एकूण 4317 परिणाम
मे 22, 2019
विटा - दुष्काळी पट्ट्यातील जोंधळखिंडी (ता. खानापूर ) येथील तालमीत 23 मुली कुस्तीचे मोफत प्रशिक्षण घेत आहेत. संजय अवघडे यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत व सायंकाळी सहा ते आठ असा कुस्तीचा न चुकता त्यांचा सराव सुरू असतो. आतापर्यंत या मुलींनी हरियाणा, मुंबई, वर्धा,...
मे 22, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मे महिन्याअखेरीस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणताही चषक होण्याची शक्‍यता नसल्याने ‘भेटू आता पुढील हंगामात’ असेच म्हणण्याची वेळ फुटबॉल खेळाडू तसेच शौकिनांवर आली आहे. किमान एखादी तरी स्पर्धा हंगाम संपताना होईल, अशी...
मे 21, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : मी खेळलेल्या तीन विश्वकरंडकांपैकी यंदाचा सर्वाधिक आव्हानात्मक विश्वकरंडक आहे, अशी भावना भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.  विश्वकरंडकासाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून सध्याचा भारतीय संघ समतोल आहे. तसेच संघातील...
मे 21, 2019
जळगाव : जिल्ह्यासह शहरात शासकीय योजनांची कामे सुरू आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वीच शेतांमधील कामांना देखील सुरवात झाली असून, ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडून "जेसीबी' भाड्याने घेतली जात आहेत; परंतु या कामांसाठी नेहमीपेक्षा अधिक पैसे देऊन देखील "जेसीबी' भाडेतत्त्वावर मिळत नसल्याची...
मे 20, 2019
नाशिकः जन्मतःच आलेले अंधत्व... त्यामुळे डोळ्यासमोर सर्वत्र काळोखच... पण या अंधाराला भेदण्याची जिद्द लहानपणीच उराशी बाळगली... त्यातून सुरू झाला शिक्षणाचा प्रवास... पदवीपर्यंत शिक्षण घेऊन मित्राच्या आग्रहाने सुरू केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास... पहिल्याच प्रयत्नात मंत्रालयात नोकरी लागली...
मे 20, 2019
पुणे : सकाळ माध्यम आणि व्हीटीपी रिऍलिटी प्रस्तूत पहिल्या सोसायटी क्रिकेट लीगमध्ये रोमांचकारक आणि नाट्यमय घटनांनंतर सुवन क्रेस्टा संघाने विजेतेपद मिळविले. निर्धारित सहा षटके आणि सुपर ओव्हरमधील "टाय'नाट्यानंतर नियमानुसार सर्वाधिक चौकार आणि षटकार लगावणाऱ्या सुवन क्रेस्टा संघाच्या विजेतेपदावर...
मे 19, 2019
कोल्हापूर म्हणजे म्हटले तर शहर आणि म्हटले तर एक मोठे खेडे. अर्थातच बदलत्या काळातही कोल्हापूरचा अस्सल बाज आजही कायम टिकून आहे. इथल्या भोवतालातला हजरजबाबीपणा आणि आभाळाएवढ्या माणसांच्या कर्तृत्वातूनच प्रेरणा मिळाली आणि एक विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आलो...नितीन कुलकर्णी संवाद साधत असतात आणि...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर पुढचं सरकार कुणाचं हा सर्वात लक्षवेधी मुद्दा आहे. सात टप्प्यांतील दीर्घ काळ चाललेल्या मतदानप्रक्रियेतून भारतीय मतदारांनी कौल दिला आहे. यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार, मोदीचं पण आघाडीचं सरकार, मोदींशिवाय पण भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं की भाजपला...
मे 19, 2019
मी माझ्या सहकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्याचा आणि शेजारच्या जिल्ह्यांचा नकाशा आणायला सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 50 किलोमीटरच्या अंतरात दोन ठिकाणी दरोडे पडले होते; पण ज्या पद्धतीनं दोन्ही घटना घडल्या होत्या त्या पाहता, हे काम एकाच टोळीचं असणार यात शंका नव्हती. मी नकाशावर दोन्ही घटनांच्या ठिकाणी रंगीत पिना...
मे 18, 2019
येवला : डी फार्मसी म्हणजे औषधनिर्माण शास्त्र पदविका घेतली की, कोणीही कुठेही मेडिकल सुरू करण्यास मोकळे अशी आतापर्यंतची नियमावली मात्र यात लवकरच बदल होणार असून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने आता यामध्ये एक स्पीडब्रेकर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना मेडिकल स्टोअरच्या नोंदणी प्रक्रियेसाठी...
मे 18, 2019
बालक-पालक शाळेतल्या मुलांना शिक्षा का केल्या जातात? त्यांचा होणारा परिणाम लक्षात घेऊन त्या केल्या जातात? शिक्षा करताना नेमके कुठले हेतू वेगवेगळे हेतू असू शकतात. शिक्षकांना वर्गावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असतं. शिक्षकांकडून (काही वेळा) घरचा किंवा बाहेरच्या परिस्थितीचा राग शाळेतल्या मुलांवर...
मे 18, 2019
प्रचाराची रणधुमाळी संपली आहे! मारामाऱ्यांचा मौसम बदलला आहे! शिव्यागाळींचा सिलसिला बंद झाला आहे...सर्वत्र सामसूम आहे!! पक्षाच्या कार्यालयाला मंगल कार्यानंतर रिकाम्या झालेल्या कार्यालयाची कळा आली आहे. बाकड्यावर झोपलेला चौकीदार (हा खराखुरा!! पोलिटिकल नव्हे!!) आणि रिकामी टेबले सोडले तर त्या कार्यालयात...
मे 17, 2019
नागपूर : विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणारे मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षिकेवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती मौदाअंतर्गत येणाऱ्या धानला जि. प. प्राथमिक शाळेतील इयत्ता 5 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती व नवोदय स्पर्धा परीक्षेकरिता...
मे 17, 2019
बंगळूर - युती सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते खरे नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेस व धजदचे नेते एकमेकाला शह देण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे.  मल्लिकार्जुन खर्गे यापूर्वीच मुख्यमंत्री व्हायला हवे होते. परंतु, ते राजकारणाचे बळी ठरल्याचे मुख्यमंत्री...
मे 17, 2019
कोल्हापूर - उन्हाळा ... सुटीचे दिवस. वडिलांबरोबर तीही गेली काही दिवस रंकाळा येथील खणीवर पोहायला जात होती. आज सकाळी आठच्या सुमारास ती पाण्यात उतरली. काही अंतर गेल्यानंतर तिच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने अस्वस्थ वाटू लागले.  उपचारासाठी साऱ्या मंडळींनी ‘सीपीआर’मध्ये धाव घेतली; पण उपचारापूर्वीच तिची...
मे 16, 2019
नवी दिल्ली : वयाच्या 39 व्या वर्षी येत्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी तंदुरुस्त राहण्याकरिता ताकदवान ख्रिस गेलने जिमपेक्षा योगाला प्राधान्य दिले आहे. दोन महिन्यांपासून तो जिमपासून दूर आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी गेल अधिक मेहनत घेत आहे. दिवसभर मैदानात राहिल्यानंतर सर्व ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी...
मे 16, 2019
पुणे - चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा असतो. जे गरजू कलाकार आहेत, जे कलेसाठी धडपड करतात, त्यांना माझा पाठिंबा असेल, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. नटरंग ॲकॅडमी, पुणेतर्फे अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना २५ वा शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कला गौरव पुरस्कार...
मे 15, 2019
मिरज - येथील स्थापत्य अभियंता शरद कुंभार यांनी व्हिएतनाम येथे पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेचा किताब मिळवला. मिरजेतील ते पहिले आयर्नमॅंन ठरले आहेत.  व्हिएतनाममध्ये झालेल्या आयर्नमॅन 70.3 एशिया-पॅंसिफीक ट्रॉंयथॅंलॉंन अजिंक्‍यपद स्पर्धेत ते सहभागी झाले होते.  7 तास 47 मिनिटे व 34 सेकंदांत ...
मे 15, 2019
नाशिकः येथील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा तसेच वॉटर एज स्पोर्टसक्लबचा रोईंगपटू निखिल भाऊसाहेब सोनवणे हा काल सायंकाळी सराव करून घरी परतत असतांना दबा धरून बसलेल्या काहींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात निखील गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर गौरव अॅक्सिडेंटल हॉस्पिटलमध्ये...