एकूण 712 परिणाम
January 20, 2021
अक्कलकोट (सोलापूर) : किणी (ता. अक्कलकोट) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील तरुणांनी एकत्र येत ज्येष्ठांना आव्हान दिले आणि परिवर्तन पॅनेलची स्थापना केली. गावकऱ्यांनी या "परिवर्तन'च्या आवाहनास भरघोस प्रतिसाद देऊन गावच्या सत्तेत परिवर्तन घडवून आणले आणि 11 पैकी तब्बल 9 जागा त्यांना मिळवून देत इतिहास...
January 20, 2021
रत्नागिरी : तंत्रज्ञानाशी सलगी नसलेल्या पण अंगात प्रचंड हौस असलेल्या देऊड-चाटवणवाडी येथील साध्या-भोळ्या शेतकरी गावकऱ्यांनी अस्सल संगमेश्‍वरी बोलीतील गूढकथा ‘रानभूल’ वेबसिरीजद्वारे साकारली आहे. यात कोकणातील रहस्यांचा पाठलाग असून लवकरच यू ट्यूबवर झळकणार आहे. गणपतीपुळेजवळचे देऊड हे निसर्गरम्य गाव....
January 20, 2021
पंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आणि नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांसाठी येत्या 24 जानेवारी रोजी पंढरपुरात संवाद ग्राम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पुढाकार घेऊन या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेला...
January 20, 2021
इचलकरंजी : भुयारी गटार योजनेची मक्तेदार कंपनी केआयपीएल व्हिस्टाकोअर आणि पालिका यांच्यातील व्यावहारिक वादावर मार्ग काढण्यासाठी लवाद नियुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वादळी चर्चेनंतर आज पालिका विशेष सभेत घेण्यात आला. योजनेच्या उर्वरित कामाची तातडीने निविदा काढण्याचेही सर्वानुमते ठरले. या...
January 19, 2021
सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरव्यवहार करुन गुण वाढविल्याप्रकरणी विद्यापीठाने फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा तपास सायबर पोलिसांकडे सोपविण्यात आला होता. सायबर पोलिसांनी या गैरव्यवहाराच्या मुळाशी जाऊन तपास...
January 19, 2021
इचलकरंजी : केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे म्हणजे शेतकऱ्याला उद्धवस्त करण्याचा व्यापक कट आहे, तो आम्ही शेतकरी कदापि यशस्वी होऊ देणार नाही, अशी भूमिका माजी खासदार शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मांडली. इचलकरंजी येथील आंतरभारती विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रसेवा दल,...
January 19, 2021
नागपूर : महामेट्रोने स्टेशनवरील कलाकृती, उड्डाणपुलाच्या माध्यमातून शहराचे आकर्षण वाढविले. आता यात अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद स्मारकासमोरील मेट्रोच्या पिलरवरील फ्लेमिंगोचे म्युरल नागपूरकरांचे लक्ष वेधत आहे.  हेही वाचा - हळद लागण्यापूर्वीच नियतीने साधला डाव, एकाच खड्ड्याने केला दोन...
January 19, 2021
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर जिल्हा परिषद सदस्यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून बोट ठेवले. निष्क्रियतेवर बोट ठेवत असतानाच सदस्यांच्या तोंडून सभागृहात हरामखोर, दळभद्री, फालतू, लाचखोर आणि टक्केवारी असे शब्द बाहेर पडले. सदस्यांनी पोटतिडकीने...
January 19, 2021
सोलापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी पालकांची संमती आवश्‍यक आहे. जिल्हा परिषदमध्ये शाळा सुरू...
January 19, 2021
पलूस (जि. सांगली) ः पलूस तालुक्‍यात झालेल्या 12 ग्रामपंचायत निवडणूकीत 9 ग्रामपंचायतीत कॉंग्रेसने बाजी मारली. तर 3 ठिकाणी आघाडीची सत्ता आली. भाजपाला एकही जागा मिळाली नाही. भाजपाला हा मोठा धक्का बसला आहे. भिलवडी, दह्यारी, धनगांव या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीत भाजपाने सत्ता गमावली आहे. त्याठिकाणी...
January 18, 2021
सोलापूर : अक्‍कलकोट तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या हालहळ्ळी ग्रामपंचायतीत 25 वर्षांनंतर यंदा सत्तांतर झाले असून, 25 वर्षे सत्तेच्या सोपानावर आरूढ होऊन गावकऱ्यांना सेवा न दिलेल्या ग्रामसेवक श्रीशैल स्वामी गटाला मतदारांनी पायउतार होण्यास लावले आहे. यंदा युवकांना मतदारांनी...
January 18, 2021
पलूस (सांगली) :  पलूस तालुक्‍यात झालेल्या 12 ग्रामपंचायत निवडणूकीत 9 ग्रामपंचायतीत कॉंग्रेसने बाजी मारली. तर 3 ठिकाणी आघाडीची सत्ता आली. भाजपाला एकही जागा मिळाली नाही. भाजपाला हा मोठा धक्का बसला आहे. भिलवडी, दह्यारी, धनगांव या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीत भाजपाने सत्ता गमावली आहे. त्याठिकाणी...
January 18, 2021
हातकणंगले - मोठ्या ईर्ष्येने झालेल्या हातकणंगले तालुक्‍यातील 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. दहा ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. 9 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता कायम राहीली आहे. एकमेव खोची ग्रामपंचायतीत संमिश्र सत्ता आली. तासगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडीनंतर...
January 18, 2021
अर्धापूर (जिल्हा परभणी) : तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीचे निकाल धक्कादायक लागले आहेत. काॅग्रेसच्या पदाधिका-यांनी आपले गड राखले आहेत. येळेगावमध्ये माजी सभापती आनंद कपाटे, कोंढ्यात पप्पु पाटील कोंढेकर, खैरगावात बालाजी गव्हाने तर मालेगावात स्थानिक आघाडीला बहुमत मिळाले आहे. तर कामठ्यात माजी सभापती...
January 18, 2021
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल धक्कादायक लागण्याची परंपरा यंदाच्या निवडणूकीत कायम राहिली आहे. तालुक्यातील प्रस्थापितांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे. बारसगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे यांनी विजयाची हॅट्रीक केली आहे. पार्डी...
January 18, 2021
कराड :  सातारा जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. या निवडणुकीत 123 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर 98 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ता. 15 जानेवारीला मतपेटीत बंद झाले हाेते...
January 17, 2021
सेलू ( जिल्हा परभणी ) : शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, असे निर्देश  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी ( ता.१५ ) रोजी संबधित विभागाला दिले. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय वांद्रे येथे ग्रंथालय विभागाची आढावा बैठक...
January 17, 2021
धुळे : रामेश्‍वरम येथून सात फेब्रुवारीला एकाचवेळी शंभर उपग्रह प्रक्षेपित केले जातील. या प्रक्रियेत जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. या निवडीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडियातर्फे स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज...
January 17, 2021
बीड जिल्ह्यातल्या गेवराई गावात माझं बालपण गेलं. कुटुंबामध्ये सर्वजण सुशिक्षित. मी सर्वांत लहान, मोठे भाऊ, बहीण नेहमी स्वामी विवेकानंदांची पुस्तकं किंवा साहित्यविषयक पुस्तकं घरामध्ये वाचण्यासाठी आणायचे. त्यातली दोन-चार पानं मी वाचायचो. मला त्यात काहीतरी इंटरेस्टिंग वाटायचं. ही गोष्ट छान...
January 16, 2021
दक्षिण सोलापूर (सोलापूर) ;  सिध्देश्वर महायात्रेनिमित्त श्री. सिध्देश्वर सोशल फाउंडेशनच्यावतीने श्री सिध्देश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2021 चे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन सोमवारी (ता.18) सकाळी साडेनऊ वाजता जुळे सोलापूर येथील भंडारी मैदानावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी...