एकूण 6 परिणाम
October 27, 2020
कोपरगाव : शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळावेत, यासाठी सरकारने शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू केली. मात्र, यंदा सोयाबीनला हमीभावापेक्षाही व्यापाऱ्यांकडून जास्त पैसे मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.  शासनाच्या धोरणानुसार, सोयाबीनला...
October 22, 2020
शिर्डी ः केडरबेस ओळख असलेला भाजप असो, वा उदारमतवादी कॉंग्रेस किंवा शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेससारखे प्रादेशिक पक्ष. त्यात धमक असणाऱ्या कोणावर तरी "नाथाभाऊ' होण्याची वेळ येतेच; कारण राजकारणात कुणाची ना कुणाची घुसमट होतच असते. धमक असलेले नाथाभाऊंसारखी वेगळी वाट धरतात, तर कुणी विचारधारा कायम ठेवून...
October 16, 2020
कोपरगाव (अहमदनगर) : माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रत्यत्नातून मंजुर झालेल्या देर्डे को-हाळे व मुर्शतपूर येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण नुकतेच झाले. कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, माजी उपाध्यक्ष, संचालक अरूण येवले यांचे...
October 08, 2020
कोपरगाव : पालिकेतील शिवसेनेचे उपनगराध्यक्ष योगेश बागूल यांनी आज वैयक्तिक कारणास्तव तडकाफडकी राजीनामा दिला. बागूल यांचा एक वर्षाचा कालावधी संपल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे पुढे येत आहे.  राज्यात भाजप-शिवसेना युती नसली, तरी कोपरगावात शिवसेनेचा एक गट माजी आमदार स्नेहलता कोल्हे...
September 29, 2020
शिर्डी ः भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारीणीत कायम निमंत्रित सदस्यपदी शाम जाजू, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, अॅड.रविकाका बोरावके, माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे, आमदार वैभव...
September 20, 2020
कोपरगाव : ""मराठा समाजातील अनेक नेते राज्याच्या राजकारणात आहेत. मराठा समाजाचे बहुसंख्य आमदार सरकारमध्ये प्रतिनिधित्व करतात. मंत्रिपदेही भूषवीत आहेत; मात्र मराठा आरक्षणाबाबत उदासीनतेमुळे ही नेतेमंडळी समाजाला न्याय देऊ शकत नाही. या उदासीन सरकारला मराठा समाज कदापि माफ करणार नाही,'' अशी टीका भाजपच्या...