एकूण 49 परिणाम
जानेवारी 19, 2020
परभणी : आम्हाला जन्माने नाही तर विचाराने पुरोगामी बनवले. जाती व्यवस्थेचे पडसाद माध्यमामध्येही उमटत असतात. देशातील माध्यम क्षेत्रात मुस्कटदाबी सुरु आहे. माध्यमांनी तटस्थपणाची भुमीका जपणे गरजे असताना तसे होताना दिसुन येत नाही. माध्यमांनी सत्यता मांडून देशविकासात सहभाग घेतला पाहिजे, असे मत ज्येष्ठ...
जानेवारी 05, 2020
हुपरी (कोल्हापूर) ः रयत शिक्षण संस्थेच्या येथील हुपरी इंग्लिश स्कूलमधील 1994 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी वर्गमित्र आदिनाथ विजयकुमार पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरास यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे सातशेहून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे...
डिसेंबर 26, 2019
पुण्यात २८-२९ रोजी होणाऱ्या ‘इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्‍ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने त्यांचा जीवनप्रवास व कलात्मक योगदान याविषयी. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप काही लोकांचे जीवन कादंबरीसारखे असते....
डिसेंबर 15, 2019
सांगली - महाराष्ट्राचे लाडके आबा, अर्थात आर. आर. पाटील यांच्या लेकीला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. आबांची लेक, स्मिता आनंद थोरात हिने शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आबांच्या अकाली निधनानंतर दुःखाचा डोंगर कोसळलेले आबांचे घर खूप काळाने आनंदाने...
डिसेंबर 13, 2019
मुंबई : अभिनय क्षेत्रात ग्लॅमरच्या पलिकडे जाऊन आदर्श निमार्ण करणाऱ्या, सशक्त आणि अनोख्या शैलीने हिंदी अभिनय क्षेत्रात अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. आज त्यांची पुण्यतिथी आहे. अभिनय आणि संवेदनशील पार पाडलेल्या भूमिकांमुळे स्मिता पाटील...
डिसेंबर 02, 2019
सातार : साताऱ्यासह जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर झाला असून, पोलिस प्रशासनाने महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलावीत, असे निवेदन तनिष्का व्यासपीठाच्या वतीने नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना दिले. ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा    हैदराबाद येथे पशुवैद्यकीय...
नोव्हेंबर 22, 2019
पुणे - बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यास पुणेकरांना प्रेरणा मिळावी म्हणून संयोजकांनी मातब्बर धावपटूंना मेंटॉर म्हणून नियुक्त केले आहे. एपीजी रनिंगने २२ डिसेंबर रोजी ही शर्यत आयोजित केली असून, त्यास विविध गटांमध्ये नवोदित तसेच अनुभवी धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. एपीजी...
ऑक्टोबर 17, 2019
कारकिर्द अजरामर करुन ठेवलेली अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज जयंती.  17 ऑक्टोबर 1955मध्ये त्यांचा पुण्यात जन्म झाला. जेव्हा त्यांच्या चित्रपटांविषयी त्यातील भूमिकांविषयी बोललं जाते तेव्हा नैसर्गिक आणि संवेदनशिल अभिनय करणारी अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख समोर येते. ...
ऑक्टोबर 03, 2019
तासगाव - शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमनताई पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातून मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस चे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.  आर. आर. पाटील प्रत्येक वेळी अर्ज दाखल...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे - ‘असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ..’ या ओळींसोबत डोळ्यांसमोर येते ती स्मिता पाटील. तिच्या आयुष्याची चित्तरकथा सांगण्याच्या प्रयत्न केला आहे, पुण्याच्या एका तरुणीनं. स्मिता पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाने झपाटलेली, क्‍लिनिकल...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : "असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ..' या ओळींसोबत डोळ्यांसमोर येते ती स्मिता पाटील. तिच्या आयुष्याची चित्तरकथा सांगण्याच्या प्रयत्न केला आहे, पुण्याच्या एका तरुणीनं. स्मिता पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाने झपाटलेली, क्‍लिनिकल...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार आशा-गटप्रवर्तक कर्मचारी महिलांच्या मासिक मानधनात वाढ करावी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करावे, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. मानधनवाढीचा आदेश काढत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. तसेच, आचारसंहितेच्या आधी वेतनवाढ दिली नाही,...
ऑगस्ट 24, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक सुलभा आज पुन्हा घराबाहेर पडत्येय. दुसऱ्यांदा. पहिल्यांदा बाहेर पडली होती ती नोकरीसाठी, स्वत:च्या मनाजोगतं काम करण्यासाठी. पण आज तिनं घर सोडलंय ते कदाचित कायमसाठी. कुठं जाणार आहे ती? कुणास ठाऊक!  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या आंतरराष्ट्रीय...
जून 10, 2019
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘रेस 3’ चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. आता ती 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या महेश भट्ट यांच्या ‘अर्थ’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात कुलभूषण खरबंदा, स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांची...
जून 10, 2019
कोल्हापूर - "सूत्रधार' हा हिंदी चित्रपट. पण, चित्रपटाची कथा राजकारणावर आधारित. येथील ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. अभिनेते नाना पाटेकर, स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या आणि गिरीश कर्नाड यांनी...
मे 25, 2019
चौकटीतली ‘ती’  गुजरातच्या सौराष्ट्र भागातलं एक छोटंसं खेडं. काळ स्वातंत्र्य मिळण्याच्या काही वर्षं आधीचा. मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातून मोठ्या प्रमाणात लाल मिरची वाळवून तिखट, मसाला तयार करून पाठवला जात असतो. सरकारचा कर गोळा करण्यासाठी अधूनमधून सुभेदाराची स्वारी येत असते. सोबत...
मे 15, 2019
माझं शिक्षण शहाजी कॉलेज आणि त्यानंतर दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये ‘जीडी आर्ट’ही केलं. चित्रकलेत रमलो; पण अभिनयाची आवड गप्प बसू देत नव्हती. घरातून तर या गोष्टीसाठी प्रचंड विरोध. मग, फुटबॉलच्या मॅचला जातो म्हणून घरातून बाहेर पडायचो आणि शूटिंगला जायचो. एके दिवशी रवींद्र महाजनी यांच्याबरोबरचा फोटो...
एप्रिल 20, 2019
आम्ही थिएटर करतो... नाटक ... तोंडाला रंग फासून जगाला हसवतो, रडवतो. आमचा आणि राजकारणाचा खरं तर काय संबंध? पण अलीकडील दोन घटना. सुमारे सहाशे रंगकर्मी पुढे आले आणि ‘सत्तारूढ पक्षाला मतदान करू नका, आपसांत तेढ निर्माण करणाऱ्या पक्षाला मत देऊ नका,’ अशा आशयाचे पत्रक त्यांनी काढले. लगोलग जवळपास तेवढ्याच...
मार्च 22, 2019
सांगली -  येथील लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटने दरम्यानचा गुंता दिल्लीत पोहचल्यानंतर आज सांगलीत उलट सुलट अफवांचे पीक फुटले होते. आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीकडे स्थानिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. काँग्रेसचे कार्यकर्ते आशावादी वाटत होते. खासदार राजू शेट्टी वसंतदादा...
मार्च 22, 2019
बावधन - मार्च महिन्याचे एकवीस दिवस उलटले तरी मुळशी तालुक्‍यातील सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना अद्याप पेन्शन मिळाली नाही. इतर तालुक्‍यांत सातव्या वेतन आयोगानुसार सेवानिवृत्तांच्या खात्यात पेन्शनही जमा झाली. मात्र, मुळशी तालुक्‍यातील ज्येष्ठांना पेन्शनअभावी विविध समस्यांचा सामना करण्याची वेळ आली...