एकूण 5 परिणाम
जानेवारी 26, 2019
नवी दिल्ली : "वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही,' असे सांगून आयुष्यभर शिवचरित्र सांगण्याचे कार्य करणारे शिवशाहीर बा. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना "पद्मविभूषण'ने सन्मानित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय शिक्षण पोचविण्याचे प्रयत्न करणारे लातूरचे डॉ. अशोक लक्ष्मणराव कुकडे यांना "पद्मभूषण...
एप्रिल 03, 2018
पुणे: 'जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन' (जीपीए) पुण्यातील 'रिबर्थ संस्थे'च्या सहकार्याने वर्षभर अवयवदान मोहिम राबविणार असून, त्यानुसार अवयवदानाचे शहरातून पन्नास हजार फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. या मोहिमेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. पहिल्याच दिवशी 500 फॉर्म भरून अवयवदान या सामाजिक उपक्रमाची...
मार्च 11, 2018
नाशिक - आपल्या उच्चतम कामगिरीने इतरांसमोर आदर्शवत कार्य उभे करणाऱ्या किंबहुना समाजविकास व तळागाळातील व्यक्तींच्या संगोपन, जडणघडणीसाठी झटणाऱ्या, तसेच वेगळ्या वाटा चोखळणाऱ्या महानुभवांना शनिवारी (ता. १०) गोदावरी गौरव पुरस्कार देऊन त्यांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे...
मार्च 09, 2018
नाशिकः कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्काराचे वितरण शनिवारी (ता. 10) सायंकाळी सहाला रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल.  गोदावरी गौरव म्हणजे विशिष्ट क्षेत्रात...
फेब्रुवारी 04, 2018
पुणे : बेहरागडला आदिवासींसाठी आरोग्यसेवा सुरू केल्यानंतर सुरवातीपासून खूप गंभीर रुग्णच माझ्याकडे येत होते. मी नव्यानेच त्या भागात काम सुरू केले असल्याने औषधांची कमतरता होती. अशा परिस्थितीत एखादा रुग्ण माझ्या रुग्णालयात दगावला असता, तर आदिवासींचा विश्‍वास पुन्हा संपादित करणे कठीण होते. मात्र, '...