एकूण 187 परिणाम
मे 15, 2019
मुंबई : मनदीप मोरकडे भारतीय कुमार हॉकी संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. भारतीय संघ स्पेनमध्ये होणाऱ्या आठ देशांच्या 21 वर्षांखालील स्पर्धेत सहभागी होईल. ही स्पर्धा 10 जूनपासून होणार आहे.  भारताचा वरिष्ठ हॉकी संघ भुवनेश्वरमध्ये ऑलिंपिक पात्रतेची पहिल्या टप्प्याची स्पर्धा खेळणार असतानाच ही स्पर्धा...
मे 08, 2019
येवला - ज्या तालुक्‍यात शंभर गावे टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवतात, त्या तालुक्‍यात द्राक्षाचे पीक जोमात आले आणि तब्बल तीन हजार ७८६ टन द्राक्षे परदेशात दिमाखात रवाना झाली, असे सांगितले तर आश्‍चर्य वाटेल, पण येवल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी टंचाईवर अनेक पर्याय शोधत ही किमया साधली. विशेष म्हणजे,...
एप्रिल 28, 2019
श्रीलंकेत "ईस्टर संडे'च्या दिवशी दहशतवादी गटानं नुकताच तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असताना अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांची मुळं...
एप्रिल 01, 2019
चेन्नई : विद्युत चुंबकीय मोजमोपाच्या उद्देशाने तयार केलेल्या भारताच्या 'एमिसॅट' या उपग्रहाचे आज (सोमवार) सकाळी 9.27 मिनिटांनी यशस्वी उड्डाण झाले. या उपग्रहात 28 देशांचे लघुउपग्रह असल्याने इस्त्रोच्या मानात आणखी एक शिरपेचाचा तुरा खोवला गेला आहे. एमिसॅट या उपग्रहाबरोबरच विविध देशांचे 28 लघुउपग्रहही '...
मार्च 28, 2019
चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’वर केंद्रित झाली असून, त्या देशाने अनेक देशांत भरीव गुंतवणूक केली आहे. परंतु चीन व संबंधित देशांसाठी यात मोठी जोखीमही आहे. ची नने महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ या महाप्रकल्पाची घोषणा करण्याला यंदा सहा वर्षे पूर्ण होत आहेत. चीनने या...
मार्च 18, 2019
कोपनहेगन - माझे आजोबा, श्रीपूरला साखर कारखान्याच्या लॅबमध्ये काम करायचे. कुठल्याश्या मशीनमधून उसाचा रस बाहेर पडून एका मोठ्या विहिरीमध्ये साठायचा आणि आजोबा आणि त्यांचे मित्र, या विहिरींमधून पाहिजे तेवढा उसाचा रस पिऊ शकायचे, हे त्यांनी सांगितलं तेव्हा उसाच्या रसाची विहीर आणि त्या विहिरीमध्ये रस...
मार्च 13, 2019
नाशिक ः जागतिकस्तरावर वाइन बाजारपेठेसाठी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनमध्ये येथील सुला विनियार्डस्‌तर्फे वाइन निर्यातीला सुरवात केली. भारतीय बाजारपेठेत "सुला'चा 65 टक्के हिस्सा आहे. तसेच सुला वाइन आशिया, युरोप, अमेरिका, कॅनडा, जमाईका, बेल्जीयम, डेन्मार्क, इटली, स्लोव्हेनिया, हंगेरी, फ्रांस, रशिया...
फेब्रुवारी 23, 2019
पिंपरी - ‘शिवछत्रपती पुरस्कार मिळावा, अशी प्रत्येक खेळाडूची अपेक्षा असते. तशी माझीही होती. त्याच्या मागे, माझी खूप वर्षांची मेहनत होती. ती मेहनत सफल झाली,’’ अशी भावना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता युवा रोलर स्केटिंगपटू सौरभ भावे याने व्यक्त केली. आगामी जागतिक आणि आशियायी अजिंक्‍यपद स्पर्धेत...
फेब्रुवारी 03, 2019
नागपूर - मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी नेमके काय करावे, हा प्रश्‍न सर्वच पालकांना छळत आहे. यावर चर्चा होते; पण उपाय कुणीच सांगत नाही. मात्र, तारका पाटील यांनी ‘जॉय ऑफ लर्निंग’द्वारा या समस्येवर आनंददायी शिक्षणाचा तोडगा काढला आहे. मूळच्या अलीबागच्या तारका पाटील यांनी बारावीनंतर अहमदाबाद येथे ‘...
जानेवारी 17, 2019
सांगली - जिल्ह्यातून यंदा युरोपियन आणि आखाती देशांत २० हजार टन द्राक्ष निर्यात होणार आहे. दोन हजार १९१ शेतकऱ्यांनी ११४७ हेक्‍टर द्राक्षांची नोंदणी केली आहे. गेल्या पंधरवड्यापासून आखाती देशांत निर्यातीला सुरवात झाली आहे. ६०० टनांहून अधिक निर्यात झाली आहे. सध्या आखाती देशांत रंगीत द्राक्ष पेटीला ६००...
नोव्हेंबर 29, 2018
बंगळूर- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेल्या "हायपर स्पेक्‍ट्रल इमेजिंग सॅटेलाइट'चे (एचवायएसआयएस) "पीएसएलव्ही-सी43' प्रक्षेपकाच्या मदतीने आज (ता. 29) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून "पीएसएलव्ही-सी43'चे प्रक्षेपण केले आहे...
नोव्हेंबर 11, 2018
पहिल्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीची घोषणा केल्याला आज (ता. ११ नोव्हेंबर) शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असलं, तरी सध्याच्या अनेक समीकरणांची बीजं त्या काळातल्या घटनांत सापडतात. पहिल्या महायुद्धाच्या वेळची स्थिती, वेगवेगळ्या देशांमधले...
नोव्हेंबर 11, 2018
‘आमिस्टाड’ हा चित्रपट बघताना गुलामांचं आयुष्य, त्यांचा छळ, वर्णविद्वेषाचा विखार, त्याला चढलेला मध्ययुगीन अमानुषतेचा रंग या साऱ्याचा एक विशाल पट उलगडत जातो. तो माणूस म्हणून कुणालाही अंतर्मुख करेल. कधीही चुकवू नये, असा हा चित्रपट आपल्याला अल्पज्ञात इतिहास शिकवतोच आणि मानवी इतिहासाच्या या रांगेत आपण...
ऑक्टोबर 22, 2018
गणपूर (ता. चोपडा) - दोंडवाडे (ता. चोपडा) येथील रहिवासी दिनेश मधुकर साळुंखे येत्या १ ते ६ नोव्हेंबर दरम्यान थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हार्मोनी पपेट फेस्टिव्हल २०१८ मध्ये आपली कळसूत्री बाहुल्यांची कला सादर करणार आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक देशांमध्ये सादरीकरण केले आहे. आजच्या संगणक युगात...
ऑक्टोबर 09, 2018
ट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे लागेल. या निमित्ताने सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बां गलादेश मुक्तीच्या वेळी १९७१ मध्ये रिचर्ड निक्‍सन आणि हेन्री किसिंजर...
सप्टेंबर 16, 2018
स्पेनमधल्या ग्रॅनडा शहरापासून जवळच असलेल्या ग्वाडिक्‍स या लहानशा गावी डोंगरात, छोट्या टेकड्यांत गुहांमध्ये खोदलेली घरं आहेत. या घरांना बाहेरून चुन्याचा रंग लावण्यात आलेला आहे. या अनोख्या ‘गुहाघरां’विषयी...  हिमालयात गुहांमध्ये काही साधू अजूनही राहतात, असं आपल्या वाचनात आलेलं असतं; परंतु...
सप्टेंबर 11, 2018
सोलापूर- दक्षिणेची काशी समजल्या जाणाऱ्या पंढरीत आषाढीला तसेच जानेवारीत सोलापुरात भरणाऱ्या गड्डा यात्रेतील गर्दीच्या नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी स्पेन मधील मुर्सिया देशाचे शिष्टमंडळ भारतात येणार आहे. शाश्‍वत शहरी विकास योजनेंतर्गत सोलापूरच्या महापौरांसह पाच जणांच्या शिष्टमंडळाने...
सप्टेंबर 09, 2018
पुणे ते सिंगापूर असा मोठा प्रवास मिलिंद, मृणालिनी प्रिंप्रीकर या दाम्पत्यानं मुलगी सईबरोबर केला. गाडीतून असा सीमेपारचा प्रवास आणि तोही कुटुंबासमवेत हे जरा विशेषच. या प्रवासात या कुटुंबाला अनेक खाचखळग्यांचा सामना करावा लागला, नवे मित्र-मैत्रिणी मिळाले आणि कडू-गोड अनुभवांची शिदोरीही मिळाली. या...
सप्टेंबर 08, 2018
सोलापूर : जुळे सोलापूर परिसरातील नागरिकांसाठी रस्ता करून न दिल्यास महापालिकेत उपोषणाला बसण्याचा इशारा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला. त्यासाठी 15 ऑक्‍टोबरपर्यंतची मुदतही दिली. या परिसरात चारही बाजूंनी बांधकामे झाली आहेत. या अपार्टमेंटमधील नागरिकांना रहदारीसाठी रस्ता नाही. त्यामुळे स्थानिक...