एकूण 65 परिणाम
ऑगस्ट 15, 2019
पुणे - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन केलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत कचऱ्याचे वर्गीकरण करून तो गोळा करण्याचे काम ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. प्रायोगिक तत्त्वावरील या उपक्रमामुळे तीन...
जुलै 01, 2019
औरंगाबाद - महापालिका प्रशासनाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाकडे १४२ कोटींची मागणी केल्यानंतर पाहणीसाठी आलेल्या पथकासमोर महापालिकेचे अधिकारी तोंडघशी पडले. त्यांना शहरातील ८५ टक्‍के कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा फोल ठरल्याने या पथकाने तीव्र नापसंती व्यक्‍त केल्याचे सूत्रांनी...
जून 28, 2019
मंगळवेढा : नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी नगराध्यक्ष म्हणून कर्तव्य पार पाडताना गैरकृत्य व निष्काळजीपणा केल्यामुळे नगरपरिषद अधिनियम 1965 च्या कलम 55-1 अन्वये माळींची पदावरून हकालपट्टी करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिले. यावेळी उपनगराध्यक्षांसह 11 नगरसेवक उपस्थित होते. ...
मे 18, 2019
जळगाव ः शहरातील विविध भागातून रोज शेकडो टन कचरा जमा होत असतो. जमा केलेला हा कचरा आव्हाणे शिवारात असलेल्या महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाठिकाणी टाकण्यात येत आहे. वर्षानुवर्षे साचून असलेला सुमारे 1 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर "बायोमायनिंग'द्वारे प्रक्रिया करून यातून निघणाऱ्या साहित्याचा लिलाव करणे आणि...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
फेब्रुवारी 23, 2019
पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीपदी भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र लांडगे, शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि आरती चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर व मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांची शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निवड झाली. स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून, त्यापैकी...
फेब्रुवारी 08, 2019
जळगाव : जळगाव महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत डांगे यांच्या जागेवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य संचालक उदय टेकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टेकाळे यांच्या नियुक्‍ती बदली प्रशासकीय कारणावरुन करण्यात आल्याचे आदेश राज्य शासनाकडून काढण्यात आले आहेत.  जळगाव...
डिसेंबर 31, 2018
पुणे - नवीन वर्षात तुमच्या भागातील रस्ता, घराभोवती एकही दिवस कचराच काय तर साधी धूळही दिसणार नाही. कारण, तुमच्या घराबाहेरील रस्ता ‘झिरो डस्ट’ असेल. तरीही कचरा आणि धूळ दिसली तर तुम्ही महापालिकेकडे तक्रार करू शकणार नाही. कारण, रस्त्याच्या साफसफाईची जबाबदारी ठेकेदारावर राहणार आहे. मात्र, तुम्हाला...
ऑक्टोबर 29, 2018
वाल्हेकरवाडी - प्लॅस्टिकमुक्ती, प्लॅस्टिकमुळे होणारे परिणाम इ. गोष्टींवर फक्त चर्चा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या थाटामाटात स्वच्छता अभियान सुरू केल. अनेक नेत्यांनी हातात झाडू घेऊन फोटोसेशनही केलं; पण फोटोसेशन संपलं आणि सावर्जनिक ठिकाणी पुन्हा कचरा दिसू लागला. रावेत भागात असाच...
ऑक्टोबर 29, 2018
मुंबई - शहरातील किल्ल्यांची दुरवस्था आणि बकालपणा दूर करण्यासाठी चंग बांधलेल्या संगम प्रतिष्ठानने सायन किल्ल्यानंतर आता धारावीचा रेवा किल्ला स्वच्छ आणि सुंदर करण्याची मोहीम आजपासून सुरू केली. एकेकाळी शत्रूचे आक्रमण परतवणारे हे किल्ले आता शेवटच्या घटका मोजत आहेत. शहरातील अनेक किल्ल्यांवर...
ऑक्टोबर 27, 2018
अकोला - केंद्र सरकारतर्फे "स्वच्छ सर्वेक्षण 2019' हा उपक्रम राबविला जात असून, त्यासाठी जिल्ह्यातील स्वच्छता उपक्रमांचे समन्वयक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या अभियानात राज्यातील नवनिर्मित नगरपंचायतीसह 384 शहरे सहभागी झाली आहेत.  केंद्र शासनाच्या स्वच्छ...
ऑक्टोबर 15, 2018
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव हागणदारीमुक्‍त करण्यासाठी वैयक्‍तिक शौचालय उभारणीचे काम करण्यात आले. "बेसलाईन सर्व्हे'नुसार जिल्ह्यासाठी मिळालेले उद्दिष्टपूर्तीचे काम खऱ्या अर्थाने यंदा एप्रिलमध्ये पूर्ण झाले आहे. गाव हागणदारीमुक्‍तीचे केवळ कागदी घोडे नाचविले जात असून, प्रत्यक्षात...
ऑक्टोबर 03, 2018
पुणे - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. २) पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गांधींचा जीवनप्रवास सांगणारी व्याख्याने, स्वच्छता मोहीम यांसारखे उपक्रम राबवत त्यांना अभिवादन करण्यात आले. पुणे नवनिर्माण सेवातर्फे...
ऑक्टोबर 02, 2018
राज्यात 5,774 कर्मचारी; मुंबईत केवळ चार! मुंबई - भर दुपारी 12 बारा वाजता नागपाड्यातील मदनपुरा गल्लीत तुंबलेल्या गटारातून सळईने काढलेली घाण हाताने काढत तो बसला होता. रस्त्यावरून जाणारे-येणारे त्या दुर्गंधीमुळे नाक बोटात धरून दूर पळत होते. तो मात्र तेथे उकिरड्यावर बसून ती घाण शांतपणे हाताने...
ऑक्टोबर 02, 2018
रेठरे बुद्रुक - गाव करील ते राव काय करील, याची प्रचिती देत शेरेतील शेकडो तरुणांनी एकत्र येत ग्रामस्वच्छता अभियान राबवले. हातात फावडे, खोरे, खुरपे व बकेट घेऊन केवळ चार तासांमध्ये सर्वांनी गावातील कोपरा न्‌ कोपरा स्वच्छ करून दाखवला. पदवीधर तरुण, उच्चपदस्थ नोकरदार, महिलांसह,...
ऑक्टोबर 01, 2018
पिंपरी - स्मार्ट सिटीमध्ये शहराचा समावेश झाल्यानंतर महापालिकेनेही वेगवेगळ्या योजना राबवायला सुरवात करून एक पाऊल पुढे टाकले आहे. यात आर्थिक दुर्बल घटकातील बेघर व्यक्तींसाठी गृहप्रकल्प योजना, शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन, स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र...
सप्टेंबर 28, 2018
भिलार : पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेने स्वच्छते मध्ये देशात प्रथम येऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे याचे सर्व श्रेय हे शहरातील प्रत्येक घटकांचे आहे. आगामी काळात केंद्र शासनाच्या आदेशानुसार घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छता अभियान एक जनआंदोलन असल्याने...
सप्टेंबर 16, 2018
गणेशोत्सवाचे औचित्य साधत सकाळ सोशल फाउंडेशन, सोनाटा गणेशोत्सव व पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे गृहनिर्माण सोसायट्या व शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या विविध सामाजिक उपक्रमांच्या ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या मोहिमेचा हा...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी घाण, कचरा करणाऱ्या व्यक्‍ती अथवा संस्था यांना आर्थिक दंड करण्याचा फतवा नगरविकास विभागाने काढला आहे. या फतव्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व महापालिका करणार आहेत. यामुळे स्वच्छता अभियानास चालना मिळणार आहे, असे नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  केंद्र शासनाच्या "...
सप्टेंबर 02, 2018
मुंबई : राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनासंबंधीचे धोरण यापूर्वीच आखले असून त्यानुसार नियम तयार करण्यात आले आहेत. ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून राज्यातील गृहसंकुले व इतर बांधकामांवरील बंदी उठवण्याची विनंतीही सर्वोच्च न्यायालयास करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...