ते बाळ होतं पोलिस चौकीत. एका पोलिसाने आपल्या पत्नीला याबाबतची माहिती दिली. पोलिस असलेल्या या मातेला मायेचा पाझर फुटला. बाळाला स्तनपान केले अन् रुग्णालयात दाखल केले. स्तनपान केलेल्या खाकी...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - बाळ रडत नाही, तोपर्यंत आईही त्याला स्तनपान करीत नाही असे नमूद करीत संघटित होऊन राममंदिरची मागणी सरकारकडे लावून धरण्याचे आवाहन साध्वी ऋतंभरा यांनी आज येथे केले. निवडणुकीदरम्यान राजकीय नेते हिंदूंची पक्ष, जातीमध्ये विभागणी करतात. राममंदिर हिंदूंच्या भावनेचा विषय असून त्यासोबत...
नोव्हेंबर 24, 2018
निरगुडी - बालकांच्या विकासासाठी सुरवातीच्या काही दिवसांमध्ये बाळाला स्तनपान देणे गरजेचे असते. मात्र, सार्वजनिक ठिकाणी मातांना बाळाला स्तनपान देता यावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले आहेत. काही सरकारी योजना सुरू केल्या आहेत. यात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या हिरकणी...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हिरकणी कक्षाची (स्तनपान कक्ष) सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रमुख सत्र न्यायाधीश प्रल्हाद अगरवाल यांनी याबाबत पुणे बार असोसिएशन व न्यायालय प्रशासनाला सूचना केल्या  आहेत.  पुणे बार असोसिएशनने या प्रश्‍नाचा पाठपुरावा करून...
सप्टेंबर 21, 2018
चिमूर - शुन्य ते सहा वयोगटातील बालकांची निकोप वाढ व्हावी कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, बालक, किशोरी आणि महिलांच्या रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे, जन्मतः वजन कमी असण्याचे प्रमाण कमी करणे इत्यादी करीता आरोग्यदायी व सुक्ष्म पोषणाकरीता महिला व बालकल्याण विभागाद्वारे पोषण अभियानाअंतर्गत लोकचळवळीकरीता ...
सप्टेंबर 13, 2018
पुणे - गणेशोत्सवानिमित्त पुरोहितांचे बुकिंग, देखावे, मंडपातील सजावटीपासून ‘श्रीं’च्या स्वागतासाठी चांदी; तसेच लाकडी पालख्या अन्‌ रथावर फुलांच्या सजावटीसाठी बुधवारी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. कोणत्या दिवशी कीर्तन-प्रवचन ठेवायचे, जिवंत देखाव्यासाठी कलाकारांच्या तारखा, उत्सवातील उपक्रम, पुरस्कार...
सप्टेंबर 10, 2018
अगं आई गं छोट्या नीलने भोकाड पसरले. काय रे सोन्या काय झालं! आईनं विचारलं. आई माझा दात खूप दुखतोय गं! नीलने रडत रडत सांगितलं. थांब हं! ही गोळी घे पाण्याबरोबर. संध्याकाळी आपण आपल्या दातांच्या डॉक्‍टरकडे जाऊया! काही नको डॉक्‍टर बिक्‍टर! दुधाचेच दात आहेत. पडतील आता लवकर! आण इकडे मी लवंगाचे तेल लावते....
ऑगस्ट 03, 2018
सोनलचे बाळ जवळ जवळ महिन्याचे झाले होते. बाळ पूर्णपणे वरच्या दुधाच्या आहारी गेल्यामुळे ती अगदी अगतिक झाली होती म्हणून माझ्याकडे मदतीसाठी आली होती. स्तन्यपानाचा दुःखदायक प्रवास सांगताना तिचे डोळे अश्रूंनी पूर्णपणे डबडबलेले होते. सोनल सांगत होती, की गरोदरपणी तिला वाटायचे की प्रसूती हा सर्वांत अवघड काळ...
जुलै 06, 2018
पुणे - पुणे विमानतळावरून बाळाला घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विमानात बसण्यापूर्वी बाळाला स्तनपान कोठे करायचे, हा प्रश्‍न पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या आईसाठी आता सुटला आहे. या विमानतळावर स्तनपान कक्ष उभारण्यात आला आहे.  या विमानतळावरून...
जुलै 06, 2018
पुणे - स्तनपान ही बाळासाठी आवश्‍यक बाब. गर्दीच्या ठिकाणी त्यासाठी विशेष कक्ष हवाच. असा कक्ष आता लोहगाव विमानतळावर सुरू झाला आहे. मात्र स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानकात हिरकणी कक्ष असूनही माहिती देणारे फलकच लावलेले नाहीत; तर रोज पाच-सात हजार नागरिक शिवाजीनगर न्यायालयात येत असूनही तेथे...
जून 27, 2018
सामान्यपणे दुधी भोपळा, गव्हांकुर, तुळस, कारले, जांभूळ, आलं, कडुलिंब, लिंबू, गाजर, बीट, आवळा इत्यादी रस सगळीकडे मिळतात. या प्रत्येक रसामध्ये विविध औषधी घटक आढळतात. पण, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तशा यालाही आहेत. कधीकधी आरोग्यदायी रसही घातक ठरू शकतात. प्रत्येक माणसाची प्रकृती वेगवेगळी असते....
जून 22, 2018
आपल्याकडे सरकारकडून प्रत्येक आरोग्य केंद्रात बाळांसाठी आईचे दूध बाळासाठी सर्वोत्तम आहार आहे अशा जाहिराती आपण पाहतो. हे सगळं असताना महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करताना असुरक्षित व अस्वस्थ वाटते या विषयावर आपल्याकडे चर्चा होत नाही. परंतु त्याच्याविषयी कोणी भूमिका घेऊन जनजागृती करत...
जून 21, 2018
इंदूर (मध्यप्रदेश) - स्वतःची फिगर सांभाळण्यासाठी सध्या स्त्रिया त्यांच्या बाळाला स्तनपान करणे टाळतात, असे वादग्रस्त वक्तव्य मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केले आहे.आपली फिगर खराब होण्याच्या भीतीने बाळाला बाटलीने दूध प्यायची सवय आजच्या स्त्रिया लावतात. बाळ जन्मल्यापासूनच...
एप्रिल 29, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यातील ६५१५ बालके मध्यम आणि गंभीर तीव्र कुपोषित असल्याचे वास्तव समोर आले आहे. गंभीर तीव्र कुपोषण असणारी ८३५ व मध्यम तीव्र कुपोषित ५६८० बालकांवर उपचार सुरू आहेत. जानेवारी २०१८ अखेरपर्यंत केलेल्या सर्वेक्षणातून हे चित्र पुढे आले आहे. चार ते पाच वर्षांत शालेय पोषण, सकस आहार देऊनही...