एकूण 13 परिणाम
November 10, 2020
उमरी (नांदेड) : तालुक्यात ५८ ग्राम पंचायत असून गाव व वाडी तांडे मिळून एकूण ६२ गावे आहेत. या गावातील महिलांच्या सुरक्षेसाठी उमरी शहरात एकच ग्रामीण रुग्णालय आहे. या ग्रामीण रुग्णालयात दोन बालरोगतज्ज्ञ डॉक्टर तर एक पुरूष डॉक्टर सध्या कार्यरत असून या ठिकाणी वैद्यकीय अधिक्षकांची व तीन वैद्यकीय अधिकारी...
November 01, 2020
औरंगाबाद : जुळे बाळ असले की प्रसुती गुंतागुंतची असते. त्यामुळे दाम्पत्याची चिंता वाढते, त्यातच दोन्ही बाळ एकाच नाळेवर (प्लॉसेंटा) असतील, तेव्हा बाळाला जास्त धोका असतो. परंतू डॉक्टर व रुग्णातील विश्‍वासाच्या नात्याची ‘नाळ’ पक्की होती. त्याला अद्यावत वैद्यकीय तंत्रज्ञानाची जोड अर्थातच ‘फिटोस्कोपिक...
October 28, 2020
मुंबई:  खारघरच्या मदरहुड रुग्णालयात आरएच निगेटिव्ह मातेने दुसऱ्या प्रसूतीमध्ये एका निरोगी बाळाला जन्म दिला असून एक दुर्मिळ गर्भधारणा यशस्वीरित्या पार पाडली. वैद्यकीय क्षेत्रात, आरएच नकारात्मक महिलांची दुसरी प्रसूती अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. अशा प्रसूतींमध्ये बहुतेक वेळा असे दिसून येते की बाळ...
October 27, 2020
नाशिक : महापालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार असून, त्यासाठी मुंबईच्या सीपीएस महाविद्यालयाने सहकार्याची तयारी दर्शविली आहे. पहिल्या टप्प्यात १२ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केले जाणार असून, या माध्यमातून महापालिकेच्या रुग्णालयात ५६...
October 20, 2020
पुणे - लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी प्रथमच उत्सव म्हणून नवरात्री साजरी होत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर मानसिक समाधानासाठी हा कौटुंबिक उत्सव साजरा करण्याची संधी मिळत आहे. असे असले तरी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे, असे मत डॉक्‍टरांनी व्यक्त केले...
October 18, 2020
नाशिक : नॅशनल इलिजिब्‍लिटी कम एंट्रान्‍स टेस्‍ट (नीट) २०२० या परीक्षेत नाशिकच्‍या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. या राष्ट्रीय क्रमवारीत क्रमांक पटकावताना नामांकित इन्‍स्‍टिट्यूटमध्ये प्रवेशाचे स्‍वप्‍न विद्यार्थ्यांनी पूर्ण केले आहे.  विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश नीट परीक्षेत पार्थ कदम याने ७०५...
October 17, 2020
गर्भवती महिलांद्वारे डॉक्टरांकडे विचारल्या जाणाऱ्या सर्वांत सामान्य प्रश्नांपैकी एक म्हणजे गर्भवती असताना प्रवास करणे योग्य आहे का? गर्भवती महिलांनी या काळात काळजी घेणे आणि आरामदायक वातावरणात वेळ घालवणे आवश्यक असते. त्यामुळे अनावश्यक प्रतिबंध घालण्याची गरज नाही; तथापि स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे...
October 03, 2020
बारामती : काळ आला होता पण वेळ आलेली नव्हती...असे म्हटले जाते याचा प्रत्यय बारामतीतील महिला शासकीय रुग्णालयात गुरुवारी (ता. 1) आला. या रुग्णालयात प्रसूती सुरु असतानाच एका महिलेला प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला. सुदैवाने बाळ बाहेर आल्यानंतर हा रक्तस्त्राव सुरु झालेला असल्याने बाळ सुरक्षित होते....
September 25, 2020
दक्षिण सोलापूर (सोलापूर) : "देह हे काळाचे धन कुबेराचे । येथे मनुष्याचे काय आहे ।।' या संतोक्तीची अन्‌ उद्याचा कसलाही भरवसा नाही याची पदोपदी जाणीव होत असतानाच, जगण्यासाठीची लढाई मात्र सुरू होती. या लढाईत तत्काळच्या उपचारासह महाभयंकर रोगाशी दोन हात करण्याचे बळ केवळ कायमचा सकारात्मक विचार आणि अनेकांचे...
September 24, 2020
नागपूर : कोरोना संकटाच्या काळात नागपुरातील विविध रुग्णालयांत प्रसूतीसाठी भटकंती करणाऱ्या एका गर्भवती मातेला दाखल करून घेत एकही रुपया न घेता या कोरोनाबाधित महिलेची सुरक्षित प्रसूती करण्याचा सेवाधर्म डॉ. दंदे रुग्णालयाने जोपासला. प्रियंका असे या गर्भवतीचे मातेचे नाव आहे. प्रियंकाच्या प्रसूतीची वेळ...
September 23, 2020
आज निलाताई एकट्याच आल्या होत्या. मी त्यांना विचारले, 'आज एकटयाच दिसताय?' कारण दरवेळी वेगवेगळे पेशंटस् घेऊन येणे व त्यांचे उपचार करवणे हे त्यांना खुप आनंद द्यायचे. त्या हसुन म्हणाल्या, 'डॉक्टर, आता मीच पन्नाशीच्या पुढे आहे. तुम्ही खुपदा सांगून पण मी माझी तपासणी कधीच करून घेतली नाही. माझी लहान बहीण...
September 19, 2020
बाळाचा जन्म नैसर्गिक पद्धतीने होतो तेव्हा त्याला ‘नॉर्मल डिलिव्हरी’ असे म्हणतात. तुम्हाला याआधी कुठल्याही आरोग्य समस्या किंवा गुंतागुंती नसतील तर हे अवघड नाही. ‘सामान्य प्रसूती’ होणे ही आवश्यक गोष्ट असून याकडे सर्वांत जास्त लक्ष हे मातेचे असते. अजूनही सामान्य प्रसूती ही बाळंतपणाचा सर्वात सुरक्षित...
September 17, 2020
पुणे - तुम्हाला माहिती आहे का, आपल्या पुणे महापालिकेने एमबीबीएस डॉक्‍टरची शेवटची भरती कधी केलीय? २०१३ मध्ये! त्यानंतर गेल्या सात वर्षांमध्ये एकही डॉक्‍टर महापालिकेत रुजू झालेला नाही, तरीही महापालिका कोरोनाशी लढतेय! - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे...