एकूण 6 परिणाम
October 24, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना काळातही मातृवंदना योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. या काळात तब्बल 1834 गर्भवती महिलांना 96 लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.  योग्य आहार, औषधोपचार व काळजी न घेतल्याने होणारे माता मृत्यू आणि बाल मृत्यू रोखण्यासाठी केंद्राने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना...
October 21, 2020
मुंबई : आयडीडीएस ही जगातील एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. जगभरात 1.5 अब्जाहून अधिक लोक आयडीडीशी असुरक्षित आहेत. आपल्या देशात असा अंदाज आहे की दोनशे दशलक्षांहून अधिक लोकांना आयडीडीचा धोका आहे आणि सत्तर दशलक्ष लोक गॉइटर आणि इतर आयडीडीएसने ग्रस्त आहेत. तथापि, हे सर्व विकार होण्याआधी सहजपणे...
October 20, 2020
मुंबई, 19 :मुंबई महानगर पालिकेच्या केईएम रुग्णालयात उद्यापासून प्लॅटिना ट्रायल सुरू केली जाणार आहे. कोरोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्या अत्यवस्थ आणि गंभीर रुग्णांना प्लाझ्मा थेरपी दिली जाणार आहे. त्यासाठी, आयसीएमआर, आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय आणि सरकारच्या नियमावलीनुसार, ही ट्रायल सुरू केली जाणार आहे. ...
October 18, 2020
नागपूर : आधुनिक काळात बाळंतपणातही आवश्यक असलेले खाद्यपदार्थ आणि ‘बेबी फूड’सुद्धा घरी तयार करण्याची सवय आजच्या महिलांना राहिली नाही. अशा महिलांची गरज ओळखून पोषण आहाराचा पुरवठा व्हावा यासाठी सहाव्या महिन्यापासून आवश्यक असलेले दर्जेदार ‘बेबी फूड’ तयार करून आराधना ताठे बाळंतीणींना माहेरची माया देण्याचे...
September 27, 2020
कोल्हापूर - कोरोनाची बाधा झालेल्या गरोदर महिलांचे बाळंतपण सीपीआर रूग्णालयात होते. गेल्या पाच महिन्यात 120 कोरोनाबाधित गरोदर महिला आढळल्या आहेत. त्यांची प्रसुती सीपीआर रूग्णालयाच्या प्रसुती विभागात यशस्वी झाली. मात्र यातील फक्त पाच महिलांच्या बाळांना कोरोनाची बाधा झाली आहे. उर्वरीत सर्व महिलांनी...
September 15, 2020
नागपूर  : कोरोनामध्ये गरोदर महिलांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य आहार, व्यायाम यासोबतच मास्क, स्वच्छता आणि फिजिकल डिस्टसिंग हे सर्व कटाक्षाने पाळावे. प्रसूतीपूर्वी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यास घाबरण्याची गरज नाही, असा सल्ला प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा रिधोरकर यांनी गर्भवती महिलांना...