एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
वजन वाढले की घोरणे सुरू होते. माणूस घोरतो म्हणजे त्याला श्र्वसनाची समस्या निर्माण झाली आहे, असे समजावे. योग्य उपचारांनी हे घोरणे थांबवता येते.  आपले वजन दररोजच्या आहारावर आणि व्यायामाच्या सवयींवर अवलंबून असते. शिवाय, वजनामध्ये आनुवंशिकतेचा भागही असतो. आपल्या शरीरातील मेदाचे विभाजन कसे आहे, यावर...
ऑगस्ट 23, 2019
आपण काही स्थूल नाही, असे आपणच ठरवतो. त्यासाठी दुसऱ्याशी तुलना करतो. पण हे काही खरे नसते. आपली स्थूलता दुसऱ्याशी तुलना करून ठरत नसते. ती स्थूलत्व मोजून ठरवायची असते. आपले स्थूलत्व मोजा, कदाचित आपणही असू शकता स्थूल. लठ्ठपणा म्हणजे शरीरात अतिप्रमाणात चरबीचा साठा होणे....
जुलै 12, 2019
वंध्यत्व ही वैयक्तिक समस्या असते खरी, पण तिचे कौटुंबिक व सामाजिक परिणाम दूरगामी असतात. यामुळे, वंध्यत्वाचे निदान व उपचार यांना कमालीचे महत्त्व आले आहे. वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांच्या संख्येत वाढ होत आहे. उपचार सुविधांविषयी जागृती वाढत आहे. लग्नाचे वाढलेले वय, उच्चभ्रू वर्गांतील रुग्णांनी स्वेच्छेने...
जुलै 27, 2018
मूतखडा हा सर्वसाधारणपणे तीव्र वेदना देणारा आजार आहे. काही वेळा वेदना होत नाहीत, पण मूतखड्यामुळे होणाऱ्या अन्य त्रासाला सामोरे जावे लागते. मूतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मूतखडा होऊ नये, यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात. आपल्या आसपास पाहिले...
मे 11, 2018
विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचा कुपोषणामध्ये जगात पहिला क्रमांक लागतो, तर स्थूलत्वामध्ये तिसरा. गरिबी आणि आहाराची आबाळ ही कुपोषणाची निमित्ते असतात, तर नवश्रीमंती, बदलत्या जीवनशैलीतील अयोग्य आहार पद्धती आणि व्यायामाचा अभाव, ही वाढत्या वजनाची वाढती कारणे असतात.  स्थूल आणि जाड- कुठल्याही वयाच्या...
मे 10, 2018
नवी दिल्ली - पदार्थ झटपट गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर सर्रास केला जातो. अगदी चहापासून जेवणातील पदार्थ यात एका मिनिटात गरम होत असल्याने गृहिणींमध्ये मायक्रोवेव्ह लोकप्रिय आहे. मात्र यात अन्न गरम करताना प्लॅस्टिकच्या भांड्यांचा वापर केला जात असेल, तर सावधानता बाळगण्याची गरज आहे....
ऑक्टोबर 22, 2017
अ  गदी कालच दिवाळी संपली आहे. प्रत्येकानं मस्त साजरी केली आहे! पारंपरिक फराळ, पक्वान्नं, मिठाया, सुकामेवा....खाण्यापिण्याची अगदी रेलचेल झाली आहे. दिवाळी पहाट, मित्रांशी, नातेवाईकांशी गप्पा (प्रत्यक्ष भेटून कमीच; परंतु फेसबुक, व्हॉटसॲपवर आपल्याच घरातल्या सोफ्यावर बसून अगदी निवांतपणे), मग दुपारी...