एकूण 9440 परिणाम
January 17, 2021
मुंबई : शनिवारी आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू झाला. मुंबईसह महाराष्ट्रातील हजारो डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचार्‍यांनी लसीचा पहिला डोस घेतला. लस घेतल्यानंतर मुंबईत 4 लोक आणि राज्यात 22 लोकांमध्ये किरकोळ दुष्परिणाम दिसून आले. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार...
January 17, 2021
मुंबई  ः पोलिसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा असून, त्यात बदल करावेत, अशी मागणी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केली. या मागणीचा विचार करू, अशी सकारात्मक प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी करू...
January 17, 2021
ढेबेवाडी (जि. सातारा) : रस्त्याच्या बांधकामासाठी आणलेल्या जेसीबी व पोकलॅनमधील डिझेल चोरीप्रकरणी चार परप्रांतीय ऑपरेटर्सना येथील पोलिसांनी अटक केली. पाटण न्यायालयाने आज त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. (Jharkhand)  याबाबत पोलिसांची माहिती अशी, ढेबेवाडी विभागातील आंब्रुळकरवाडी ते अनुतेवाडी (...
January 17, 2021
हदगाव, जि. नांदेड ः तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने ९५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता.१५) रोजी निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत ५९ हजार ९०८ पुरुष मतदारांनी तर ५२ हजार ९५९ महीला मतदारांनी असा एकूण १ लक्ष १२ हजार ८६९ मतदारांनी एकूण ८० टक्के मतदान करून मतदानाचा...
January 17, 2021
नगर ः जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. 15) मतदान झाले होते. या ग्रामपंचायतींची मतमोजणी उद्या (सोमवारी) नऊ वाजता संबंधित तहसील कार्यालय परिसरात होणार आहे. त्यासाठी 602 अधिकारी-कर्मचारी नियुक्‍त केल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी दिली.  जिल्ह्यातील...
January 17, 2021
ज्येष्ठ उद्योजक आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर आज, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये होते. पुण्यात आज, पोलिसालाच धमकावण्याचा प्रकार घडलाय. शरद पवारांच्या पुणे ते शिवनेरी सायकल प्रवासाचा किस्सा...
January 17, 2021
कोरेगाव (जि. सातारा) : शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी येथे दिली.  शिक्षक मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर मतदारांच्या आभार दौऱ्यादरम्यान प्रा. आसगावकर यांचा कोरेगाव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने येथे सत्कार झाला. त्या...
January 17, 2021
रत्नागिरी - येथील विधानसभा मतदारसंघात काल झालेल्या मतदानाचा आढावा घेतल्यानंतर भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी 19 ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. 18 ग्रामपंचायती या फक्त गावपॅनेलच्या माध्यमातून निवडून येतील. पण या ग्रामपंचायती व सदस्य आमचेच आहेत, असे सामंत सेनेने नंतर जाहीर करून मतदारांना बनवू नये,...
January 17, 2021
मुंबई  बनावट शॉपिंग संकेतस्थळाद्वारे देशभरातील 22 हजार नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील एका तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपीने बहुसंख्य महिलांची फसवणूक केली आहे.  आशीष अहिर (वय 32) असे अटक मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याने लंडनमधून आयटीचे शिक्षण घेतले आहे. आरोपीला गुजरातमधून अटक केली...
January 17, 2021
बेळगाव : देशात पंतप्रधान नरेंद्र आणि राज्यात मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची डबल इंजिन जोडी प्रभावी ठरल्याचे गौरद्‌गार काढत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाबाबत सुरु असलेल्या चर्चेतील हवाच काढून घेतली आहे. तसेच मागील तालुका आणि जिल्हा पंचायत निडणुकीत...
January 17, 2021
अलिबाग  : राज्यातील महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर रायगड जिल्ह्यातीलही राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या 78 ग्रामपंचायतींच्या सोमवारी लागणाऱ्या निकालाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.  जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्या झाल्या आहेत;...
January 17, 2021
तासगाव (सांगली) : आटपाडी येथे केमिस्ट असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना मैदानातच ढवळी (ता. तासगाव) येथील अतुल विष्णू पाटील (वय ३२) या औषध विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. ढवळीचे ते उपसरपंच होते. रात्री उशिरा ढवळी येथे...
January 17, 2021
नाशिक : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूर्वतयारी सुरू झाली आहे. वॉर्डरचना व विषयांवर राष्ट्रवादी भवनात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची रविवारी (ता. १७) बैठक झाली. तीत एक सदस्यीय वॉर्डरचनेची मागणी पुढे आली. त्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ आणि...
January 17, 2021
नवेखेड (सांगली) : येत्या काही दिवसात सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत बनविणार असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. रेठरे हरणाक्ष (ता.वाळवा) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उदघाटन व इतर विकास कामांचे लोकार्पण असा कार्यक्रम झाला, त्यावेळी...
January 17, 2021
नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५ ग्रामपंचायतींसाठी जिल्हाभरात ११ हजार ५६ उमेदवार नशीब अजमावीत आहेत. शुक्रवारी (ता. १५) दहा लाख ९५ हजार १३४ मतदारांपैकी आठ लाख ८० हजार ६२ (८०.३६ टक्के) मतदारांनी त्यांच्या गावाचे कारभाऱ्यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात निश्चित केले. सोमवारी (ता. १८) मतपेटीतून कुणाचा...
January 17, 2021
माळेगाव : बारामती-शारदानगर, माळेगाव येथील कृषी पंढरीत सोमवार (ता. १८) पासून `कृषीक २०२१०- कृषी तंत्रज्ञान सप्ताह`च्या माध्यमातून भरणाऱ्या यात्रेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आधुनिक अवजारे, पीक प्रात्यक्षिकापासून अनेक शेतकऱ्यांनी जुगाड करून तयार केलेल्या मशनरी पाहण्याची नामी संधी सोमवारपासून मिळणार...
January 17, 2021
घोडेगाव : वय वर्षे 50...गेली पंचवीस वर्षे एकट्या महिला शकुंतला गुलाब पारधी आपल्या झोपडीत राहून उदरनिर्वाह करत होत्या. पण तेही देवाला पाहवले नाही. याच झोपडीला आग लागून सर्वच कागदपत्रे, वस्तूंची व पैशांची राखरांगोळी झाली. नारोडी (ता. आंबेगाव) येथील खेबडशेत वस्तीवर ही घटना रविवार (ता. १७) दुपारी एक...
January 17, 2021
ठाणे  : ठाणे आणि मुंबई शहरांना जोडणा-या नवीन कोपरी पुलावरील सात लोखंडी गर्डरचे लॉन्चिंग रविवारी पहाटे सातवाजेपर्यंत यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आले आहे. या कालावधीत मुंबईहून ठाणे आणि ठाण्याहून मुंबईच्या दिशेने ये- जा करणा-या सर्व हलक्‍या, जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. त्यामुळे...
January 17, 2021
चांदवड/दिंडोरी (जि.नाशिक) : नांदगाव येथे प्रवासी, पासधारक व यात्रेकरूंची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईकडे जाणाऱ्या किमान दोन ते तीन रेल्वेंना थांबा देण्यात यावा, मनमाड, नाशिक ते मुंबई प्रवास करणारे अनेक चाकरमाने आहेत. त्यांना वेळेवर दुसरी प्रवासाची साधने उपलब्ध होत नसल्याने त्यांची अडचण लक्षात...
January 17, 2021
मंडणगड (रत्नागिरी) : कासवांचे गाव अशी ओळख मिळालेल्या वेळास समुद्रकिनाऱ्यावरून या वर्षाच्या हंगामातील पहिले घरटे सापडले. कासवांची पुन्हा चाहुल लागल्याने पर्यावरणप्रेमी आनंदले असून घरट्यातील 146 अंडी संरक्षित केली आहेत. निसर्ग चक्रीवादळात उद्‌ध्वस्त झालेल्या वेळासला समुद्र व किनाऱ्यातील निसर्गचक्र...