एकूण 11 परिणाम
April 10, 2021
सिडको (नाशिक) : ‘डॉक्टरसाहेब, लस घेतल्यानंतर मद्यप्राशन करता येईल का हो, अशा प्रकारची विचारणा सध्या तळीरामांकडून मोठ्या प्रमाणात डॉक्टरांबरोबरच आपल्या जवळच्या मित्रपरिवाराकडे होतानाचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे सध्या हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेचा ठरत आहे.  ‘डॉक्टरसाहेब, लस...
March 23, 2021
मोरवाडी (नाशिक) : सिडको विभागाच्या आरोग्य केंद्रांतर्गत मार्च २०२० ते मार्च २०२१ या वर्षभरात एकूण १२ हजार ९५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यांपैकी तब्बल १८३ रुग्ण कोरोनामुळे मरण पावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सिडको विभागात आतापर्यंत १८३ मृत्यू मोरवाडी शहरी आरोग्यसेवा केंद्रांतर्गत एकूण...
March 08, 2021
परभणी ः कोरोना सारख्या महामारीत काम करणाऱ्या कोविड योध्दाना खासगी संस्थेद्वारे नियुक्ती न देता 'एनएचएम' मधून नियुक्त्या देण्यात याव्यात असी मागणी या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता.आठ) जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यातील कर्मचाऱ्यांनी थेट पीपीई किट घालूनच जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्ह्यात कोविड...
February 16, 2021
सिडको (जि.नाशिक) : ‘दो बूंद जिंदगी के’ म्हणत पोलिओ डोस लसीकरणाच्या दिवशी चक्क सुरक्षारक्षकाने बालकांना डोस पाजल्याची घटना ‘सकाळ’ने उघडकीस आणली होती. त्या वृत्ताची दखल घेत महापालिका वैद्यकीय विभागाचे धाबे दणाणले होते.  'त्या’ दोन आरोग्यसेविकांचा माफीनाफा! लॉकडाउननंतर प्रथमच पोलिओ लसीकरण मोहीम...
February 14, 2021
नळदुर्ग: पुराण काळात नळदुर्ग येथील राजा नळ व त्यांची पत्नी दमयंती यांच्या भक्तीमुळे श्री खंडोबाचा बाणाईशी नळदुर्ग किल्ल्यात  विवाह झाल्याची आख्यायिका आहे. तर निजाम काळात सन १९०३ पर्यंत नळदुर्ग हे जिल्ह्याचे ठिकाण व भुईकोट किल्ल्यात मुन्सिफ कोर्ट होते. १९०४ साली उस्मानाबाद शहरास जिल्ह्याचा दर्जा...
February 02, 2021
सिडको (नाशिक) : "दो बूँद जिंदगी के" म्हणत दस्तरखुद्द सुरक्षारक्षकानेच बालकांना पल्स पोलिओ चे डोस पाजल्याचे प्रकरण "दैनिक सकाळ" ने सचित्र उजेडात आणताच या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनपा वैद्यकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांना "कारणे दाखवा नोटीस" बजावत सदर प्रकरणाच्या पुढील चौकशीचे आदेश...
February 01, 2021
सिडको (जि.नाशिक) : एकीकडे केंद्र व राज्य सरकार शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून काळजी घेते, तर दुसरीकडे महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी त्याकडे केवळ एक ‘इव्हेंट’ म्हणून बघत असल्याचे दिसून आले. यामुळे बालकांच्या पालकांनी कमालीचा संताप व्यक्त केला. ...
November 26, 2020
दाभोळ (रत्नागिरी) : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या राजकीय पक्षांचे सरकार असले तरी आपण एकीने काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम व संघटना दापोली विधानसभा मतदार संघामध्ये वाढवून पक्षाला बळ द्या, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दापोली विधानसभा राष्ट्रवादी...
November 20, 2020
दाभोळ (रत्नागिरी) : राज्यातील उपजिल्हा रुग्णालये तसेच ग्रामीण रुग्णालयांची दर्जावाढ करण्यासाठी आशियायी विकास बँकेकडून 4 हजार कोटींचे कमी व्याजाने कर्ज घेण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री यांनी तत्त्वतः मान्यता दिली असून यामुळे ज्या रुग्णालयांची बांधकामे अर्धवट...
November 16, 2020
बोटा : कोरोनाची लस येईपर्यंत जनतेने सावधनता बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले.  पठारभागातील बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी येथील श्री स्वामी समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे गुरूवारी दुपारी दोन वाजता परिसरातील कोरोना योद्‌ध्यांचा सन्मान...
November 16, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : महाराष्ट्र शासनाच्या आज दिवाळी पाडव्यापासून सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याच्या निर्णयानुसार अक्कलकोट तालुक्‍यातील शहर व ग्रामीण भागातील धार्मिक स्थळे उघडण्यात आली आहेत. त्यामुळे आज भाविकांत एक वेगळ्या प्रकारचे समाधान दिसत होते. अक्कलकोट येथील श्री स्वामी ...