एकूण 465 परिणाम
डिसेंबर 07, 2018
औरंगाबाद: स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू होणारी शहर बससेवा गेल्या वर्षभरापासून चर्चेत होती. अखेर शुक्रवारी (ता. सात) पहिली बस शहरात दाखल झाली आहे. शुक्रवारी दुपारी अमावास्या संपल्यानंतरच मेंटॉर तथा गृहविभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले...
डिसेंबर 03, 2018
पुणे - सार्वजनिक स्वच्छतागृहे, ऐतिहासिक स्थळे, पर्यटनस्थळे, भुयारी पादचारी मार्ग, एटीएम आदी अनेक ठिकाणी प्रवेश करण्यासाठी अद्यापही दिव्यांगांना संघर्ष करावा लागत आहे. कायदा असूनही शासकीय कार्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. पदपथांवरील अतिक्रमणे आणि अडथळ्यांमुळेही...
डिसेंबर 02, 2018
जुनी सांगवी : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन सोसायटीत सोसायटी अंतर्गत ओला व सुका कचऱ्यापासुन खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. साधारण चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला व सुका कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशिनरीद्वारे खत निर्मिती करण्यात येते. या...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद - केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन हा ‘स्मार्ट’ रस्ता म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी तब्बल ३४ कोटी रुपये खर्च करून सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात आलेल्या याच रस्त्यावर आता ३७...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर बससेवेचा प्रारंभ करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तारीख जाहीर करून तयारीही सुरू केली आहे. दुसरीकडे मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या ५७ पैकी बहुतांश बसथांब्यांची दुरवस्था झाली असून, साधी साफसफाईदेखील सुरू नाही. बसथांब्यांचे नूतनीकरण...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे : डेक्कन जिमखाना, खंडोजी बाबा मंदिरा जवळ नव्याने बांधून सुद्धा वापरासाठी बंद असलेल्या ई-टॉयलेटची दुर्दशा झाली आहे.महिलांसाठी स्वच्छतागृहे असावीत, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पुढाकार घेऊन शहरामध्ये प्रशस्त 'ई-टॉयलेट'ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या 'टॉयलेट'च्या सुविधेसाठी पाच रुपये शुल्क...
नोव्हेंबर 27, 2018
कोथरूड : पौड रस्त्यावर वनाज चौकात नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी मोठा खर्च करून महापालिकेने भुयारी मार्ग बांधला आहे. परंतू हा भुयारी मार्ग कायम बंदच असतो. सध्या या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अतिशय अरूंद झाला आहे. परंतू सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याचा भुयारी मार्गच बंद...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली : चंद्रशेखर राव यांची मुख्यमंत्री होण्यापूर्वी निझामाबादला लंडनसारखे करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिलेले आश्वासन अद्याप पाळले नाही. त्यांनी केलेले लंडन झाले की नाही हे बघायला मी इथं आलोय. निझामाबदचे लंडन अद्याप का झाले नाही? त्यामुळे आता चंद्रशेखर राव यांनी लंडनला...
नोव्हेंबर 26, 2018
पिंपरी - ‘‘विकास आराखडे आखण्यापूर्वी अनियोजित पद्धतीने वसलेल्या शहरातील भागांचा नागपूर पॅटर्नप्रमाणे पुनर्विकास केला जाणार आहे,’’ अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.  स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात विविध योजना राबविण्यात येत आहेत. तिथे यशस्वी...
नोव्हेंबर 25, 2018
पिंपरी - ‘‘विकासकामांचे नियोजन करणे, नागरिकांच्या गरजेनुसार सोयीसुविधा पुरवणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे हे तीन घटक स्मार्ट सिटीत अंतर्भूत आहेत. सध्या या तीनही घटकांवर आधारित स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे,’’ अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.  पिंपरी-...
नोव्हेंबर 25, 2018
पिंपरी - शहरातील वाचकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केलेले ‘सकाळ’चे पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालय सोमवारी (ता. २६) आपला २६ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. त्यानिमित्त चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या प्रांगणात सायंकाळी सहा ते आठ या वेळेत स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.  केवळ...
नोव्हेंबर 23, 2018
औरंगाबाद - महापालिकेला स्मार्ट सिटी योजनेतून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात २५ बस मिळणार असून, या बस शहरातील १४ मार्गांवर धावणार असून एक बस हेरिटेज पर्यटकांसाठी ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी (ता.२२) झालेल्या स्मार्ट सिटी परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात...
नोव्हेंबर 22, 2018
पिंपरी - स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेने शहराचे सर्वेक्षण करून नागरिकांची मते जाणून घेतली आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडकडे अनेक जण ‘संधीचे शहर’ म्हणून पाहात असल्याचे आढळून आले आहे; तसेच ‘स्मार्ट व स्वच्छ शहर’ म्हणून बहुतांश नागरिकांनी पसंती दिली आहे.  केंद्र सरकारच्या ...
नोव्हेंबर 19, 2018
सोलापूर : उत्सवप्रिय सोलापुरात राजकीय नेत्यांसह गल्ली-बोळांतील कार्यकर्त्यांचे वाढदिवसही जल्लोषात साजरे केले जात आहेत. रात्री 12च्या ठोक्‍याला फटाक्‍यांची आतषबाजी करून "हवा' करण्याचा प्रयत्न होत आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात यापुढे वाढदिवसाला होणारी फटाक्‍यांची...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी "स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे. प्रकल्पात नागपूरने प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशातील पहिल्या वीस शहरांत राज्यातील तीन शहरांचा समावेश झाला आहे.  स्मार्ट...
नोव्हेंबर 11, 2018
नागपूर - स्मार्ट सिटी प्रकल्प अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या एसपीव्ही कंपनीचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) आता महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात काम करणार आहेत. राज्य सरकारने याबाबत मागील आठवड्यात शासनादेश काढला. त्यामुळे स्मार्ट सिटी...
नोव्हेंबर 01, 2018
सोलापूर : तीन-चार दिवसांआड होणारा पाणीपुरवठा, अपेक्षित वेतनाचा अभाव, वर्षभर उत्सवांचा बाजार... आदी कारणांमुळे लग्न करून सोलापुरात येण्यास परगावच्या मुली तयार नसल्याचे चित्र आहे. या उलट इतर शहरांच्या मानाने सोलापुरात स्वस्ताई आहे, राहायला स्वत:चं घर, शिवाय कमी धावपळ आणि आपुलकीनं वागणारी माणसं इथं...
ऑक्टोबर 29, 2018
पणजी : गोव्याची राजधानी असलेले पणजी शहर देशातील स्मार्ट सिटीच्या शहरात समाविष्ट आहे. पणजी स्मार्ट करण्यासाठी गेले दीड वर्ष प्रयत्न सुरू आहेत. पण प्रगती यथातथाच आहे. शहरातील रस्यांवरील खड्डे, कचरा हे पाहता पणजी स्मार्ट बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार का, असा...
ऑक्टोबर 27, 2018
सोलापूरः केंद्र व राज्य शासनाने महापालिकेसाठी मंजूर केलेल्या योजना कागदावरच राहिल्याने त्याचा निषेध म्हणून बहुजन समाज पक्षाच्या वतीने दिवाळीनंतर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिली.  मंजूर झालेल्या पण प्रत्यक्षात न आलेल्या योजनांचा आराखडाच त्यांनी सादर...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई- स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे शहराची प्रतिष्ठा आणि गुणांकन वाढवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाद्वारे नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जात असतात.या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचा कचरा आणि प्लास्टिक संकलन करता यावे यासाठी ठाण्यात पहिल्यांदाच अत्याधुनिक कचरापेट्या (...