एकूण 2801 परिणाम
मे 26, 2019
बऱ्याच कालावधीनंतर केंद्रात पूर्वी सत्तेत असलेल्या पक्षालाच जनतेने पुन्हा एकदा भरभरून मतांनी निवडून दिल्याची घटना प्रथमच घडत आहे. जगातील बहुसंख्य अर्थव्यवस्थांसमोर "ब्रेक्‍झिट', व्यापारयुद्धाचा तणाव आणि इतर अनेक प्रश्न आ वासून उभे असताना भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्वांत मोठे आव्हान राजकीय...
मे 25, 2019
शेतकऱ्यांसमोर मंगळवारी नगरपरियोजना आराखडा होणार सादर  नाशिक- दिड महिन्यांच्या कालावधीनंतर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी होणाऱ्या महासभेच्या पुर्वसंध्येला शेतकऱ्यांसमोर स्मार्ट सिटीअंतर्गत नगरपरियोजनेचा आराखडा सादर करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी कंपनीने घेतला आहे....
मे 24, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला सर्वप्रथम देशाचे आर्थिक स्वास्थ्य सुधारावे लागेल. जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना उपाययोजना आखाव्या लागतील. उद्योगक्षेत्राला चालना देऊन रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.  1. उद्योग क्षेत्र  - जमीन...
मे 23, 2019
गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही अन्‌...
मे 23, 2019
पुणे : गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही...
मे 23, 2019
पुणे - उन्हाच्या कडाक्‍यानंतर नागरिकांना पाण्याच्या अनियमिततेनेही त्रस्त केले आहे. विशेषतः बाणेर, बालेवाडी आणि बाणेर-पाषाण लिंकरस्त्यावर तीव्र पाणी समस्या जाणवत आहे. मागील एक महिन्यापासून कमी दाबाने पाणी येणे, दोन - दोन दिवस पाणी न येणे, अशा समस्या शिवनेरी पार्क, सप्तगिरी सोसायटी, समर्थ कॉलनीसह इतर...
मे 22, 2019
बिझनेस वुमन -  दर्शना परमार ‘क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांची संस्था असलेल्या संघटनेच्या महिला विभागाची स्थापना करून राष्ट्रीय पातळीवरील पहिली अध्यक्षा बनण्याचा बहुमान ईश्वर परमार ग्रुपच्या उप व्यवस्थापकीय संचालिका दर्शना परमार यांना जातो. व्यवसाय म्हटलं, की पुरुष आणि स्त्री असा भेदभाव कशाला...
मे 22, 2019
सातारा - जिल्ह्यातील अंगणवाड्यांची सर्व माहिती आता दररोज ऑनलाइन भरली जाणार आहे. यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन दिले जाणार आहेत. या मोबाईलमध्ये ऑनलाइन माहिती जमा करण्यासाठीचे ‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ (कॅस) कार्यान्वित केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या...
मे 22, 2019
पिंपरी - सुमारे दहा महिने जागेचा शोध घेतल्यानंतर पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टरजवळील २० गुंठे जागा जवळपास निश्‍चित झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक होणार असून, तीत या जागेला मंजुरी देण्यात येणार...
मे 21, 2019
औरंगाबाद - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेने शहर बस सुरू केली असली तरी बस थांब्याची दैना मात्र अद्याप संपलेली नाही. काही दिवसांपूर्वी सुमारे तीस लाख रुपये खर्च करून बस थांब्याजवळ साईन बोर्ड लावण्यात आले आहेत. या साईन बोर्डवर बस थांब्याचे नाव व क्रमांक टाकण्यात आले आहेत...
मे 21, 2019
पुणे - जिल्ह्यातील अंगणवाड्यांची सर्व माहिती आता दररोज ऑनलाइन जमा केली जाणार आहे. यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन दिले जाणार आहेत. या मोबाईलमध्ये ऑनलाइन माहिती जमा करण्यासाठीचे ‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ (कॅस) कार्यान्वित केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या...
मे 20, 2019
पुणे :  कोथरूड कर्वे रस्त्यावर किर्लोस्कर कंपाऊंड लगत एक नाला वाहतो. या नाल्यातून सांडपाणी वाहते. त्यामुळे येथे दहा पंधरा डुकरांच्या कळपाचा वावर असतो. ही डुक्करे नाल्यातून रस्त्यावर येतात व घाण करतात.   महापालिका दरवर्षी डुक्करे पकडण्याचे टेंडर काढते. मग ही डुक्करे येतात कुठून? ती पकडली का जात...
मे 20, 2019
औरंगाबाद - अडीच-तीन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करीत ‘स्मार्ट सिटी’ची घोषणा करण्यात आली. शहर स्मार्ट करण्यासाठी शासनाने कोट्यवधींचा निधी दिला; मात्र महापालिकेच्या कासगवगती ‘स्मार्ट सिटी’च्या कारभारातही शिरली असून, कामकाजाची माहिती...
मे 20, 2019
पिंपरी - स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर भागाचा विकास करण्यात येणार असल्यामुळे या परिसराचा लूक लवकरच बदलणार आहे.  या भागात छोटेखानी जंगल, दोन उद्याने आणि सायकल ट्रॅक असले. त्यासाठी ३४४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार सून दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात...
मे 19, 2019
सोलापूर : माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले...त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले...छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या...त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला...त्यानंतर काही वेळातच तयार झाले सीड बॉल! इको फ्रेंडली क्‍लब आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सीड बॉल (बीज गोळे) बनविण्याची...
मे 19, 2019
औरंगाबाद - काही वर्षांपूर्वीच सुमारे 30 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्यावर आता 16 कोटींचा स्मार्ट मुलामा दिला जाणार आहे. त्यासाठी शहर अभियंत्यांच्या खांद्यावर आता स्मार्ट रोडची धुरा सोपविण्यात आली आहे. या रस्त्यावर होणाऱ्या...
मे 19, 2019
नागपूर - स्मार्ट सिटीकडे आगेकूच करीत असलेल्या संत्रानगरीतील शहर बसथांब्यांवरूनही नागरिकांना प्रशासनाची माहिती मिळणार आहे. शहरातील 40 शहर बसस्थानकांवर "स्मार्ट किऑस्क' लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. नागरिकांना येथून जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, नो ड्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन...
मे 19, 2019
पुणे : पुणेकरांना उन्हापासून वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी नेट लावण्यात आले आहे. शहराच्या मध्यभागात 20 चौकात असे नेट लावण्याचे काम सुरू आहे. अप्पाबळवंत, समाधान, बुधवार पेठ मजूर अड्डा चौकात आदी 9 चौकात नेट लावून झाले आहे. नगरसेवक हेमंत रासने यांनी या उपक्रमासाठी दिड लाख रुपये खर्च केला आहे....
मे 18, 2019
आजचे दिनमान मेष : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काही निर्णय धाडसाने घ्याल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.  वृषभ : आजचा दिवस सामान्य राहणार आहे. कामामध्ये उत्साह जाणवणार नाही. काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल.  मिथुन : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात विशेष यश मिळेल. निर्णय...
मे 17, 2019
अमृतसर : पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोचली आहे. पक्षापक्षांच्या प्रचारांचे भोंगे गावागावांत वाजत आहेत. रणधुमाळीत व्यग्र असलेल्या दोन नेत्यांना "सकाळ'ने बोलते केले. अमृतसरमध्ये बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप होणारे केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि कॉंग्रेसचे...