एकूण 23 परिणाम
नोव्हेंबर 30, 2019
औरंगाबाद : देशात अनेक जाती आहेत. प्रत्येकाचे परस्परांशी व्यवहाराचे अनेक विधिनिषेध आहेत. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंना संघटित करायचे असेल, तर धर्म कामाचा नाही. जगातले सर्व धर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्पष्ट भूमिका असल्याचे मत प्रा....
नोव्हेंबर 21, 2019
रत्नागिरी - सूर्यसिद्धांताचे भारतीय वेध पद्धती, जगाचा इतिहास (दोन भाग) यासह 16 व्या आणि 18 व्या शतकात प्रसिद्ध झालेली पुस्तके आणि दस्तुरखुद्द बाबामहाराज सातारकर यांचा श्री ऐश्‍वर्यवती ज्ञानेश्‍वरी हा ग्रंथही पाहण्याचा योग रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयामुळे साधता येईल. एक लाख ग्रंथसंपदेने समृद्ध...
नोव्हेंबर 21, 2019
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदार सावरकर यांना भारतरत्न द्या, अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभा सभागृहात केली.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा सध्या राजधानी दिल्लीत लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दुपारच्या सत्रात बोलताना खासदार गावित...
नोव्हेंबर 19, 2019
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा विषय सध्या चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने या विषयी आश्वासन दिले होते. आज, हा विषय संसदेतच चर्चेत आला. त्यावर सरकारने आपली भूमिका मांडली आहे.  ताज्या बातम्यांसाठी सकाळचे एप डाऊनलोड करा काँग्रेस...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई : दादर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सभागृहात नुकताच ‘सुधीर फडके कृतज्ञता ग्रंथा’चा प्रकाशन सोहळा पार पडला. सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक व सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र साठे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे.  ‘बाबूजींची...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : एकेकाळी कॉंग्रेसने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 221 जागांवर विजय मिळविला होता. यावेळी महायुती कॉंग्रेसचा हा रेकॉर्ड तोडणार असून, इतिहास कायम करणार. कलम 370 मुळे जगभर भारताचे महात्म्य वाढले आहे. देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र हा नारा जनतेत कमालीचा "क्‍लिक' झाल्याचे केंद्रीय...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : ''आमच्यासमोर कोणताही विरोधक शिल्लक राहिला नाही. शेंडाही नाही आणि बुडकाही नाही अशी अवस्था सध्या काँग्रेसची झाली आहे, तर राष्ट्रवादीची अवस्था आधे इधर है, आधे उधर है अशी झाली आहे. काँग्रेसवाले खाऊन खाऊन थकलेत. आता न खाणाऱ्यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता आहे, त्यामुळे महाराष्ट्राने गेल्या पाच...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काही बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. या बंडखोरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असल्याचे चित्र रंगवले जात आहे, पण असा कोणत्याही बंडखोराला आम्ही पाठिंबा दिलेला नाही. युती ही घट्ट असून ती अशीच टिकली पाहिजे. त्यासाठी...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद : "स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची भाषा भाजप करत आहे. भारतरत्न पुरस्कार स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या शहीद भगतसिंग यांना दिला पाहिजे. ज्या सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली, त्या सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देणे हा शहिदांचा अपमान आहे. सावरकरांना...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपवर चोहोकडून टीकेचा भडीमार सुरू झाला. आता एका काँग्रेस नेत्यानेही भाजपवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी 'सावरकर यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येच्या...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीला विरोध केला होता. त्यानंतर आता माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यावर भाष्य केले. काँग्रेस सावरकर यांच्याविरोधात नाही. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या नावाचे...
ऑक्टोबर 16, 2019
लातूर ः  देश आपला, सेना आपली, काश्मिर आपले तरी काँग्रेसचा 370 ला विरोध. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे, असे सांगून विरोध केला जात आहे. आज देशात काँग्रेस दिशाहीन झाली आहे. अशी दिशाहीन काँग्रेस महाराष्ट्राला काय दिशा देणार? अशी टीका केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी येथे केली. लातूर शहर विधानसभा...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद : "देशात साडेतीन टक्के ब्राह्मण आहेत, हा गैरसमज आहे. जो जात मानतो, तो ब्राह्मण. या न्यायाने देशात 130 कोटी ब्राह्मण आहेत,'' असा दावा ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केला. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, डॉ....
ऑक्टोबर 04, 2019
कोथरूड : कोथरूड मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना ब्राह्मण समाजाचा विरोध होताना दिसत आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि परशुराम सेवा संघ यांच्यावतीने वेगवेगळे उमेदवार देऊन कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना पर्यायाने भाजपला ब्राह्मण...
सप्टेंबर 22, 2019
आपल्या आवाजानं कोट्यवधी गानप्रेमींना आनंदाचा ठेवा देणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर येत्या शनिवारी (ता. २८) वयाची नव्वद वर्षं पूर्ण करत आहेत. एक संगीतकार म्हणून या आनंदस्वराला स्वरांच्या कोंदणात बांधण्याचं भाग्य दोन संगीतकारांना मिळालं. लतादीदींबरोबर ताजं काम केलेले प्रतिभावान संगीतकार सांगत आहेत...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - 'कॉंग्रेसने कितीही द्वेष केला, दुर्लक्ष केले; तरी स्वातंत्र्यवीर सावरकर संपणार नाहीत. सावरकरांचे कौतुक, वर्णन करण्याची काही आवश्‍यकता नाही. पारतंत्र्याच्या काळोखात लखाखून गेलेली ती वीज होती. सावरकरांना "भारतरत्न' मिळायलाच हवे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना...
सप्टेंबर 03, 2019
धुळे ः शहरातील कठडे नसलेल्या व ठिकठिकाणी कॉंक्रिटीकरण वाहून गेलेल्या लहान पुलावरून आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन तरुणी दुचाकीसह नदीत पडल्या. सुदैवाने नदीला थोडेच पाणी असल्याने या युवती बचावल्या. या घटनेच्या निमित्ताने कठडे नसलेला लहान पूल किती धोकादायक बनला आहे, याचा प्रत्यय पुन्हा आला. या...
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्यदिन : ‘अरे रम्या, तुला काय गरज होती आता पुढच्या शिक्षणाची? घरी वडिलांचा मस्त बिझनेस आहे आणि तू तर त्यांचा एकुलता एक मुलगा! अगदी थाटात शेठ बनून राहायचं ना.’ ‘मला माझ्या मताप्रमाणे जगायचंय रे! कसलंही बंधन नकोय मला, म्हणूनच मी आलोय इकडे शिकायला. ‘बंधन? कसलं रे बंधन! तुला गावी राहायला एवढं...
ऑगस्ट 11, 2019
सुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचं भाषण ऐकत राहावं असंच होतं. त्यांच्या वक्तृत्वाबाबतचा दुसरा भाग मला महत्त्वाचा वाटतो. भाषण...