एकूण 3577 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
गडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आधीच आघाडी केली आहे. आता इतरांना ते विचारत आहेत. परंतु त्यांनी जनता दलाला गृहीत धरू नये, असा इशारा जनता दलाचे नेते अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी आज येथे...
ऑक्टोबर 16, 2018
जळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात मात्र महामार्ग चौपदरीकरणाच्या दोन्ही टप्प्यातील कामांना निधीअभावी "ब्रेक' लागला आहे. मक्तेदार कंपन्यांना बॅंकांकडून मिळणारा अपेक्षित "फायनान्स'...
ऑक्टोबर 16, 2018
सिडनी : वेगवान धावपटू उसेन बोल्ट याला उत्तेजक चाचणीसाठी नोटीस पाठविण्यात आली आहे. निवृत्त झाल्यानंतरही आणि फुटबॉलपटू म्हणून कुठलाही व्यावसायिक करार अजून केलेला नसताना आलेल्या या नोटिसीमुळे बोल्ट आश्‍चर्यचकित झाला आहे.  ट्रॅकवर जागतिक विक्रमांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा बोल्ट याने गेल्यावर्षीच...
ऑक्टोबर 16, 2018
मोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी वळकुंडे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी 'महिला किसान दिवसाचे...
ऑक्टोबर 16, 2018
‘‘स्त्रीनेच स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे राहिले पाहिजे. एका स्त्रीने सक्षम झाल्यानंतर दुसऱ्या स्त्रीला सक्षम करण्यासाठी मदतीचा हात द्यायला हवा. स्पर्धा न करता एकमेकींचा हात धरून प्रगती केली तरच महिला पूर्णतः सक्षम होऊ शकतात, असे स्पष्ट मत जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी ‘सकाळ’...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20 भाषांमधील जवळपास 5 हजार वृत्तपत्रे, मासिके, पाक्षिके व स्पर्धा- परीक्षा, शाळा-महाविद्यालयीन शैक्षणिक पुस्तकांच्या विक्रीची दुकाने 25 सहकाऱ्यांसह...
ऑक्टोबर 15, 2018
जेमतेम परिस्थिती असलेल्या आईवडिलांची खाणावळ. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत ते कामात. क्रीडा क्षेत्रातही करिअर करता येते, याची माहिती त्यांना नव्हती. अशाही प्रतिकूल परिस्थितीत तिने आपली नेमबाजीची आवड नुसती जपलीच नाही; तर त्यात प्रावीण्यही मिळविले. आज ती यशाचे एकेक शिखर पादाक्रांत करीत...
ऑक्टोबर 14, 2018
कऱ्हाड : क्रीडा व युवक सेवा संचालनालयातंर्गत सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कऱ्हाड येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारपासून राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धांना उत्साहात कऱ्हाडमध्ये प्रारंभ झाला. राज्यभरातून स्पर्धांसाठी सुमारे दोन...
ऑक्टोबर 14, 2018
नगर परिसरातील वाळू तस्करांच्या प्रतिबंधासाठी बुलेटवरून अचानक जाऊन केलेल्या कारवाईमुळे उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांना लोक ‘लेडी सिंघम’ म्हणू लागले आहेत.  निष्ठेने जबाबदारी पेलताना ही तरुणी प्रसंगी रणरागिणी होते. मागासवर्गीयांना शाळाप्रवेशासाठी जातीचे दाखले, जमिनीच्या वादाची प्रकरणं आदी...
ऑक्टोबर 14, 2018
नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे. भारतीय संस्कृतीला...
ऑक्टोबर 13, 2018
कोल्हापूर - ‘‘महिलाच समाजाच्या केंद्रबिंदू आहेत. ‘स्त्री’ सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होईल. आणि समाजही सक्षम होईल. त्यामुळे स्त्रीने सक्षम होणे गरजेचे आहे’’, असे प्रतिपादन प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्‍फेअर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले. त्या म्हणाल्या,‘‘प्रत्येक...
ऑक्टोबर 13, 2018
भारत जगाला भव्य कल्पना देऊ शकतो का, या प्रश्‍नाचे उत्तर निःसंशय ‘होय’ असेच येईल. आपल्यामध्ये मोठ्या क्षमता आहेत, मात्र ‘भारतात संशोधनाची काय गरज?’ या नकारात्मक मानसिकतेतून आपण बाहेर पडण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या भव्य कल्पना पुढे नेण्यासाठी आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारी, तसेच बहुआयामी आणि...
ऑक्टोबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील महा-ई-सेवा केंद्राचे संचालक राजेश बागुल व प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या संयुक्त विद्यमाने भिल्लवस्तीतील गरजू आदिवासी बांधवांना नुकतेच जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सुमारे 300 जात प्रमाणपत्रांचे वितरण झाले. यावेळी प्रांताधिकारी...
ऑक्टोबर 12, 2018
मांजरी - बंगलोर येथे झालेल्या क्वेस्ट इनजेनियम या राष्ट्रीय पातळीवरील प्रोजेक्ट स्पर्धेत जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्पुटर इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. त्यांनी "स्मार्ट डोमेस्टिक ट्रॉली" असा प्रकल्प सादर केला. एक लाख रुपये...
ऑक्टोबर 12, 2018
कोल्हापूर ही ऊसशेती व त्याचबरोबर गूळ व्यवसायाचीही पंढरी मानली जाते. गूळ म्हटले की तो कोल्हापूरचाच, असेच समीकरण मानले जाते. कोल्हापूर बाजार समिती आवारातील गूळ मार्केटदेखील प्रसिद्ध आहे. याच आवारात दीपक गूळ उत्पादक सहकारी सोसायटी कार्यरत आहे. कै. दीपक जाधव हे गोकाक (कर्नाटक) येथे गुळाचे प्रसिद्ध...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून संपूर्ण भारतात आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने शाश्वत सामाजिक बदल घडविण्यासाठी आयोजित केलेली 'स्वास्थ भारत यात्रा' यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश...
ऑक्टोबर 12, 2018
‘‘महिलांना आर्थिक साक्षर केल्यास कुटुंबात सौख्य नांदते. म्हशीचे शेण काढण्यापासून शेतीतील कामे महिलाच करतात. शेतीपूरक व्यवसायातून त्यांचे सबलीकरण करणे अवघड नाही. ‘सोशल कनेक्‍टिव्हिटी’तून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर महिलांच्या विश्‍वाचा परीघ बदलू शकतो. महिलांना ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी आपणच...
ऑक्टोबर 11, 2018
‘‘पुराणकाळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्रियांमध्ये उपजतच गुण दिसतात. त्यापैकी महत्त्वाचा गुण म्हणजे ‘निर्णयक्षमता’. अभ्यासपूर्ण योग्य निर्णयाद्वारेच तुम्ही यशाच्या शिखरावर उंच भरारी मारू शकता,’’ असे मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. त्या...
ऑक्टोबर 11, 2018
कऱ्हाड - मुलीला तिच्या आवडत्या खेळामध्ये बंधन न आणता त्यासाठी प्रोत्साहन देताना तिच्या जिद्दीला बळ मिळाले की राष्ट्रीय स्पर्धेत पदकांचे यश मिळते, हे हजारमाची येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहा जाधव हिने दाखवून दिले आहे. आता स्नेहाने ऑलिंम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. ...
ऑक्टोबर 11, 2018
जागतिक रचना बदलत असताना शेजारी देशांबरोबरच्या संबंधांबाबत भारताला नव्याने विचार करावा लागेल. शेजारी देशांच्या कारवायांमुळे अगतिक बनलेला देश अशी भारताची प्रतिमा होता कामा नये. त्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज आहे. गे ली पाच दशके जागतिक भू-राजकीय व्यवस्था ज्या आधारांवर चाललेली आणि स्थिर झालेली होती...