एकूण 342 परिणाम
मे 20, 2019
पुणे - कमाल तापमानाचा पारा चाळिशीवर पोचला असतानाही स्वाइन फ्लूच्या नवीन रुग्णांचे निदान होत आहे. तसेच स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना स्वाइन फ्लूच्या निदानाचे प्रशिक्षण देण्याची गरजही या...
मे 14, 2019
पुणे - शहरात स्वाइन फ्लूचे पाच रुग्ण व्हेंटिलेटर असून, कडक उन्हाळ्यातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या डॉक्‍टरांपुढे चिंतेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्‍टरांकडे जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सर्वसाधारणतः जून-...
एप्रिल 30, 2019
जळगाव ः शहरातील शिवाजीनगर परिसरातील अमन पार्कमधील सदतीसवर्षीय विवाहितेचा आज सकाळी "स्वाइन फ्लू'मुळे मृत्यू झाला. वाढत्या तापमानामुळे शहरात "स्वाइन फ्लू'ची साथ हळूहळू पसरत असून सर्दी, खोकला झालेल्या रुग्णांनी "टॅमी फ्लू' गोळ्या व वेळेत उपचार घेणे हीच उपाययोजना...
एप्रिल 26, 2019
अलीकडे ताप आला की पटकन हटत नाही, त्यामुळे ताप आला की घाबरायला होते. अशा वेळी डॉक्‍टरकडे गेल्यास काही तपासण्या केल्या जातात. त्या का करतात आणि सामान्यतः कोणकोणत्या असतात या तपासण्या?  कोणत्याही व्यक्तीला ताप येतो, याचा अर्थ शरीर कोणत्या तरी जंतुसंसर्गाशी मुकाबला करीत असते आणि या प्रक्रियेत निर्माण...
एप्रिल 26, 2019
कोणत्याही व्यक्तीला ताप येतो, याचा अर्थ शरीर कोणत्या तरी जंतुसंसर्गाशी मुकाबला करीत असते आणि या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या घटकांमुळे माणसाला ताप येतो. तापामध्ये कोणत्या तपासण्या कराव्यात आणि कोणत्या मुदतीत कराव्या, याचे काही निकष प्रमाणित केलेले आहेत. त्यानुसार या तपासण्या असतात. सामान्यतः...
एप्रिल 25, 2019
मुंबई -  मुंबईत मार्चमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.  या दोघी माझगाव आणि आग्रीपाडा येथील रहिवासी होत्या.  स्वाईन फ्लूचे निदान झाल्यामुळे 65 वर्षांच्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार केले जात होते. त्यानंतर...
एप्रिल 25, 2019
अकोला - स्वाइन फ्लूमुळे शहरातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांना 10 एप्रिल रोजी अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. येथे त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान लागल्यानंतर 19 एप्रिलनंतर नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले....
एप्रिल 17, 2019
नागपूर - उपराजधानीचा पारा खाली आला आहे. मात्र, त्याआधी प्रचंड उकाडा असल्याने विविध खासगी रुग्णालयांत उष्माघाताच्या रुग्णसंख्येचे शतक पूर्ण झाले आहे. यावर उपचाराचा उतारा म्हणून महापालिकेने शहरातील तीन रुग्णालयांत 40 खाटांचे शीत वॉर्ड तयार केले आहे. मात्र, महापालिकेचे शीत वॉर्ड अद्याप रिकामेच आहेत. ...
एप्रिल 08, 2019
नाशिक : वाढत्या उष्णतेमुळे स्वाईन फ्ल्युचा धोका कमी झाल्याचे सांगितले जात असले, तरी गेल्या सव्वा तीन महिन्यांमध्ये स्वाईन फ्ल्युची लागण झाल्याने 25 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये नाशिक महापालिका क्षेत्रात 18 जणांचा समावेश आहे. तर, 203 जणांना स्वाईन फ्ल्युची लागण...
एप्रिल 02, 2019
औरंगाबाद - हिवाळा-पावसाळ्यात आढळणारे स्वाइन फ्लूचे रुग्ण यावर्षी भरउन्हाळ्यात आढळू लागल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे; मात्र बेमोसमी आलेल्या स्वाइन फ्लूमध्ये औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे. गत तीन महिन्यांमध्ये ५४ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यात शहरातील तिघांचा गेल्या दोन...
मार्च 31, 2019
नागपूर - शहरात स्वाइन फ्लूचा प्रकोप सुरूच आहे. अवघ्या ७ दिवसांत संशयित स्वाइन फ्लूच्या बाधेने तब्बल १३ मृत्यू झाल्यामुळे उपराजधानी हादरली आहे. शनिवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयात झालेल्या मृत्यू विश्‍लेषण समितीच्या (डेथ ऑडिट कमिटी) बैठकीत स्वाइन फ्लूच्या १३ मृत्यूंवर चर्चा करण्यात आली असल्याची...
मार्च 30, 2019
शं भर वर्षांपूर्वी माणसाचे सरासरी आयुर्मान जेमतेम ४७ वर्षांचे होते. आता जगातील अनेक देशांमध्ये लोक सत्तरी सहज गाठतात. पूर्वी कॉलरा, देवी, घटसर्प, धनुर्वात, प्लेग, विषमज्वर, क्षय, न्यूमोनिया अशा अनेक संसर्गजन्य रोगांमुळे मोठ्या प्रमाणात प्राणहानी व्हायची. संसर्गजन्य रोगांवर सुदैवाने रामबाण औषध...
मार्च 24, 2019
नागपूर - मनपाचा आरोग्य विभाग स्वाइन फ्लू प्रतिबंधाबाबत सुस्त आहे. मनपाच्या एकाही हेल्थपोस्टमध्ये गर्भवतींना स्वाइन फ्लूचे लसीकरण होत नाही. विशेष म्हणजे नागपूर विभागात २४१ स्वाइन फ्लू बाधितांपैकी १७१ लागणग्रस्त नागपुरात आहेत. त्या तुलनेत एकूण २२ मृत्यूंमध्ये १३ मृत्यू...
मार्च 21, 2019
श्रीरामपूर (यवतमाळ) : शहरातील स्वाईन फ्लूने पुसद परिसरात पाय रोवले असून मंगळवारी( ता. 19) नागपूर येथे स्वाईन फ्ल्यू आजारावर उपचार घेणारा पुसद येथील एक रुग्णाचा मृत्यू झाल्याने नागरीकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. श्रीरामपूर लगत असलेल्या सप्तगिरी काॅलनीतील रहिवासी प्रकाश...
मार्च 18, 2019
पुणे - स्वाइन फ्लूच्या ‘एच१-एन१’ विषाणूंचा संसर्ग झाल्याने १३ अत्यवस्थ रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शहरात १ जानेवारीपासून आतापर्यंत ९० स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत.  शहरात यंदा कमाल आणि किमान तापमानातील तफावत जास्त होती. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री...
मार्च 17, 2019
नागपूर - उपराजधानीत चाळीसच्या वर स्वाइन फ्लू बाधित रुग्ण विविध खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती आहेत. स्वाइन फ्लू बाधितांच्या मृत्यूचा आकडा हा अडीच महिने १४ वर थांबला होता. परंतु अचानक मागील तीन दिवसांत ८ स्वाइन बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असून यात नागपूर शहरात तीन...
मार्च 14, 2019
नागपूर - उपराजधानीत स्वाइन फ्लू गतीने वाढत आहे. एकाच दिवशी आणखी सात जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली असून आता नागपूर विभागातील स्वाइन फ्लूबाधितांची संख्या सुमारे 220 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडाही फुगत आहे.  नागपूर विभागात दिवसागणिक स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. सर्वाधिक रुग्ण नागपूर...
मार्च 14, 2019
नाशिक - जिल्हा सरकारी रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या विशेष स्वाइन फ्लू कक्षात बुधवारी (ता. 13) स्वाइन फ्लूसदृश्‍य तापाचे 16 रुग्ण दाखल झाले आहेत. गेल्या अडीच महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णांची संख्या आहेत. बदलत्या वातावरणामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा फैलाव अधिक झाल्याने रुग्णांची...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा आणि भविष्यातील...