एकूण 273 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
कर्तृत्वाचे पंख पसरून भरारी घेणाऱ्या, स्वतःबरोबरच सामाजिक योगदानाचेही भान असणाऱ्या महिलांच्या कार्याची नवरात्रोत्सवानिमित्त आजपासून ओळख... वाडीवस्तीतल्या महिलांच्या सामाजिक परिवर्तनासाठी त्यांचं जीवन जगलेली, त्यांच्या सुख-दुःखांचा अनुभव असलेली आणि त्यांची भाषा बोलणारी रेडिओ जॉकी मिळणं म्हणजे संवाद...
सप्टेंबर 29, 2019
नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आदिशक्तीचा जागर सगळीकडं होत असताना यवतमाळमध्ये स्त्रीशक्तीचा एक वेगळाच जागर सुरू आहे. या जिल्ह्यात २१ महिला एकाच वेळी एसटीच्या चालक म्हणून रस्त्यांवर अधिराज्य गाजवणार आहेत. आदिवासी समाजातल्या या महिला. प्रत्येकीची कहाणी वेगळी, संघर्ष वेगळा. अनेकींना यापूर्वी सायकलसुद्धा...
सप्टेंबर 19, 2019
नवी मुंबई : महापालिकेतर्फे पावसाळ्यात क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या साहित्य भत्त्यांमध्ये आता महिलांनाही पुरुष कर्मचाऱ्यांएवढाच साहित्य भत्ता दिला जाणार आहे. ८ जुलैला भांडार विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यांमध्ये भेदभाव केला होता....
सप्टेंबर 19, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ अनावश्यक गर्भाशय काढण्यासाठीचे अजून एक कारण म्हणजे, पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे. सहसा मुले होईपर्यंत स्त्री ही समस्या सहन करते व एकदा कुटुंब पूर्ण झाले, की वारंवार या समस्येसाठी डॉक्टरांकडे फेऱ्या मारून कंटाळलेले नातेवाईक ‘काढून...
सप्टेंबर 17, 2019
विदर्भाला स्त्रीशक्तीचा अभिमानास्पद पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक विदर्भकन्यांनी आजवर वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवले आहे. विविध क्षेत्रांत मुली विदर्भाचा झेंडा आज पुढे नेत आहेत. आता एका नव्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला आहे आणि ते क्षेत्र आहे एसटी बस चालविण्याचे. राज्य मार्ग...
सप्टेंबर 15, 2019
औरंगाबाद- गरोदरपणातील रक्तदाबाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे; कारण 15 टक्के महिलांना गरोदरपणात रक्तदाब असतो. त्याचे लवकर निदान झाले तर संभाव्य बालमृत्यू, मातामृत्यू टाळणे शक्‍य आहे, असा प्रातिनिधिक सूर स्त्रीरोग तज्ज्ञांच्या परिषदेत शनिवारी (ता.14) पहिल्या दिवशी निघाला. प्रसूतिशास्त्र व...
सप्टेंबर 12, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्री रोगतज्ज्ञ महिलांच्या गर्भाशयाविषयीच्या अलीकडे आलेल्या बातमीने सर्व जनमानसात आणि वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रथमच राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची दखल घेत गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचा प्रश्‍न चर्चिला जाऊ लागला आहे....
सप्टेंबर 03, 2019
पुणे - पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदाही ‘ओम् नमस्ते गणपतये ओम गं गणपतये नम: मोरया, मोरया’च्या जयघोषाने तब्बल २५ हजारांहून अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदाही ‘ओम् नमस्ते गणपतये ओम गं गणपतये नम: मोरया, मोरया’च्या जयघोषाने तब्बल २५ हजारांहून अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. पारंपरिक वेशात पहाटे पाच वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास...
सप्टेंबर 02, 2019
मडगाव : गोव्यातील मडगाव नजीक असलेल्या चंदोर गावात प्राचीन काळातील एका राणीने दिलेला शाप सध्या विवाहेच्छुक युवक-युवतींसाठी मोठी समस्या बनला आहे. या शापामुळे गावात लग्न करुन आलेल्या विवाहितेच्या पतीचा मृत्यू होतो अशा अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली येथील नागरिक आहेत. त्यामुळे विवाह करुन अनेक तरुणांना...
ऑगस्ट 29, 2019
सातारा ः पारंपरिक नऊवारीच्या ठसक्‍यात झिम्मा-फुगडीसह नृत्यातून सुंदर गोफ विणत आणि लढणाऱ्या महिलेचे दर्शन घडवत जागृती महिला मंडळाच्या सदस्यांनी समर्थ मंदिरनजीकच्या प्रथमेश दर्शन अपार्टमेंटच्या आवारात झालेल्या श्रावण उत्सव कार्यक्रमात रंग भरला. त्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  "सकाळ 'आणि...
ऑगस्ट 27, 2019
नागपूर : आदिवासी महिलांसह इतर महिलांनाही "त्या' भयंकर रोग, आजारांबाबत बोलायला अवघड जाते. लाज किंवा पारंपरिक बंधनांचे ओझे आजही वाहत असल्यामुळे आरोग्याची हेळसांड नेहमीचीच. याविषयी महिलांना बोलते केले, विश्‍वासात घेतले आणि हेल्थकॅम्पचे आयोजन केले. यामध्ये रुग्ण, डॉक्‍टर, कर्मचारी सर्वच महिला...
ऑगस्ट 24, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक सुलभा आज पुन्हा घराबाहेर पडत्येय. दुसऱ्यांदा. पहिल्यांदा बाहेर पडली होती ती नोकरीसाठी, स्वत:च्या मनाजोगतं काम करण्यासाठी. पण आज तिनं घर सोडलंय ते कदाचित कायमसाठी. कुठं जाणार आहे ती? कुणास ठाऊक!  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या आंतरराष्ट्रीय...
ऑगस्ट 23, 2019
राजापूर - 31 ऑगस्टला होत असलेल्या कोंढेतर्फ राजापूर ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी एका महिला उमेदवाराने माघार घेतल्यामुळे मनाली जितेंद्र तुळसवडेकर व नंदिता नवाळे यांच्यात सरळ सामना होणार आहे, तर उर्वरित जागांसाठी देखील दुरंगी लढती होत आहेत. त्यामुळे जोरदार चुरस निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा...
ऑगस्ट 22, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ ‘मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी’ ही उक्ती जीवनसत्त्वांचे यथार्थ वर्णन करते. शरीराला अतिशय कमी प्रमाणात लागणारे सेंद्रिय घटक म्हणजे जीवनसत्त्वे. कमी प्रमाणात लागत असले तरी या घटकांशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. याचे अ, ब, क, ड, इ, के असे विविध...
ऑगस्ट 22, 2019
पौड रस्ता - धरणे भरल्यानंतर पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगण्यात आले खरे; परंतु अजूनही कोथरूडमधील सुतारदरा, शास्त्रीनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. सुतारदरा येथील सचिन मुरमुरे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त व...
ऑगस्ट 22, 2019
मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण ७४ टक्के; जगाच्या तुलनेत मात्र मागे नवी दिल्ली - भारतात मुलींच्या शिक्षणाचा पाया महात्मा जोतीराव फुले यांनी घातला. आता तर मुलांच्या बरोबरीने मुली शिकू लागल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे मुलींच्या शिक्षणाचा टक्का ७४ पर्यंत वाढला आहे. १९५० मध्ये ही टक्केवारी १८ टक्के होती....
ऑगस्ट 20, 2019
स्लीम फिट - क्रिती सेनन, अभिनेत्री माझ्यासाठी आपण फिट असणे म्हणजे हेल्दी असणे, असा अर्थ आहे. याचाच अर्थ तुमची प्रतिकारशक्ती चांगली असते, तुमच्या शरीरातील संतुलन चांगले असते, तुमचा स्टॅमिना चांगला असतो. म्हणूनच मी म्हणते, फिट असणे म्हणजे हेल्दी आणि आनंदी असणे होय.  मी आधीपासूनच बारीक असल्याने मला...
ऑगस्ट 19, 2019
डोंगरकिन्ही (जि. बीड) : अलिकडे सर्वच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. वैयक्तीक खरेदीपासून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभही घेण्यासाठी मागणीचा प्रस्ताव ऑनलाईनच करावा लागत आहे. आता, शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत पूर्वी पुरविले जाणारे कुटूंब नियोजनाचे साहित्यही ऑनलाईन मागावे लागणार आहे. त्यामुळे आशा...
ऑगस्ट 16, 2019
नवी मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हरवलेल्या मंगळागौरीच्या आठवणी, स्त्रियांना रोजच्या व्यस्त जीवनातून विरंगुळा मिळावा, आपल्या परंपरा-संस्कृती यांचे पुढच्या पिढीला महत्त्व कळावे, यासाठी महिलांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘सकाळ मधुरांगण’ व माधवबाग व श्रीमंत गावदेवी, मरीआई मंदिर ट्रस्ट,...