एकूण 3 परिणाम
January 18, 2021
उत्तूर : उत्तूर-गडहिंग्लज रस्त्यावरील स्मशानभुमीजवळील चौकात चार महिन्यात छोटे मोठे चौदा अपघात झाले. यामध्ये दोन युवकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे या ठिकाणी सुचना फलकासह क्रश बेरियर बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.  कोल्हापुरहून गोव्याकडे जाण्यासाठी सोयीचा (शार्टकट) मार्ग आहे. यामुळे या...
December 03, 2020
मेंढला (जि. नागपूर) :  भारसिंगी ते जलालखेडा येथील वाहतूक यंत्रणा कोडमडली आहे तसेच वाहतुकीवर अंकुश नसल्यामुळे अंधाधुंद वाहने चालवणाऱ्या चालकांमुळे भारसिंगी जलालखेडा रोड वरील अपघातांचे प्रमाण वाढेल आहे. यात गावातील होतकरू तरुणांना जीव गमवावा लागला आहे, वाहनचालक वर्दळीच्या ठिकाणाहून बेभान वाहने...
November 11, 2020
कळंबा,  ः कळंबा (कोल्हापूर) गावात सुसाट वेगाने जाणाऱ्या दुचाकी वाहनांना आता ब्रेक लावण्याची गरज निर्माण झाली आहे. सायंकाळी सातनंतर दुचाकी गाड्यांचा वेग पाहता या परिसरात निश्‍चितपणे अपघाताला निमंत्रण मिळेल की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.  मूळ कळंबा ग्रामस्थांचा राबता कमी आणि लगतच्या कॉलनीत तसेच...