एकूण 117 परिणाम
जुलै 15, 2019
जळगाव : शहरातील एका प्रेमविराला प्रेयसीला भेटणे चांगलेच महागात पडले. मू. जे. महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या तरुणाने आपल्या प्रेयसीला आज रुमवरच बोलावून घेतले. मात्र, त्याचवेळी "पोलिस' असल्याची बतावणी करून काही तरुणांनी दार ठोठावले. दार उघडताच संबंधित तरुणाच्या कानफट्यात लगावून एकाने त्याच्या...
जुलै 11, 2019
नागपूर : शहरातील युवा नेते विशाल विलास मुत्तेमवार यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सचिवपदी यांची नियुक्ती करण्यात आली. विशाल मुत्तेमवार यांनी यापूर्वी प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिवपद भूषविले आहे. सध्या ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या प्रसार-प्रसिद्धी समितीचे सदस्य (मीडिया पॅनेलिस्ट)...
जुलै 11, 2019
दुधेबावी ः वडिलांसह गवंडी काम करत करत नागेश्वरनगर-चौधरवाडी (ता. फलटण) येथील तरुण तेजस शिवाजीराव आढाव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंतापदापर्यंत मजल मारून इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. तेजसचे जीवन अत्यंत कष्टमय आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये गेले आहे. वडील गवंडीकाम करत असल्याने प्रत्येक...
जुलै 09, 2019
पुणे - तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांसह बॅंकिंग, रेल्वे, विमा, संरक्षण सेवा अशा विविध स्पर्धा परीक्षा देतायं का? तर मग चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे ‘सकाळ करंट अपडेट्‌स २०१९ व्हॉल्यूम २’ हे त्रैमासिक हवेच. ‘...
जून 22, 2019
कोल्हापूर - एखादे सामाजिक काम करायचेच म्हटले, तर त्याला पैशाची किंवा कुणाच्या पाठिंब्याची गरज लागत नाही हेच कसबा बावडा येथील किशोर गुरव यांनी दाखवून दिले आहे. वाचन संस्कृती वाढावी यासाठी किशोर यांनी स्वखर्चातून घरीच वाचनालय सुरू केले आहे. आज त्यांच्याकडे ३४०० पुस्तकांचा खजिना आहे, तर १२० सभासद...
जून 10, 2019
पुणे - गेले तीन दिवस उच्च शिक्षण आणि करिअरविषयक मार्गदर्शन करणाऱ्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’चा रविवारी समारोप झाला. यात शेकडो विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसन झाले. एकाच छताखाली शिक्षणाच्या सर्व वाटांची माहिती मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. युनिक ॲकॅडमी या एक्स्पोचे मुख्य...
जून 05, 2019
पिंपरी - ‘सकाळ विद्या’ व ‘द लर्निंग लेन्स ॲकॅडमी’ने सातवी ते दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी दहावीनंतर करिअरच्या संधींविषयी मार्गदर्शन या विषयावर आकुर्डी प्राधिकरण व मोशी येथे विनामूल्य चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. ही चर्चासत्रे शनिवारी (ता. ८) निगडी प्राधिकरण येथे; तर रविवारी (ता. ९) मोशी...
जून 02, 2019
दहावी-बारावीच्या परीक्षेत महाराष्ट्रात आता "कोकण पॅटर्न'चा बोलबाला आहे. यंदाही बारावी परीक्षेत सलग आठव्या वर्षी कोकण महाराष्ट्रात अव्वल स्थानी राहिलं. यात मुलींच्या टक्‍केवारीची आघाडी कायम आहे. उपजत बुद्धिमत्ता आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची जिद्द यांच्या जोरावर हा बुद्धिमत्तेचा "कोकण पॅटर्न' तयार...
मे 31, 2019
पुणे - तुमचा मुलगा किंवा मुलगी खासगी क्‍लासला जातात का, या प्रश्‍नाचे उत्तर ‘होय’ असेल, तर जरा इकडे लक्ष द्या! यासाठी आपण दरवर्षी हजारो रुपये खर्च करतो. मुलांना क्‍लास लावताना शिकविण्याच्या पद्धतीला प्राधान्य दिले जात असले, तरी आता मात्र ‘क्‍लासमधील सुरक्षितता’ पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण...
मे 30, 2019
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता.२) ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ आयोजित केले आहे. हा एक्‍स्पो विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी शैक्षणिक पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांकडून सर्व शैक्षणिक पर्याय  व अभ्यासक्रमांची...
मे 30, 2019
जॉईसी ब्रदर्स ही मानसशास्त्राची प्राध्यापक, मूल लहान आहे व कुटुंबाला जास्त वेळ देणं गरजेचं आहे यासाठी नोकरी सोडते. अचानक तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. नवऱ्याला मेडिकलचं शिक्षण अर्धवट सोडावं लागू नये व कुटुंबाचा खर्चदेखील नीट चालावा यासाठी पैसे मिळवणं तिला अत्यावश्‍यक ठरतं. पण...
मे 04, 2019
बारावीनंतर विविध ज्ञानशाखांत जाणाऱ्या तथाकथित गुणवंतांचे पुढे काय होते, याचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. आपल्याला ज्ञानार्थी घडवायचे आहेत, की निव्वळ परीक्षार्थी, याचाही विचार करायला हवा. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे ‘सीबीएसई’तर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या यंदाच्याही निकालाचे...
एप्रिल 20, 2019
पुणे : ''पूर्वी सुटसुटीत असणाऱ्या सदाशिव आणि नारायण पेठेला वाहतूक कोंडी, पाण्याची अनियमितता अशा अनेक प्रश्नांनी ग्रासले आहे. या अपेक्षा पूर्ण व्हाव्या. अशी तेथील रहिवाशांनी 'कारणराजकारण'द्वारे व्यक्त केल्या.  सदाशिव-नारायण पेठेतील तरूण सकाळी घाईच्यावेळी गर्दीतून मोठया कसरतीने वाट काढत जातात. तसेच...
एप्रिल 08, 2019
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या सातशे-साडेसातशे जणांमध्ये दरवर्षी मराठी उमेदवारांचे प्रमाण गेली काही वर्षे सातत्याने आठ ते दहा टक्के इतके टिकून आहे, ही आनंदाची बाब आहे. यंदाही 759 उत्तीर्णांमध्ये साठच्या आसपास मराठी विद्यार्थी आहेत. यातील काही महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेले...
मार्च 23, 2019
पौड रस्ता - ‘उसाच्या चरकात दोन्ही हात गमावले, डॉक्‍टरांनी सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे. तोपर्यंत कुटुंबाचे पोट भरायचे कसे, असा प्रश्‍न पडला असून, मला मदतीची गरज आहे,’ हे बोल आहेत कोथरूडमध्ये राहत असलेल्या संतोष भोसले यांचे. दुष्काळामुळे गावात जगणे मुश्‍कील झाले म्हणून भोसले हे कोथरूडमधील मामाकडे...
मार्च 22, 2019
नांदेड : गेल्या आठवड्यात शनिवारपासून स्वामी रामानंत तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत सुरु असल्याचे दिसून येत असताना शुक्रवारी (ता.२२) घेण्यात आलेल्या बी. कॉम.च्या तृतीय वर्षाचा सहाव्या सेमिस्टरच्या ४० मार्कांच्या ‘ऑडिट...
मार्च 19, 2019
पुणे : नियतीने त्यांना दृष्टी दिली नाही; पण दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र भरभरून दिली. याच इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यशाचे शिखर गाठले. डोळसांनाही प्रचंड कष्ट करायला लावतात, अशा स्पर्धा परीक्षेत त्यांनी यशस्वी मजल मारली. हे स्वप्नं सत्यात उतरवून दाखविले ते साताऱ्यातील सुजित शिंदे आणि...
मार्च 14, 2019
इस्लामपूर - अत्यंत गरीब परिस्थितीला सामोरे जात दुधगाव (ता. मिरज) येथील युवती वहिदा जमादार हिने पोलीस उपनिरीक्षकपद मिळवून यशाला गवसणी घातली. एका गवंडीकाम करणाऱ्या बापाच्या मुलीचे त्यानिमित्ताने परिसरात कौतुक होत आहे.               वहिदा ही दूधगाव या खेडेगावातील मुलगी. घरची अत्यंत बेताची परिस्थिती...
मार्च 14, 2019
सातारा - महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थी आज प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून विविध स्पर्धा परीक्षा देत असताना दिसून येतात. मात्र, योग्य मार्गदर्शन, वेळेचे व्यवस्थापन, सामान्य अध्ययनाच्या तयारीची रणनीती व परीक्षेच्या तयारीसाठी कालावधी या माहितीच्या अभावामुळे मागे...
मार्च 06, 2019
लाखांदूर (जि. भंडारा) - भावनेपेक्षा कर्तव्य मोठे, असे म्हणतात. आज दहावीचा इंग्रजीचा पेपर. अशावेळी वडिलांचा मृत्यू होतो. संपूर्ण कुटुंबावर जणू आभाळच कोसळते. काय करावे आणि काय नाही, अशी तिची अवस्था होते. मात्र, एका क्षणी ती निश्‍चय पक्का करते. वडिलांची अंत्ययात्रा निघताच तीसुद्धा सर्व दुःखावेग आवरून...