एकूण 7 परिणाम
January 11, 2021
लोणावळा :  मागच्या पाच वर्षात शिवसेनेचा आरोग्यमंत्री होता. भंडारा येथील रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेकरीता दीड कोटी रुपयांची मागणी करूनही महाविकास आघाडी सरकार दहा महिन्यांत कार्यवाही करू शकले नाही. बिल्डरचे प्रश्न, प्रिमियम व रेडी रेकनरचा विषय असेल तर हे सरकार धावाधाव करते, त्यांचे प्रश्न लगेच मार्गी...
December 27, 2020
अमळनेर (जळगाव) : तालुक्यात कापूस खरेदीसाठी नावनोंदणी करताना कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी होणार नाही. कापसाचे शेवटचे बोंड मोजले जाईपर्यंत खरेदी सुरू राहणार असून, तालुक्यात तीन जिनिंगमध्ये मोजमाप सुरूच राहील, अशी ग्वाही आमदार अनिल पाटील यांनी येथील कापूस खरेदी केंद्राचा प्रारंभप्रसंगी दिली. तसेच...
November 11, 2020
जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘माझं कुटूंब, माझी जबाबदारी’ ही टेप वाजवित आहेत. मात्र राज्याचा कुंटूबप्रमुख म्हणून ती निभवत नाहीत. मुली, महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत. तरीही मुख्यमंत्री गप्प आहेत. त्यामुळे त्यांनी राज्यातील कुंटूबप्रमुख म्हणून महिला सुरक्षा करण्याची आपली ‘जबाबदारी’...
October 27, 2020
जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे होणाऱ्या संभाव्य ‘डॅमेच कंट्रोल’च्या चाचपणीसाठी भाजपच्या प्रदेश संघटनमंत्र्यांनी आज जळगावचा दौरा केला. पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांनी आढावा घेतला. तर माजी मंत्री गिरीश महाजनांनी १९९०च्या आधीपासूनच जळगाव जिल्ह्यात भाजपचे...
October 27, 2020
जळगाव ः ‘भारतीय जनता पार्टी ’ हा विचारांवर चालणारा पक्ष असून व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी गेले तर त्याचा काही एक परिणाम भाजपावर पडणार नाही. त्यामुळे एकनाथ खडसे गेल्याने भाजपाला खिंडार पडणार नसून भाजपचे कोणीत त्यांच्या सोबत जाणार नाही. याउलट आगामी काळात पक्षसंघटन मजबूत...
October 27, 2020
अमळनेर: ऐतिहासिक दगडी दरवाजाचा पूर्वेकडील बुरूज गेल्या वर्षी पावसाळ्यात कोसळला होता. सुरक्षा म्हणून तात्पुरती गोण्यांची व्यवस्था करण्यात आली होती. अवजड वाहतूक इतर रस्त्यावरून वळविण्यात आली होती. मात्र, कायमस्वरूपी डागडुजी होऊन वाहतुकीचा प्रश्न सोडवावा. यासाठी शासनाचे लक्ष वेधले होते. त्याचेच फलित...
October 13, 2020
जळगाव ः राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्षच याला जबाबदार असल्याचा आरोप करीत भारतीय जनता महिला मोर्चाकडून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली...