एकूण 91 परिणाम
नोव्हेंबर 28, 2018
वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील सुप्रसिद्ध देवस्थान वज्रेश्वरी योगीनीदेवी संस्थानमध्ये नुकताच 3 करोड 22 लाख 85हजार 658 रुपयाच्या अपहर झाल्याचे समोर आले. वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली सह संपूर्ण ठाणे जिल्हात यामुळे संतापाची लाट आहे. येथील ग्रामस्थांनी व भक्तगणांनी विविध स्तरावर...
ऑक्टोबर 24, 2018
जुन्नर - कुसुर - समर्थनगर ता.जुन्नर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात कोजागिरी निमित मंगळवारी ता. 23 रात्री सामुदायिक श्री कुबेर, लक्ष्मी, इंद्र, चंद्र पूजन करण्यात आले. यानंतर दुग्ध प्रसादाचे वाटप व शेजारतीने दिवसभरच्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली. यानिमित्ताने...
ऑक्टोबर 19, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून अन्नछत्र मंडळाकडून ३ कोटी १७ लाखांची कायम ठेव ठेऊन त्या माध्यमातून येणार्‍या व्याजातून मदत करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी...
ऑक्टोबर 13, 2018
औरंगाबाद - हाती पडलेला पगार मटक्‍यात घातला. सुरवातीला लक्ष्मीदर्शन झाले; पण नंतर मात्र मटक्‍यात सर्व पैसा घातला अन्‌ कर्जबाजारी झाला. चार लाखांचे कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्‍न पडल्यानंतर त्याने मंगळसूत्र चोरीचा मार्ग निवडला. शेवटी पैशांच्या हव्यासापोटी गुरफटला तो गुरफटलाच. हाती बेड्या पडताच रड-रड...
ऑक्टोबर 10, 2018
पिंपरी - आदिशक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाला बुधवारी (ता. १०) घटस्थापनेद्वारे सुरवात होणार आहे. विविध मंडळ व संस्थांनी देवीला आकर्षक सजावट केली आहे. तसेच काही मंडळांनी मंदिरांच्या आकर्षक प्रतिकृती केल्या आहेत. घटस्थापनेसाठी लागणारे हळद, कुंकू, धूप, कापूर, अगरबत्ती आदी पूजा साहित्य तसेच लाल...
ऑक्टोबर 08, 2018
पुणे - भाजी विक्रेत्या तरुणाचे पाकीट चोरताना विरोध केल्याच्या कारणावरून तिघांनी तरुणावर ब्लेड व कटरने वार केले. या घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवार पेठेमध्ये शनिवारी पहाटे घडली. दरम्यान, पोलिसांनी तिघांना तत्काळ अटक केली. अजिंक्‍य गंगाधर ओव्हाळ (वय २९, रा. स्वामी...
सप्टेंबर 17, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट शहर-तालुका क्षेत्रातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना दहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती पुढील शैक्षणिक वर्षापासून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून देण्यात येणार असल्याची घोषणा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष...
सप्टेंबर 15, 2018
इंदापूर : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे खरे नाव चंचल भारती असून, ते मूळचे वडापुरी (ता. इंदापूर) येथील असून, त्यांचा थेट सातवा वंशज असल्याचा दावा वडापुरी येथील वैभव रतन गोसावी (भारती) यांनी सोलापूर दिवाणी न्यायालयात मंगळवारी (ता. 11) ऍड. हेमंत होळकर...
सप्टेंबर 04, 2018
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका द्राक्षाचा पट्टा म्हणून प्रचलित आहे. दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन आणि बेदाणा निर्मितीत इथल्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. तालुक्यातील गव्हाण येथील नानासाहेब भीमराव पाटील यांची सुमारे अडीच एकर बागायती तर चार एकर जिरायती शेती आहे.  आर्थिक सक्षमतेची शेती पद्धती  ...
ऑगस्ट 29, 2018
पुणे : निलायम पुलापासून सारसबागेजवळील स्वामी समर्थ मठाच्या दिशेने जाणाऱ्या पादचारी मार्गावर रात्रीच्या वेळी घाण टाकली जाते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या स्थानिकांना डास, मच्छरांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. पालिकेच्या सबंधित विभागाने वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.  
ऑगस्ट 27, 2018
सोलापूर : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून केरळमधील पूरग्रस्तांसाठी आज दोन लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या माध्यमातून केरळ मुख्यमंत्री सहाय्यता करिता देण्यात आला.  मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या...
ऑगस्ट 22, 2018
अक्कलकोट : यंदाच्या 'रक्षाबंधन' सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगार निहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतूकीचे नियोजन केले असून प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली ता.२५ ते २७ ऑगस्ट रोजी जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने अक्कलकोट आगारातून या तीन दिवसांच्या काळात गरजेनुसार...
ऑगस्ट 16, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या श्री स्वामी समर्थ वाटिका व बालोद्यानचा लोकार्पण सोहळा आज १५ ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता अन्नछत्र मंडळाच्या विश्चस्त तथा माजी नगरसेविका अलका भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या...
ऑगस्ट 08, 2018
सोलापूर : शहरातील 10 अनधिकृत धार्मिक स्थळे महापालिकेच्या पथकाने  पाडून टाकली. उर्वरित धार्मिक स्थळे येत्या दोन दिवसांत पाडण्यात येतील, असे बांधकाम परवाना विभागातील उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले.  न्यायालयाच्या निर्देशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची दुसऱ्या टप्प्यातील मोहीम  ...
ऑगस्ट 07, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट येथे भूकबळीच्या विरोधात जयहिंद फूडबँकने सुरू केलेल्या चळवळी नंतर आता दुसरी 'राॅबिनहुड आर्मी ' या नावाने युवकांनी दुसरी चळवळ सुरू केली असून त्याची स्थापना मैत्री दिनी करण्यात आली आहे. ही संस्था सुद्धा शहरातील विविध कार्यक्रम व अनेक ठिकाणी वाया जाणारे अन्न खरोखरच गरजू पर्यंत...
ऑगस्ट 06, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट येथे भूकबळीच्या विरोधात जयहिंद फूडबँकने सुरू केलेल्या चळवळी नंतर आता दुसरी 'राॅबिनहुड आर्मी 'या नावाने युवकांनी दुसरी चळवळ सुरू केली असून त्याची स्थापना मैत्री दिनी करण्यात आली आहे.ही संस्था सुद्धा शहरातील विविध कार्यक्रम व अनेक ठिकाणी वाया जाणारे अन्न खरोखरच गरजू पर्यंत पोचवणार...
जुलै 26, 2018
अक्कलकोट - अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने ३१ वा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तनाच्या आजच्या नववे पुष्पाचा शुभारंभ संस्कृती बालगुडे यांनी भक्तीरंग या बहारदार कार्यक्रमाने गुंफले.  या कार्यक्रमाचा...
जुलै 25, 2018
अक्कलकोट - येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने ३१ वा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तनाच्या आजच्या आठव्या पुष्पाचा शुभारंभ प्रख्यात मराठी कलाकार संजय नार्वेकर यांनी 'सर्किट हाऊस' या गाजलेल्या नाटकाने गुंफले. आजच्या...
जुलै 24, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तनाच्या कार्यक्रमाचा आजच्या पुष्पाचा शुभारंभ भारतीय संस्कृतीच्या प्रचारक मोहिनी राव, संगिता भोसले, स्वप्ना माने, उज्वला भोसले ,...
जुलै 20, 2018
अक्कलकोट (सोलापूर) : श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे तिसरे पुष्प संदीप पाठक यांच्या वऱ्हाड निघालय लंडनला या कार्यक्रमाने गुंफले.आजच्या या तिसऱ्या पुष्पात हजारो भक्त जनाना हास्यकल्लोळाची सैर अन्नछञ मंडळाने घडविली....