एकूण 167 परिणाम
ऑगस्ट 20, 2019
नाशिक ः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूराने हाहाःकार उडवून दिल्यानंतर युवक कॉंग्रेसचे पाच हजार स्वयंसेवक पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत. कृष्णा नदीकाठच्या 38 गावांमध्ये मृत जनावरे उचलणे, घरांची डागडुजी करणे, सार्वजनिक जागांची साफसफाई यासाठी हे स्वयंसेवक श्रमदान करत आहेत. त्यासाठी...
ऑगस्ट 19, 2019
कडूस (पुणे) : कडूस (ता. खेड) येथील 98 वर्षांचे चिंतूकाका ऊर्फ चिंतामण दत्तात्रेय गोडसे गेल्या बावीस वर्षांपासून स्वतःच्या निवृत्तिवेतनातून गावातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत आहेत. या दातृत्वशील काकांचा कडूस ग्रामस्थ व रामभाऊ म्हाळगी विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्यदिनी सत्कार करण्यात आला...
ऑगस्ट 18, 2019
लंडनमध्ये तिरंग्याचा अपमान झाला नाही सहन अन् ती सरसावली... एके दिवशी भुतानमधील वैज्ञानिक सॅटेलाईट बनवतील : मोदी... भारताच्या 'उसेन बोल्ट'वर क्रीडामंत्री झाले फिदा... Sacred Games नंतर प्रचंड व्यस्त झालाय 'गणेश गायतोंडे'... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग...
ऑगस्ट 18, 2019
नवी दिल्ली : लंडनमधील उच्चायुक्तमध्ये स्वातंत्र्यदिनी झेंडा वंदन झाले. मात्र, या परिसराबाहेर काहींनी झेंड्याचे दोन तुकडे करत फाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या एएनआयच्या महिला पत्रकाराने त्याला विरोध करत त्यांच्या हातातून झेंडा हिसकावला. स्वातंत्र्यदिनी लंडन येथे एएनआयची महिला...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर...
ऑगस्ट 18, 2019
गंगापूर, ता. 17 (जि.औरंगाबाद) : नांदेडा (ता. गंगापूर) येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले आहे. यासाठी गावातील शिवशक्ती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पुढाकार घेतला. यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श ठेवून येथील गावचा गावगाडा चालणार आहे....
ऑगस्ट 17, 2019
नाशिकः नाशिक शहर वेगाने वाढत असून धार्मिक,पर्यटनांबरोबर एज्युकेशन,हेल्थ हब म्हणूनही नाशिककडे पाहिले जात आहे. याच शहरातील जबाबदार नागरीक घडविण्याचा संकल्प अशोका ग्रुपच्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सोडला, निमित्त होतं, स्वातंत्र्यदिनाचं,  हा दिवस साजरा करतांना विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने दीक्षाभूमी येथे गुरुवारी ध्वजारोहण करण्यात आले. तसेच पथसंचलनही करण्यात आले. राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. ऍड. स्मिता कांबळे व माजी कारागृहप्रमुख आनंद पिल्लेवान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : वर्धा मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर कुतूहलाने या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना आता लवकरच हिंगणा मार्गाने प्रवास करीत अंबाझरी तलावाचे सौंदर्य बघण्याची संधी मिळणार आहे. स्वातंत्र्यदिनी महामेट्रोने हिंगणा मार्गावर मेट्रोची ट्रायल रन घेतली अन्‌ आणखी एक मैलाचा दगड पार केला. ट्रायल रनदरम्यान...
ऑगस्ट 17, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या पर्वातील पहिल्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या प्रांगणातून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात संरक्षणापासून कुटुंबनियोजनापर्यंत आणि प्लॅस्टिक निर्मूलनापासून जम्मू-काश्‍मीरच्या विभाजनापर्यंत विविध प्रश्‍नांना हात घातला आणि देशाला आपण एका नव्या दिशेने...
ऑगस्ट 17, 2019
तसे पाहू गेल्यास आमच्यासारखा देशभक्‍त मनुष्य उभ्या देशात शोधून सांपडावयाचा नाही. परंतु, गेल्या अठ्‌ठेचाळीस तासांपासून आमच्या मुखमंडलावर विलक्षण तेज दिसो लागले आहे. हे तेज आहे पराकोटीच्या राष्ट्रप्रीतीचे. देशभक्‍तीचे. देशकर्तव्याचे!! आपण आपोआप देशभक्‍त ठरलो, हे कळणे किती हर्षदायक असत्ये!! आमचे येक...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : भारताचा जन्मदर 2.2 असून तो लोकसंख्येच्या नैसर्गिक वाढीपर्यंत पोहोचला आहे. 26 वर्षांत तो 3.4 वरून 2.2 वर आला आहे. भारतातील बालमृत्यू आणि अर्भक मृत्यूचे सध्याचे प्रमाण पाहता; तसेच लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी 2.1 हा जन्मदर योग्य मानला जातो, असे तज्ज्ञांचे मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्‍यकता स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून व्यक्त केली; मात्र भारतातील जन्मदर हा आता लोकसंख्येच्या नैसर्गिक वाढीपर्यंत पोचला असून, ही एक दिलासादायक बाब असल्याचे लोकसंख्याविषयक तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे देशात...
ऑगस्ट 16, 2019
आर्णी/वडकी (जि. यवतमाळ) : स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्याच दिवशी यवतमाळ जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या गावांमध्ये दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. रजनीश अरुण तिवारी (वय 36, रा. कोसदणी, ता. आर्णी) व राळेगाव तालुक्‍यातील चहांद येथील वयोवृद्ध श्रीहरी नारायण...
ऑगस्ट 16, 2019
नाशिक ः निरगुडे-हरसूल (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील आदिवासींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तीन पोते तांदूळ जमा केला. हा तांदूळ "सकाळ रिलीफ फंड'ला दिला आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना सामाजिक बांधिलकीतून हा तांदूळ दीड हजार लोकसंख्येच्या गावातील आदिवासींनी जमा केला. सरपंच प्रवीण तुंगार...
ऑगस्ट 16, 2019
मांगूर : ढोणेवाडीसारख्या ग्रामीण भागातून देशसेवेचे व्रत मनाशी बाळगून गेल्या सहा वर्षांपासून जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असलेल्या ढोणेवाडी (ता. निपाणी) येथील जवान राहुल चव्हाण यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी 'सेना पदक' जाहीर झाले आहे. 15 जानेवारी 2019 रोजी होणाऱ्या 'आर्मी डे' दिवशी ते प्रदान...
ऑगस्ट 16, 2019
 मांगूर - ढोणेवाडी (जि. बेळगाव) सारख्या ग्रामीण भागातून देशसेवेचे वृत्त मनाशी बाळगून सहा वर्षांपासून जम्मू - काश्मीर येथे देशसेवा बजावत असलेले जवान राहुल चव्हाण यांना स्वातंत्र्यदिनी सेना मेडल जाहीर झाले. 15 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या आर्मी डे दिवशी प्रदान करण्यात येणार आहे. ढोणेवाडीसारख्या...
ऑगस्ट 16, 2019
नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री व भाजपचे कडवे विरोधक असलेले कायदेतज्ज्ञ पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणाची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. विशेषतः पंतप्रधानांच्या भाषणातील तीन मुद्दे अतिशय दूरदृष्टीचे आहेत असा शब्दांत चिदंबरम यांनी भावना व्यक्त...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई -  कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र; तसेच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्‍चिम विदर्भात आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. १५)...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई :  पेण शहरातील सोन्याच्या पेढीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यासाठी पोलिसांना मदत करणाऱ्या नागरिकांचा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन जाधव यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 26 जुलैला शहरात सोन्याच्या पेढीवर दरोडा...