एकूण 453 परिणाम
डिसेंबर 15, 2018
पणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या अनुषंगाने सरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ते आज गोवा...
डिसेंबर 13, 2018
पुणे - मध्य रेल्वेच्या पुणे स्थानकावर बॅग तपासणी स्कॅनर, सरकता जिना, बॅटरी ऑपरेटेड कार, बॉटल क्रशिंग युनिट, मेटल डिटेक्‍टर आदी अनेक सुविधा फक्त नावालाच आहेत. प्रवासी या सुविधांपासून कोसो दूर असल्याचे चित्र येथे पाहावयास मिळत आहे. रेल्वे प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून स्थानकामध्ये सुरक्षितता आणि...
डिसेंबर 13, 2018
सातारा - स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतरच्या सप्टेंबरमधील सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा वर्षाव झाला अन्‌ स्वच्छता व पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्यावर चर्चा झाली. मात्र, ही चर्चा तीन...
डिसेंबर 08, 2018
सातारा - नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर देत गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी उचलेली पावले पुन्हा एकदा अधिक गतीने पुढे जात असल्याने निष्पन्न झाले आहेत. गेल्या वर्षी 905 विद्यार्थ्यांनी खासगी माध्यमांच्या शाळांना रामराम ठोकून जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेश घेतला होता. या शैक्षणिक...
डिसेंबर 07, 2018
बारामती - स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बारामती नगरपालिकेच्या महत्वाकांक्षी नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास काल (गुरुवार) राज्य शासनाने मंजूरी दिली. या बाबतचा अध्यादेशही शासनाने जारी केला. सुमारे 12 कोटी 82 लाख रुपये किंमतीच्या या प्रकल्पापैकी बायोमायनिंग प्रकल्पावरील 5...
डिसेंबर 04, 2018
पुणे - शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठासह परिसरातील अन्य नद्यांतून आणि पात्राजवळून तब्बल ७ टन कचरा बाहेर काढण्यात जीवित नदी संस्थेला यश आले आहे. निमित्त होते ते मुठाई महोत्सवाचे.  ‘जीवित नदी’तर्फे २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान हा महोत्सव झाला.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा नदी या...
डिसेंबर 03, 2018
सोलापूर - महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्‍त झाल्याची घोषणा 31 मार्च 2018 रोजी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानुसार आहे त्या परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यानेदेखील हागणदारीमुक्‍तीची घोषणा केली. प्रत्यक्षात जिल्ह्याची कुटुंबसंख्या नऊ लाख 92 हजार इतकी असून, वैयक्‍तिक शौचालयांची संख्या...
डिसेंबर 01, 2018
पुणे : रस्ते व पादचारी मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर ठराविक अंतरावर कचरा पेटीची गरज आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानास मदत होईल. त्यामुळे कचरा पेटी वापरण्याची सवय सर्वांना लागले. तरी महापालिकेने कायमस्वरूपी हलवता न येणारया ओला सूका असे विभाजन...
नोव्हेंबर 30, 2018
पिंपरी - शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी महापालिकेने उघड्यावर शौच करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून, सार्वजनिक व घरगुती स्वच्छतागृहे उभारण्यावर भर दिला आहे. वैयक्तिक, तात्पुरते (फिरते) आणि मोफत व ‘पैसे द्या-वापरा’ तत्त्वावर सार्वजनिक असे २३ हजार २०२ स्वच्छतागृहे उभारून ‘दरवाजा बंद’ केला आहे...
नोव्हेंबर 25, 2018
पिंपरी - शहरात एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना, दुसरीकडे रस्त्यांलगत व मोकळ्या जागांमध्ये राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील काही मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही असे चित्र दिसत असून, ट्रॅक्‍टर, डंपर अशा वाहनांमधून राडारोडा टाकताना उडणाऱ्या...
नोव्हेंबर 21, 2018
मंगळवेढा - नगरपलिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या यशानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2019 तयारी सुरु केली आहे. यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेने प्रबोधन सुरू केले. यासाठी शहरातील लोकांचा तयार केलेल्या व्हीडीओची केंद्र शासनाने दखल घेतली असून, हा व्हिडीओ राज्य शासनाकडूनही स्वच्छतेच्या...
नोव्हेंबर 20, 2018
पिंपरी - रोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प स्वतः उभारावा, असे आवाहन महापालिकेने केले होते. त्याला बहुतांश सोसायट्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘आम्ही प्रकल्प उभारला, तुम्हीही उभारा’, असे आवाहन अन्य...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज राज्य सरकारने २० हजार ३२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळ घोषित केलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी २,२०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दूध खरेदी आणि दूध भुकटी रूपांतरणासाठी...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारतर्फे शहरांना तारांकित मानांकन (स्टार रेटिंग) देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत ‘थ्री स्टार’ रेटिंगसाठी महापालिका प्रस्ताव पाठविणार आहे. या प्रस्तावानुसार शहर शंभर टक्के स्वच्छ...
नोव्हेंबर 19, 2018
औरंगाबाद - कन्नडपासून सुमारे १८ किलोमीटर हस्ता हे ४०० ते ४५० उंबऱ्यांचे गाव. शेती, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय सर्वांचेच उपजीविकेचे साधन. डोंगराच्या पायथ्याला असलेल्या गावात पूर्वी पाणी आणि स्वच्छतेचा अभाव असायचा; मात्र स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अभियान सुरू झाले आणि गाव शंभर...
नोव्हेंबर 18, 2018
भडगाव ः "जिथे प्यायला पाणी नाही, तिथे शौचालयासाठी पाणी कुठून आणायचे?' असा प्रश्न राज्यातील विशेषतः पाणी टंचाई निर्माण झालेल्या ग्रामीण भागातून विचारला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाई हगणदारीमुक्ततेच्या मुळावर उठली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. राज्यात तब्बल 692 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ही आकडेवारी...
नोव्हेंबर 16, 2018
मूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नागरीकांच्या स्वच्छतेच्या तक्रारीचे निवारण करण्याकरीता या अॅपची निर्मिती करण्यात अाली होती. या क्रमवारीत मूल...
नोव्हेंबर 16, 2018
तुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची दारे महिला रुग्णांसाठी बंद करण्यात आली आहेत. या संतापजनक प्रकारामुळे महिला रुग्णांना लघवीच्या नमुन्यासाठी रस्ता ओलांडून...
नोव्हेंबर 14, 2018
पिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही, अशा स्वरुपाच्या नोटीस महापालिकेने शहरातील ६१५ सोसायट्यांना दिल्या आहेत. तरीही ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या सोसायट्यांकडून प्रशासकीय शुल्क...
नोव्हेंबर 12, 2018
विलासपूर : नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य करत जे स्वतः आर्थिक गेैरव्यवहारप्रकरणी जामीनावर आहेत, तेच मला काय नोटाबंदीच्या निर्णयाचे प्रमाणपत्र देणार अशी टीका त्यांनी केली आहे.  छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असून, प्रमुख...