एकूण 11 परिणाम
March 10, 2021
बनोटी (जि.औरंगाबाद) : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन दुचाकींसह दोन दुकाने जळून खाक झाल्याची घटना गोदेंगाव (ता.सोयगाव) येथील चौफुलीवर मंगळवारी (ता.१०) मध्यरात्री घडली. या आगीत जवळपास आठ लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली. सोयगाव तालुक्यातील गोदेंगाव चौफुलीवरती मगलसिंग पवार यांचे स्वामी...
January 25, 2021
लखमापूर(नाशिक) : दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग, कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २२ जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशात उत्साहपूर्ण वातावरणात जागतिक कृषी महोत्सवास प्रारंभ झाला. रविवारी (ता. २४) नांदगाव तालुक्यातील वडगाव...
January 19, 2021
पलूस (जि. सांगली) ः पलूस तालुक्‍यात झालेल्या 12 ग्रामपंचायत निवडणूकीत 9 ग्रामपंचायतीत कॉंग्रेसने बाजी मारली. तर 3 ठिकाणी आघाडीची सत्ता आली. भाजपाला एकही जागा मिळाली नाही. भाजपाला हा मोठा धक्का बसला आहे. भिलवडी, दह्यारी, धनगांव या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीत भाजपाने सत्ता गमावली आहे. त्याठिकाणी...
January 18, 2021
पलूस (सांगली) :  पलूस तालुक्‍यात झालेल्या 12 ग्रामपंचायत निवडणूकीत 9 ग्रामपंचायतीत कॉंग्रेसने बाजी मारली. तर 3 ठिकाणी आघाडीची सत्ता आली. भाजपाला एकही जागा मिळाली नाही. भाजपाला हा मोठा धक्का बसला आहे. भिलवडी, दह्यारी, धनगांव या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीत भाजपाने सत्ता गमावली आहे. त्याठिकाणी...
January 12, 2021
अक्कलकोट (सोलापूर) : "अण्णा, ना निमदे मनशा यिदरी, निवू यानू काळजी माडब्याडरी ! निमदे पॅनेल बरतादरी, याकअंदर निम्म केलसा भाळ छोलो आदरी !' (अण्णा, मी तुमचाच माणूस आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका, यावेळी तुमचेच पॅनेल निवडून येणार; कारण तुमचे काम खूप चांगले आहे.) असे म्हणत ग्रामपंचायत निवडणुकीत...
November 26, 2020
दाभोळ (रत्नागिरी) : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या राजकीय पक्षांचे सरकार असले तरी आपण एकीने काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम व संघटना दापोली विधानसभा मतदार संघामध्ये वाढवून पक्षाला बळ द्या, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दापोली विधानसभा राष्ट्रवादी...
November 20, 2020
दाभोळ (रत्नागिरी) : राज्यातील उपजिल्हा रुग्णालये तसेच ग्रामीण रुग्णालयांची दर्जावाढ करण्यासाठी आशियायी विकास बँकेकडून 4 हजार कोटींचे कमी व्याजाने कर्ज घेण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री यांनी तत्त्वतः मान्यता दिली असून यामुळे ज्या रुग्णालयांची बांधकामे अर्धवट...
November 16, 2020
बोटा : कोरोनाची लस येईपर्यंत जनतेने सावधनता बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले.  पठारभागातील बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी येथील श्री स्वामी समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे गुरूवारी दुपारी दोन वाजता परिसरातील कोरोना योद्‌ध्यांचा सन्मान...
November 09, 2020
श्रीरामपूर ः तालुक्‍यात विविध रस्त्यांवरून सध्या बैलगाड्यांद्वारे ऊसवाहतूक सुरू आहे. मात्र, अनेक बैलगाडीचालक अवैध बैलगाडी जुगाडाचा वापर करीत असल्याने, रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊन लहान-मोठे अपघात घडतात. त्यामुळे अशा बैलगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेने केली आहे. "छावा'चे...
October 12, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट शहरातील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या आकाश राठोड याचा क्रिकेटचा खेळ हा त्याच्या नसानसात भिनलेला व उत्कृष्ट असा आहे. असे असूनही घरच्या आर्थिक तसेच संघात समावेशासाठी सतत येत असलेल्या समस्येने योग्य दिशाही मिळेनाशी झाली आहे. त्याचा खेळ हा उच्च दर्जाचा असूनही यशासाठी सध्या...
September 26, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : गळोरगी (ता. अक्कलकोट) हे अक्कलकोट शहरापासून आठ किलोमीटर अंतराचे गाव. त्या ठिकाणचा 2.08 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता असणारा तलाव मागील चार दिवसांपासून ओव्हरफ्लो झाला आहे. आता त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहताना दिसत आहे. तलावाच्या चारही भागाला डोंगराळ भाग आणि मध्यभागी...