एकूण 122 परिणाम
जुलै 12, 2019
नवी दिल्ली : खासदार म्हणून तुमच्या मतदारसंघातील नवनव्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच कुपोषण मुक्तीसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये कार्यरत रहा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या महिला खासदारांना दिला.  सतराव्या लोकसभेतील महिला, युवा, मागासवर्गीय अशा सात गटांतील खासदारांना पंतप्रधान सध्या भेटत...
जुलै 10, 2019
अमेठी : कॉंग्रेसचे स्थानिक नेते जनतेपासून दूर राहिल्याने लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. आपण पराभूत जरी झालो असलो, तरी मतदारसंघापासून दूर जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली : राज्यसभेत गदारोळ सुरू असूनही केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा आज सुरू झाली. सत्तारूढ पक्षाचे पहिले वक्ते सुरेश प्रभू यांच्या भाषणात काँग्रेसने अडथळे आणणे सुरू करताच भाजपने प्रभू यांची जागा बदलून त्यांना तिसऱ्या रांगेतून भाषण करण्याची व्यवस्था केली. यानंतर नवनीत कृष्णन, डॉ. नरेंद्र जाधव व...
जुलै 06, 2019
रिश्तों के भी रुप बदले है, नऐ नऐ साचें में ढलते हैं, एक पिढी आती है, एक पिढी जाती है, बनती कहानी नई....क्योंकी सासं भी कभी बहू थी...साधरण 2000 साली दररोज टिव्हीवर ऐकू येणारी हे गीत पुन्हा सोशल मिडीयावर पुन्हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. निमित्त होते क्योंकी सासं भी कभी बहू थी च्या...
जुलै 04, 2019
अहमदाबाद : गुजरातमधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आपल्या 65 आमदारांना राजस्थानमधील माउंट अबू येथे नेणार आहे. या ठिकाणी हे आमदार 24 तासांसाठी असणार आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान आमदार फुटू नये व भाजपकडून घोडेबाजार केला जाण्याची शक्यता असल्याने हे...
जून 24, 2019
एकत्र निवडणुका घेण्यात अनेक घटनात्मक अडचणी असून, त्याचबरोबर राज्यांच्या स्वायत्ततेवरही मर्यादा येतील, असे आक्षेप आहेत. तेव्हा घाईघाईने आणि पुरेसा विचार न करता या संकल्पनेची अंमलबजावणी करणे योग्य नाही. त्यातून पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो, याचे भान ठेवायला हवे.  देशापुढील वास्तव संकटे, समस्या...
जून 22, 2019
आता पाकिस्तानवर होणार 'फायनान्शियल स्ट्राईक'...व्हिडिओकॉनच्या 6000 कर्मचाऱ्यांना नाही 10 महिन्यांपासून वेतन...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - चक्क मुख्यमंत्री शाळेत झोपले चादर टाकून! - चारा, कोळशानंतर आता झाला कंडोम...
जून 22, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या मुलीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे, त्यावर कालपासून चर्चा सुरू आहे. त्यांच्या मुलीला- जोईश इराणीला शाळेतील मुलांनी तिच्या लूकवरून चिडवले. यावर स्मृती इराणी भडकल्या व त्यांनी...
जून 17, 2019
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरु झाले असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पहिल्याच दिवशी गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आले. मात्र, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा अद्याप मागे घेतला नसल्याची माहिती मिळत असून सुटीवर परतलेले राहुल गांधी यांनी थेट लोकसभेत हजेरी लावत...
जून 14, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काही राज्यसभा खासदार आता लोकसभेत जातील त्यामुळे राज्यसभा खासदारांच्या रिक्त जागांकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. यावर काँग्रेसने तयारी सुरू केली असून यात काँग्रेसला दगाफटका होण्याच्या भीतीने गुजरातमध्ये दोन राज्यसभा सदस्यांसाठीची निवडणूक एकाचवेळी...
जून 03, 2019
नवी दिल्ली ः पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांपर्यंत घटविण्याचा वादग्रस्त निर्णय पुन्हा लादण्याच्या हालचाली मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केल्याचे वृत्त आहे. नवीन शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आल्या आल्याच वादग्रस्त विषयांना हवा देण्याचा हा आणखी एक प्रयत्न मानला जातो. ताज्या...
जून 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2) सरकार स्थापन झाले. त्यानंतर काल (शुक्रवार) मोदी सरकारमधील मंत्र्यांना खातेवाटप झाले. यामध्ये रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला. मात्र, कार्यभार...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या डावातील संघाचा चेहरामोहरा हा पहिल्या संघापेक्षा पूर्ण वेगळा आहे आणि विशेषत: त्यात अमित शहा यांचा समावेश झाल्यामुळे त्यांचेच वर्चस्व मोदी यांच्यानंतर राहणार, हेही स्पष्ट आहे. अ वघ्या चार दशकांपूर्वीपर्यंत देशात कुठेही फारसा राजकीय प्रभाव नसताना भिंतीवर ‘जनसंघा’...
मे 27, 2019
उत्तर प्रदेश : अमेठीतील स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंग यांची हत्या करणाऱ्या पाच संशयितांपैकी तिघांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली असून दोन संशयित फरार आहेत.  उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले की, मिळालेल्या पुराव्यांनुसार हत्या...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 26, 2019
अमेठी : उत्तर प्रदेशातील अमेठीतील बरौलिया गावचे माजी प्रमुख आणि नुकतीच निवड झालेल्या भाजप खासदार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा गड असलेल्या अमेठी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल...
मे 24, 2019
अमेठी आणि गांधी परिवार हे नातं तुटेल, असं कदाचित भाजवाल्यांनाही वाटलं नसेल. पण ते घडलं आणि गांधी परिवार हादरला. कारण आजतागायत अनेक दिग्गजांनी हा गड भेडण्याच्या प्रयत्न केला, मात्र कोणालाही यश मिळालं नव्हतं. म्हणूनच स्मृती इराणींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव वेगळा आणि...
मे 24, 2019
नवी दिल्ली: अमेठी लोकसभा मतदार संघातून भाजपच्या स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला असून, राजकारण हा काही पोरखेळ नाही, अशा शब्दांमध्ये भाजप नेत्या मनेका गांधी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. अमेठी लोकसभा निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागले होते...
मे 24, 2019
बोर्डी (डहाणू) : काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव डहाणुच्या सुनबाई स्मृती इराणी यांनी केल्याने डहाणुमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. स्मृती इराणी यांना अमेठी लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांच्या विरोधात 2014च्या लोकसभा निवडणुकीत पराभव...
मे 24, 2019
देशभराचे लक्ष लागलेल्या अमेठी मतदारसंघात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा धक्कादायक पराभव करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सर्वांत मोठ्या "जायंट किलर' ठरल्या. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वाटचालीत त्यांनी चढउतार अनुभवले आहेत. त्यांच्या पदवीवरून विरोधकांनी...