एकूण 1702 परिणाम
डिसेंबर 10, 2018
सोलापूर : चीनी भाषा वर्गातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सोलापुरातील चार कन्यांची हवाई सुंदरी पदासाठी निवड झाली. या चारही कन्या डॅा. द्वारकानाथ कोटणीस यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या.  सोलापूरचे विमानतळ सुरु होईल तेंव्हा होईल, मात्र स्मार्ट सोलापुरातील स्मार्ट आणि कर्तृत्ववान कन्यांनी मात्र...
डिसेंबर 09, 2018
तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून...
डिसेंबर 09, 2018
"कुणाला तरी मदत करायची आहे,' अशी वृत्ती माणसात उपजतच असावी लागते. प्रा. सुरेश पुरी ऊर्फ बाबांमध्ये ही वृत्ती तर आहेच आहे; शिवाय इतरांनी घ्यावेत असेही अन्य अनेक गुण त्यांच्यात आहेत. पदरमोड करून अनेक विद्यार्थ्यांचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार दिला. इतरांसाठी...
डिसेंबर 08, 2018
नवी दिल्ली : देशात मीच खरा हिंदू आहे, बाकी काहीजण हिंदू असल्याचा बनाव करत आहेत. देशाला असा बदल नकोय, की जो आपल्या दुर्दशेचे कारण बनेल, असा बदलाव नकोय जो आपल्याच संविधानाच्या चिंधड्या करेल, असे परखड मत काँग्रेसचे नेते कपिल सब्बल यांनी मांडले आहे. जागरण फोरमच्या कार्यक्रमात शनिवारी काँग्रेस नेते आणि...
डिसेंबर 08, 2018
मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : महाराष्ट्र बँकेच्या उंबरखेडे शाखेच्या शाखा व्यवस्थापक व कॅशियरला उंबरखेडे - देवळी रस्त्यावर दुचाकी आडवी लावुन व्यवस्थापक यांच्यावर खुनी हल्ला करून पाचही संशयितांनी पोबारा केला होता.या प्रकरणी सहा तासातच तीन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते.यातिल दोन संशयित...
डिसेंबर 07, 2018
टाकवे बुद्रुक - दीड वर्षांचा असतानाच त्याचे वडिलांचे छत्र हरपले, हे दु:ख कमी म्हणून की काय जन्मदात्री आई सोडून गेली. पोरक्‍या झालेल्या या नातवाला आजीने उराशी कवटाळले, तर वृद्ध आजोबांनी हॉटेलात कप-बशी धुवून त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी पेलली. तो आता आठवीत शिकत असून, स्वप्नील मालपोटे त्याचे नाव....
डिसेंबर 06, 2018
जुनी सांगवी : जुनी सांगवी व परिसरात विविध सामाजिक संस्था, संघटना व समाज बांधवांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. जुनी सांगवी येथील राहुल तरूण मंडळाच्या वतीने पुर्वसंध्येला कॅंडलमार्च काढुन अभिवादन करण्यात आले. सामुहिक वंदना करण्यात आली...
डिसेंबर 06, 2018
पुणे : कर्ज देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तिघांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून फसवणुकीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत.  याप्रकरणी जसबिरसिंह सेहगल (वय 28, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी...
डिसेंबर 06, 2018
धुळे ः मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मंजूर झाल्याची घोषणा...परंतु अद्याप कोणतीही प्रकिया नाही. सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेसाठी कोट्यवधींच्या निधी मंजुरीची गर्जना... मग काम का सुरू झाले नाही? भारतीय जनता पक्षाचे नेते केवळ घोषणा करतात....ते खोटारडे आणि थापेबाज असल्याचा आरोप करत धुळेकरांनी...
डिसेंबर 05, 2018
पुणे : पुण्यात ''शिवडे, आय एम सॉरी'' आणि ''दादा, मी प्रेग्नंट आहे'' असे होर्डींग झळकत असतानाच ''जा तू स्वप्नली, मी तूला राहू देणारंच नाही'' अाशयाचे पत्र हडपसरमध्ये प्रसिध्द झाले आहे. प्रेमभंग झालेल्या प्रियकराने प्रेयसीला धमकी देणारे पत्र एस. एम. जोशी कॉलेजच्या परिसरात लावल्याचा खळबळजनक प्रकार समोर...
डिसेंबर 05, 2018
नाशिक : शहर बससेवा चालविताना कंपनीऐवजी परिवहन समिती स्थापण्याचा निर्णय घेऊन तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्याचा प्रयत्न महासभेकडून झाल्यानंतर अद्याप महासभेचा ठरावच प्राप्त झाला नाही. नियमानुसार नव्वद दिवसांच्या आत बससेवेचा ठराव प्रशासनाच्या हाती न पडल्यास यापूर्वी सादर...
डिसेंबर 05, 2018
चांदोरी : चिंचोली येथील सर विश्‍वेश्‍वरय्या इन्स्टिट्यूटमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर नोकरी की व्यवसाय, हा प्रश्‍न रूपाली शिंदेसमोर होता. पिंपळगाव बसवंत येथील रचना केमिकलमध्ये एक वर्ष नोकरी करून समाधान झाले नाही. पुन्हा गावी शिंगवे येथे येऊन व्यावसायिक ब्यूटिपार्लर टाकण्याचा...
डिसेंबर 05, 2018
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० कार्तिक कृष्ण द्वादशी. आजचा वार : ट्युसडेवार. आजचा सुविचार : युतीचे तोरण चढे...गर्जती तोफांचे चौघडे! ............................... नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) कालचा दिवस सुवर्णाक्षरात कुठेतरी लिहून ठेवावा लागेल. मन कसे तृप्त झाले...
डिसेंबर 04, 2018
नागपूर : दहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचे प्रेमीयुगुलाने अपहरण करून राजस्थानला नेले. लग्न लावून देण्याचा बहाणा करीत राजस्थानातील 50 वर्षीय शेटजीला 30 हजारांत विकले. वडिलांच्या सतर्कतेमुळे कळमना पोलिसांनी सोनाली प्रल्हाद शाहू (26) व स्वप्नील नरेंद्र नंदेश्‍वर (28) दोन्ही रा. चिखली वस्ती या...
डिसेंबर 03, 2018
औरंगाबाद : गाजावाजा करुन सुरु झालेली महत्वाकांक्षी "आयुषमान भारत" योजनेत जिल्ह्यातील अडिच लाख लोकांना लाभ मिळणार असल्याचा ठोल बडवला जात आहे. मात्र, ज्या सामाजीक आर्थिक जात सर्वेक्षणातुन या लाभार्थ्यांची निवड झाली त्या सर्व्हेक्षणावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. लाभार्थींच्या यादीत नावेच सापडत...
डिसेंबर 03, 2018
टाकवे बुद्रुक - वयाच्या आठव्या वर्षी त्याने हातात सुई दोरा घेतला आणि धाग्याने सुंदर आयुष्य गुंफले. केवळ स्वत:च्या आयुष्याला त्याने दो-याचे टाके घातले नाही, तर इतरांच्या आयुष्याला देखील या सुई दो-याने आधार दिला. गणेश रोहमारे आणि विष्णू खैरे या दोघाही गुरू शिष्याच्या नात्याची शिवण घट्टपणे विणली आहे....
डिसेंबर 03, 2018
धुळे - जन्मतःच एक हाताचे अपंगत्व. यानंतर पतीही दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने संसार ‘डोळस’पणे उभारण्याची खूणगाठ आधीच मनाशी बांधली. अपंगत्वाचा न्यूनगंड बाजूला सारत बचत गटातून कर्ज घेऊन उद्योग उभारणाऱ्या प्रियांका पाटील यांनी संसाराला हातभार लावत प्रकाशाचा नवा किरण शोधला. उच्चतम दर्जा आणि वेळेवर...
डिसेंबर 03, 2018
पुणे - जन्मापासून तिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले. ८४ टक्के अपंगत्व, पाठीच्या कण्याची समस्या यामुळे इतर दिव्यांगांप्रमाणे तिच्या हालचाली, वावर यावर मर्यादा आल्या; पण महत्त्वाकांक्षा, जिद्द, हुशारीच्या बळावर आकाशाला गवसणी घालण्याच्या तिच्या स्वप्नांना कोणी रोखू शकले नाही. अपंगत्वामुळे खासगी...
डिसेंबर 03, 2018
सातारा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सर्वांसाठी घरा’चे स्वप्न सातारा जिल्ह्यात तरी अद्याप पूर्णत्वाला जाणे मुश्‍किल दिसते आहे. पंतप्रधान आवास योजनेत तब्बल तीन हजार ८५ लाभार्थी भूमिहीन बेघर आहेत. मात्र, यातील बहुतांश लाभार्थी ‘ग्रीन झोन’च्या पट्ट्यात येत असल्याने त्यांच्या स्वप्नातील...
डिसेंबर 02, 2018
सोलापूर : दोन महिन्यांत जिल्ह्यातील ज्या स्वस्त धान्य दुकानदारांनी 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी धान्य वाटप केले आहे, अशा दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नोटीस बजाविण्यात आली आहे. परवाना निलंबित का करू नये? याची विचारणा या नोटीसद्वारे केली असून कमी धान्य वाटपाचा खुलासा दुकानदारांना...