एकूण 10 परिणाम
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली - आयपीएलमध्ये स्पॉट फिक्‍सिंगचे आरोप करण्यात आलेला माजी वेगवान गोलंदाज श्रीशांतवरची बंदी कमी करण्यात आली असून ती पुढील ऑगस्टमध्ये संपणार आहे. श्रीशांतने अगोदरच सहा वर्षांच्या बंदी सामना केलेला आहे, असे बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी स्पष्ट केले. आयपीएलमध्ये (२०१३)...
ऑगस्ट 20, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये स्पॉट फिक्‍सिंग केल्याची शारजील खान याने अखेर कबूली दिली आहे. त्यामुळे आता त्याला पुनरागमन करण्याची संधी दिली दाते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  सोमवारी शारजीलने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे त्याचा माफीनामा पाठविला....
ऑगस्ट 11, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये स्पॉट फिक्‍सिंग केल्याची कबुली दिलीस, त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण केलास, तरच खेळण्याची संधी मिळेल, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने शारजील खान याला बजावले आहे. पाकिस्तान लीगमध्ये स्पॉट ...
जून 12, 2019
कराची ः परदेशी संघ पाकिस्तानात खेळत नाहीत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा ढासळत आहे, असा टाहो फोडणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाला बुधवारी त्यांचाच माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाककडून घरचा आहेर मिळाला. स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणात योग्य पावले न उचलल्यामुळे पाकिस्तान...
मे 26, 2019
क्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रिकेटप्रेमी दिपून-हरखून जातात. या खेळाडूंचं "दिग्गज'पण कशात आहे, याचा शोध सच्चे क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं कुठून ना कुठून घेत असतात. आवडत्या क्रिकेटपटूंविषयीची हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा एक स्रोत म्हणजे त्यांच्यावर अन्य कुणी लिहिलेली वा...
एप्रिल 15, 2019
"आयपीएल' स्पर्धा गेल्या काही मोसमापासून येन केन प्रकरणाने चर्चेत राहात आहे. कधी मॅच फिक्‍सिंग, कधी स्पॉट फिक्‍सिंग, तर कधी खेळाडूंच्या गलेलठ्ठ करारांमुळे स्पर्धा गाजत आहे. मुंबई वि. बंगळूर सामन्यात पंचांनी नाकारलेल्या नो-बॉलचे प्रकरण विसरत नाही, तोच चेन्नई वि...
जून 26, 2018
कराची - ऑस्ट्रेलियात 2015 मध्ये झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात स्पॉट फिक्‍सिंग करण्याची आपल्याला ऑफर देण्यात आली होती, अस गौप्यस्पोट पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमलने केला, परंतु त्याच वेळी हा प्रकार का उघडकीस केला नाही, याची विचारणा करणारी...
मार्च 29, 2018
सिडनी - चेंडू कुरतडल्याप्रकरणी कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट बाद असल्याचा निर्णय मंगळवारी ‘थर्ड अंपायर’च्या भूमिकेत असलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला. ज्या दिवशी हे तिघे या प्रकरणी सापडले तेव्हाच त्यांची विकेट पडली होती. त्यांच्यावरील कारवाईचा अंतिम निर्णय...
ऑक्टोबर 27, 2017
मॅच फिक्‍सिंग झाले, स्पॉट फिक्‍सिंग झाले. खेळपट्टीच राहिली होती, तिचेही फिक्‍सिंग झाल्याचा आरोप होत आहे. थोडक्‍यात आता खऱ्या अर्थाने फिक्‍सिंग "अष्टपैलू' झाले. आपल्या देशात कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध क्रिकेटचा सामना असो,...
ऑगस्ट 07, 2017
तिरुअनंतपुरम : 'इंडियन प्रीमिअर लीग'मधील (आयपीएल) सामन्यांमध्ये 'स्पॉट फिक्‍सिंग' केल्याच्या आरोपावरून आजन्म बंदी घातलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत याला केरळ उच्च न्यायालयाने आज (सोमवार) दिलासा दिला. श्रीशांतवरील बंदी हटविण्याचा आदेश उच्च न्यायालयाने '...