एकूण 2218 परिणाम
मार्च 22, 2019
जळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच मतदानात परिवर्तित होईल. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी स्पर्धेत नसून भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशीच लढाई असेल. शिवाय शरद पवार यांनी माघार घेतल्याने...
मार्च 21, 2019
ब्रसेल्स: युरोपियन युनियनने प्रतिस्पर्धा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकी कंपनी गुगलला 11 हजार 594 कोटी रुपयांचा  दंड ठोठावला आहे. ऑनलाइन सर्च जाहिरातीमध्ये स्पर्धक कंपन्यांच्या जाहिराती ब्लॉक करत असल्याची माहिती युरोपियन स्पर्धा आयोगाच्या आयुक्त मारग्रेथ व्हेस्टेगर यांनी...
मार्च 20, 2019
सातारा - वर्ल्डकप क्रिकेटचे काउंटडाउन केव्हाच सुरू झाले आहे. क्रिकेटप्रेमी त्याची वाट पाहत असतीलच. पण वर्ल्डकप केव्हाही सुरू होवो, त्याआधीच ‘सकाळ’ पुन्हा एकदा घेऊन येत आहे, सकाळ प्रीमिअर क्रिकेट लीग (एसपीसीएल)... तेव्हा तयार राहा, लोकसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया संपल्यानंतर चौकार, षटकारांच्या...
मार्च 19, 2019
पुणे : नियतीने त्यांना दृष्टी दिली नाही; पण दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र भरभरून दिली. याच इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यशाचे शिखर गाठले. डोळसांनाही प्रचंड कष्ट करायला लावतात, अशा स्पर्धा परीक्षेत त्यांनी यशस्वी मजल मारली. हे स्वप्नं सत्यात उतरवून दाखविले ते साताऱ्यातील सुजित शिंदे आणि...
मार्च 18, 2019
घराण्याला फार मोठा राजकीय वारसा नाही. वडील बी. टी. पाटील यांनी सरपंच आणि गोडसाखर संचालक पदाच्या माध्यमातून राजकारणाचा पाया रचला. त्या जोरावर गावच्या सरपंचपदापासून माझी राजकीय वाटचाल सुरू झाली. २६ व्या वर्षी सरपंचपद, २८ व्या वर्षी पंचायत समिती सदस्य, ४० व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य, साखर कारखाना...
मार्च 18, 2019
पुणे - देशात सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा असा ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’चा लौकिक आहे. या स्पर्धेच्या पुणे विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी (ता. १९) पुण्यातील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहामध्ये दुपारी एक ते चार या वेळेत होणार आहे.  ‘सकाळ’तर्फे १६ डिसेंबर २०१८ रोजी राज्यव्यापी...
मार्च 18, 2019
पिंपरी - सौरऊर्जेचा वापर, अतिरिक्त सौरऊर्जेचे महावितरणला वितरण, ट्युबलाइटऐवजी एलइडी दिव्यांचा आठ वर्षांपासून प्रभावी वापर, भूमिगत टाक्‍यांमधून पाणी उपसा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पंपांच्या माध्यमातून विजेचा कमी वापर अशा विविध उपाययोजना करून निगडीतील स्वप्नपूर्ती सोसायटीने (फेज १) ऊर्जा बचतीचा...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
मार्च 16, 2019
लातूर : डी.एड झाल्यानंतर अभियोग्यता परीक्षा दिली; पण शिक्षक भरतीची प्रक्रिया काही केल्या सुरू झाली नाही म्हणून महाराष्ट्रातील अनेक मुले शिक्षक भरतीची वाट पाहत थांबले तर अनेक मुलांना नैराश्याने गाठले. पण लातूरातील एका विद्यार्थिनीने शिक्षक भरतीची वाट न पाहता आणि नैराश्याच्या चक्रातही न अडकता...
मार्च 15, 2019
औरंगाबाद - तंत्रज्ञानाच्या विकासाने गती दिली असली तरी त्याच्या झपाट्यात बदलत्या जीवनशैलीने आरोग्य धोक्‍यात आले आहे. फॅशन आणि नाईटलाईफचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या गप्पा, मित्रांसोबतची सैर, पार्ट्यांची हौसमौज करताना दिनक्रमाचा चुराडा होतोय. त्यामुळे निद्रानाशाला आमंत्रण मिळत असल्याचे...
मार्च 14, 2019
इस्लामपूर - अत्यंत गरीब परिस्थितीला सामोरे जात दुधगाव (ता. मिरज) येथील युवती वहिदा जमादार हिने पोलीस उपनिरीक्षकपद मिळवून यशाला गवसणी घातली. एका गवंडीकाम करणाऱ्या बापाच्या मुलीचे त्यानिमित्ताने परिसरात कौतुक होत आहे.               वहिदा ही दूधगाव या खेडेगावातील मुलगी. घरची अत्यंत बेताची परिस्थिती...
मार्च 14, 2019
सातारा - महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थी आज प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून विविध स्पर्धा परीक्षा देत असताना दिसून येतात. मात्र, योग्य मार्गदर्शन, वेळेचे व्यवस्थापन, सामान्य अध्ययनाच्या तयारीची रणनीती व परीक्षेच्या तयारीसाठी कालावधी या माहितीच्या अभावामुळे मागे पडताना दिसून...
मार्च 13, 2019
प्रकाश आवाडे क्रीडा ॲकॅडमीच्या माध्यमातून सुरू झालेल्या विविध क्षेत्रांतील कार्याने या संघटनेने मोठी झेप घेतली आहे. या ॲकॅडमीच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत शहरापासून जिल्ह्यापर्यंतच्या अनेक खेळाडूंनी झेप घेतली आहे. एवढेच नव्हे, तर या तरुणांना शासकीय नोकरीचा लाभ होण्यासाठी...
मार्च 12, 2019
गोरखपूरः बाळंतपणाचा ऑनलाइन व्हिडिओ पाहून स्वतःचे बाळंतपण करताना एका 25 वर्षीय अविवाहीत युवतीचा व नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. एक अविवाहीत युवती भाड्याने घेतलेल्या घरामध्ये राहात होती. तिच्या घराच्या दरवाजामधून रक्त बाहेर आल्यानंतर ही माहिती शेजारी राहणाऱया नागरिकांनी...
मार्च 12, 2019
नविद मुश्रीफ म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जिल्ह्याचे नेते आणि वडील हसन मुश्रीफ यांच्यामुळे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र अंगी बाळगले आहे. बहुजन समाजातील कोणीही आल्यानंतर त्याचे काम करणे हे ध्येय आम्ही अंगी बाळगले आहे. त्यामुळे कोणीही आमच्याकडे आल्यानंतर...
मार्च 12, 2019
कोल्हापूर - येथे महिनाभर रंगलेल्या राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत दादरच्या कलाकृती संस्थेच्या ‘सवेरेवाली गाडी’ या नाटकाने पहिला क्रमांक पटकावला. दुसरा व तिसरा क्रमांक अनुक्रमे पुण्याच्या उद्‌गार संस्थेच्या ‘बैतुल सुरूर’ आणि नागपूरच्या बहुजन रंगभूमी संस्थेच्या ‘भारतीय रंगमंच के आद्य...
मार्च 12, 2019
लष्करातील विविध स्तरांवर सुधारणा घडविण्याच्या प्रकल्पात राजकीय, प्रशासकीय आणि राजनैतिक पातळीवरील सहकार्याची गरज आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचे समर्वसमावेशक धोरण ठरवायला हवे. भा रतीय लष्करातील व्यापक सुधारणांच्या योजनेला नुकतीच संरक्षणमंत्र्यांनी संमती दिली आहे. बालाकोटच्या यशस्वी हल्ल्यानंतर संबंधित...
मार्च 11, 2019
बावची, जि. सांगली  -  तूटपुंज्या मानधनावर गावाच्या आरोग्यासाठी दिवसभर पायपीट करणाऱ्या आशा सेविकेने कष्टाने व जिद्दीने आपल्या लेकीचे खाकी वर्दीचे स्वप्न साकारले आहे. येथील आशा सेविका अलका वायचळ यांच्या अश्विनीने पोलिस उपनिरिक्षक परीक्षेत यश संपादन केले आहे. भूमिहीन कुटुंब, पदरी तीन मुली, एक मुलगा,...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. मतदानाची तारीखही निश्‍चित झाली आहे. मात्र रणांगणात लढणार कोण? याबाबत मात्र कोणत्याच पक्षाकडून घोषणा झालेली नाही. त्यामुळे रावेर लोकसभा मतदार संघाच्या रिंगणात कोण उमेदवार असतील, याचीच आता उत्सुकता आहे.  भाजप नेते एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व असलेला हा मतदार संघ आहे...
मार्च 11, 2019
देशातील लोकशाहीचा "कुंभ' म्हणून संबोधण्यात येत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीची लढाई निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर सुरू झाली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात गेल्या वेळेपेक्षा तब्बल सव्वा लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. या नवीन मतदारांचा कल या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यात भाजप-सेनेची युती...