एकूण 1 परिणाम
ऑगस्ट 16, 2019
सेक्रेड गेम्सचे दुसरे पर्व नुकतेच नेटफ्लिक्सवर लाँच झाले. या बहुचर्चित वेबसीरिजच्या दूस-या पर्वात सैफ अली खानच्या सोबत अभिनेत्री स्मिता तांबेही झळकली आहे. न्यू-क्लिअर बॉम्बच्या साखळीला शोधण्यामध्ये सिनिअर इन्स्पेक्टर सरताज सिंगला मदत करणारी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट रमाच्या भूमिकेत...