एकूण 991 परिणाम
मार्च 25, 2019
औरंगाबाद - ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख. हंगाम संपल्यानंतर या मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ती कामे करण्यासाठी मागे पुढे न पाहणारी गेवराई तालुक्‍यातील (जि. बीड) अंतरवली आणि तलवाडा आदी गावांतील मजुरांच्या कुटुंबांनी सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात ...
मार्च 24, 2019
जळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लोहार, पांचाळ वस्तीला सन 1991 मध्ये स्थलांतरित करण्यात आले. तेव्हापासून आजवर या लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी तब्बल 28 वर्षांपासून ही भटकंती सुरू असून, आजूबाजूच्या परिसरातून या ठिकाणी राहणाऱ्यांना पाणी पैसे देऊन खरेदी करावे लागत...
मार्च 22, 2019
वीकएंड पर्यटन कोकणातलं थंड हवेचं ठिकाण कोणतं, असा प्रश्न कोणी विचारल्यास सहजपणे दापोलीचं नाव सांगितलं जातं. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० फूट उंचीवर वसलेल्या दापोलीतलं हवामान आल्हाददायक असतं. म्हणूनच उन्हाळ्यात इथं पर्यटकांची गर्दी असते. याच कारणामुळे दापोलीला ‘मिनी महाबळेश्‍वर’ असं सार्थ नाव मिळालंय...
मार्च 22, 2019
मुंबई - लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने ‘१९५०’ ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइनअंतर्गत मदत केंद्रे कार्यरत असून, त्यामुळे मतदारांना माहिती सहज मिळण्यास मदत होत आहे. चोवीस तास सुरू असणारी ही हेल्पलाइन सर्व जिल्ह्यांत कार्यान्वित...
मार्च 22, 2019
न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवर झालेल्या हल्ल्यामागे वांशिक आधारावरील तिरस्काराची भावना होती. हे केवळ त्या देशापुढील नव्हे, तर जगापुढील आव्हान आहे, हे लक्षात घेऊन विवेकानेच या संकटाचा मुकाबला केला पाहिजे. वि विधतेने सजलेल्या जगात सामाजिक सलोखा, सातत्यपूर्ण विकास आणि शांततापूर्ण सहजीवन हे समाजजीवनाचे...
मार्च 21, 2019
कोल्हापूर - लक्ष्मीपुरीतील धान्य दुकानात विविध धान्ये, कडधान्ये विक्रीसाठी लगबग सुरू असते. गिऱ्हाइकांना ठरलेली धान्य अन्‌ कडधान्ये द्यायची असतात.  पोत्यातून, वजन काट्यावर ठेवताना धान्य, कडधान्ये जमिनीवर पडतात. हे करताना अनेक कडधान्ये एकत्रित होतात.  त्यात अन्य कचराही राहतो. मग संध्याकाळी लोटून ही...
मार्च 17, 2019
चिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रीय काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. दोन-तीन दिवसांत उमेदवारी जाहीर होईल. काँग्रेस नेतृत्वावर जहरी टीका करून जे बाहेर पडले, त्यांना आम्ही कदापि पाठिंबा देणार नाही, असे खासदार हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दलवाई...
मार्च 16, 2019
पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या प्रमुख प्रकल्पांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पांचे काम विना अडथळा मार्गी लागू शकणार आहे. पेठ क्रमांक सहामधील गृहयोजना अन्यत्र हलविण्याची नागरिकांची मागणी असल्याने सध्या संबंधित योजनेचे काम थंडावले आहे...
मार्च 16, 2019
पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांत बदल होत आहे. हा बदल अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने होत आहे. त्यातही चुंबकीय उत्तर ध्रुव अधिक वेगाने सरकत आहे. उत्तर ध्रुवाच्या स्थितीबाबतची घोषणा शास्त्रज्ञ दर पाच वर्षांनी करत असतात. या वेळी मात्र एक वर्ष आधीच त्याची दखल शास्त्रज्ञांना घ्यावी लागली. या बदलामुळे जीपीएस आधारित...
मार्च 15, 2019
औरंगाबाद - बीड बायपास सर्व्हिस रोडसाठी तीन दिवस जोरदार कारवाई करणारे महापालिका अधिकारी व पोलिस प्रशासन चौथ्या दिवशी मात्र थंड पडले. अनेक छोटे मालमत्ताधारक स्वतःच रस्ता मोकळा करून देत आपले साहित्य काढून घेत असताना मोठ्या मालमत्ता मात्र जशास तशा उभ्या आहेत. त्यामुळे सर्व्हिस रोडचे काम खरेच पूर्ण होईल...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा आणि भविष्यातील...
मार्च 09, 2019
मुंबई : माहुलवासिय भोगताहेत नरकवास भोगत असून त्यांना स्थलांतराशिवाय पर्याय नाही, असा अहवाल आयआयटी मुंबईने उच्च न्यायालयात सादर केला. शुक्रवारी दिलेल्या अंतिम अहवालात माहुलवासियांच्या हालअपेष्टांची यादी सादर करण्यात आली. माहुलवासियांचे स्थलांतर तातडीने करणे गरजेचे आहे असे जरी अहवालात...
मार्च 08, 2019
पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती...
मार्च 06, 2019
नाशिक - शहरातील मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळे अनधिकृत ठरविल्याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिकेवर सुनावणी करताना महापालिकेला फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणाची यादी जाहीर केली असून, त्यात ६४७ धार्मिक स्थळे अनधिकृत ठरवली आहेत. २४२ धार्मिक स्थळे...
मार्च 03, 2019
पुणे : पुण्यात मेट्रोचे काम जोरात सुरु असताना दुसरीकडे मेट्रो प्रकल्पाला शहरातील कसबा पेठेत जोरदार विरोध होताना दिसून आला.  पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे सध्या काम युध्दपातळीवर सुरु आहे. पुणेकरांना रोज या कामामुळे ट्रॅफिक जाम आणि वाहनांसाठी उपलब्ध होणारी कमी जागा या समस्यांना तोंड द्यावे लागत...
मार्च 03, 2019
अंजली कीर्तने या मराठीतल्या मान्यवर लेखिका आणि लघुपटनिर्मात्या. "अभिजात संगीताचं सुवर्णयुग (1850-1950)' हा लघुपट आणि ग्रंथ म्हणजे अभिजात हिंदुस्तानी संगीतातल्या एका महत्त्वाच्या कालखंडाचा चित्रदर्शी इतिहास आहे. दोन भिन्न माध्यमांसाठी या विषयाचा वेध घेण्याचं आव्हान कीर्तने यांनी पेललं. त्याचं...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे - स्वारगेट येथील जेधे चौकातील मेट्रोच्या ट्रान्स्पोर्ट हबचे काम सुरू झाल्यामुळे या चौकातील १२४ स्टॉल्स सारसबाग परिसरात स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या जागा निश्‍चित झाल्या आहेत. स्टॉल्स हलविण्याच्या कामाला आठवड्यात प्रारंभ होईल. जेधे चौकातील बहुमजली ट्रान्स्पोर्ट हबचे भूमिपूजन...
फेब्रुवारी 26, 2019
ठाणे - जीर्ण झालेल्या ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्थलांतराचा पेच अखेर सुटला आहे. या रुग्णालयातील विविध विभाग शहरातील मनोरुग्णालय व इतर आरोग्य केंद्रांमध्ये हलविण्यात येणार आहेत. तसेच नर्सिंग केंद्रातील विद्यार्थ्यांना मालवणी येथील सामान्य रुग्णालय, अथवा कामा व आल्ब्लेस स्त्री रुग्णालय या...
फेब्रुवारी 25, 2019
बीड - पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. दोन वर्षे सोडली तर त्याआधी सतत तीन वर्षे दुष्काळ जिल्ह्यात पडला होता. यामध्ये जिल्ह्यातील ७० ते ८० टक्के फळबागा जळाल्या होत्या. यानंतर दोन वर्षे जिल्ह्यात चांगला पाऊस पडला. यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांना फळबागांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता; परंतु...
फेब्रुवारी 24, 2019
पुणे - पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गातील फडके हौद ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मेट्रो मार्गाची सुमारे ११६० कोटी रुपयांची निविदा महामेट्रोने नुकतीच मंजूर केली आहे. मेट्रोसाठी बोगदा खणण्यासाठी हाँगकाँगमधून आधुनिक ‘टनेल बोअरिंग मशिन’ पुण्यात येणार आहे. टाटा आणि गुलेरमार्क या कंपन्यांकडून...