एकूण 2226 परिणाम
जून 21, 2019
नांदेड : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्य शासन व पतंजली योग पीठाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय योग शिबिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तब्बल दोन तास रमले. त्यांनी थेट रामदेवबाबा समवेत व्यासपीठावर योगासने केली आणि नांदेडकरांची वाहवा मिळविली. योगदिनानिमित्त शहरालगतच्या असर्जन परिसरातील मैदानावर हे...
जून 21, 2019
कुडाळ - जावळी तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजली जाणारी सोनगाव ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहायक मयूर देशमुख व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व बाजार समितीचे माजी उपसभापती जयदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन...
जून 20, 2019
सोलापूर : होटगी रोड परिसरात महिला व बाल विकास विभागाने मुस्लिम कुटुंबातील बालविवाह रोखला. आई आजारी असल्याने 15 वर्षांच्या मुलीचे लग्न ठरविण्यात आले होते. या प्रकरणात आईवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.  बालविवाह होणार असल्याची तक्रार आल्यानंतर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ऍड. विजय खोमणे...
जून 19, 2019
मुंबई - राममंदिराचा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो, मात्र नरेंद्र मोदी यांना कुणीतरी चुकीचा सल्ला देतंय, यामुळे राममंदिर उभारण्यास विलंब होत असल्याची खंत राज्यसभेचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त करीत भाजपला घराचा आहेर दिला आहे. स्वामी यांनी "मातोश्री'वर शिवसेना...
जून 18, 2019
मुंबई : राम मंदिराचा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो. मात्र, नरेंद्र मोदी यांना कुणीतरी चुकीचा सल्ला देतंय. यामुळे राम मंदिर उभारण्यास विलंब होत आहे, असे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले. स्वामी यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली....
जून 17, 2019
यवतमाळ : स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापनाच्यादृष्टीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता कंत्राटाबाबतच्या निविदाप्रक्रिया, प्रशासनाने दिलेल्या कार्यादेशाची चौकशी करण्याची मागणी नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी नगरपालिका प्रशासन विभागाच्या आयुक्तांकडे केली होती. त्याअनुषंगाने प्रादेशिक उपसंचालकांनी...
जून 17, 2019
पुणे - पूर्वी मठांमध्ये आध्यात्मिक स्वयं-अध्ययनाची विविध तंत्रे विकसित करण्यासाठी मोक्षपट हा खेळ खेळला जायचा. सापशिडीसारखा हा आध्यात्मिक खेळ असून, यातून रामदासी व वारकरी संप्रदायांना जोडणारा सेतू समोर आला आहे. रामदासी मोक्षपट आणि वारकरी मोक्षपट (एक तौलनिक मागोवा) या पुस्तकातून मोक्षपटावर प्रकाश...
जून 16, 2019
"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, "बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...
जून 16, 2019
जोशपूर्ण अन्‌ जिगरबाज खेळाच्या जोरावर स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याची कामगिरी प्रेरणादायी ठरलीय. फ्रेंच ओपनशी तर त्याचं रक्ताचं नातं आङे. स्पेनच्या या जिगरबाज डावखुऱ्या क्रीडापटूनं कारकीर्दीत 12 वं फ्रेंच, तर एकूण 18 वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावलं आहे. कारकीर्दीत वेळोवेळी दुखापतींवर मात केलेले...
जून 16, 2019
वटपौर्णिमा आणि सत्यवान-सावित्रीची आख्यायिका हे एकजीव झालेलं "सूत्र'. या आख्यायिकेचा अर्थ आजवर अनेकांनी आपापल्या परीनं लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी एक वेगळा अर्थ गवसलेला हा लेख आजच्या (16 जून) वटपौर्णिमेनिमित्त... नेमेचि येणाऱ्या पावसाळ्यासंगे मला सावित्रीची कहाणी कोडं घालत येते. वटवृक्षाला...
जून 14, 2019
कोल्हापूर - खासगी शाळांनी शिक्षण शुल्क जादा आकारल्यास अथवा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेत अडवणूक केल्यास शाळेची मान्यता काढून घेण्यासाठी शासनाकडे शिफारस केली जाईल, असा इशारा सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी आज येथे दिला. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे खासगी शाळा विद्यार्थी...
जून 14, 2019
नागपूर : जिल्ह्यात डझनभर आमदार, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, पालकमंत्री असतानाही लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पाच लाखांचे मताधिक्‍य मिळू शकले नाही. उलट कॉंग्रेसच्या मतांमध्ये तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपला रोखण्याची चांगली संधी असून आता विधानसभेसाठी जोमाने कामाला लागण्याचे निर्देश शहर...
जून 13, 2019
पुणे : नागरिकांनी नेहमीप्रमाणे आपली वाहन रस्त्याच्याकडेला पार्किंग केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास एका टोळक्याने 5 ते 6 वाहनांवर दगडफेक करुन, धारदार शस्त्रांचा वार करुन काचा फोडत नुकसान केले. टोळक्याने आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांमधून...
जून 13, 2019
पुणे -  शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने बुधवारी सकाळी रांचीमध्ये फादर स्टॅन स्वामी यांच्या घरावर छापे टाकले. तेथून कागदपत्र आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही स्वामी यांच्या घरावर पुणे पोलिसांनी छापा टाकला होता...
जून 13, 2019
मुंबई - गुजरातच्या दिशेने सरकणाऱ्या "वायू' चक्रीवादळाचा बुधवारी मुंबईला दणका बसला. चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या इमारतीवरील महात्मा गांधींचे चित्र असलेल्या होर्डिंगचे पत्रे कोसळून पादचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. वांद्रे पश्‍चिमेतील स्कायवॉकचे पत्रे पडून तिघी गंभीर जखमी झाल्या. मानखुर्द...
जून 12, 2019
पुणे : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांच्या रांची येथील घरावर पुणे पोलिसांचा छापा टाकला. दरम्यान, शहरी माओवादप्रकरणी त्यांच्या घरातून डिजीटल स्वरूपातील माहिती जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.  एल्गार परिषद प्रकरणी विश्रामबाग पोलिस...
जून 11, 2019
गिरीश, मी यापुढेही तुला मेल पाठवतच राहीन... अगदी उत्तर येणार नाही हे माहिती असतानासुद्धा... एका सर्जनशील महायोद्‌ध्याचा अंत झाला आहे, हे मान्य करणं यानंतर खूप काळ कठीण जाणार आहे... एक सुहृदानं व्यक्त केलेलं मनोगत.  काही माणसांच्या केवळ असण्यानं बाकी सगळ्यांच्या असण्याला एक स्फुल्लिंग मिळतं. एक...
जून 10, 2019
कोणार्कचे सूर्यमंदिर पाहिले आणि मनात आले निसर्गाचे कालचक्र असेच आहे. दिवसामागून रात्र व रात्रीमागून दिवस हे चक्र असेच चालू आहे. ऋतू आपले कार्य करतच आहे. बालपण, तारुण्य व म्हातारपण हे नैसर्गिकरीत्या येतच राहणार. शालेय जीवनात शिकलेले गणितातील काळ, काम, वेग हे चक्रसुद्धा आपण सोडवत असतो. वर्तमानकाळ,...
जून 09, 2019
औरंगाबाद - माझे काय चुकले, ज्यामुळे शिवसैनिक नाराज झाले. ज्यांना मी मोठे केले तेच माझ्याविरोधात गेल्याची खंत व्यक्‍त करून मी कुणाला काही बोलताना दुखावले असेल तर माफ करा, असे व्यथित अंत:करणाने शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. जे झाले ते सोडून द्या आणि पुन्हा ताकदीने उभे राहूया, अशी...
जून 09, 2019
चिंता-काळज्यांच्या घनदाट झाडा-झुडपांनी व्यापलेल्या या भवरूपी अरण्यात माणूस भय-भीतीच्या दडपणाचं ओझं बाळगत, धापा टाकत वाटचाल करत असतो. अशा वेळी वाटेत एखादा वटवृक्ष दिसतो आणि त्या वटवृक्षाखाली तो विसावतो. वटवृक्ष ही एक समाधी आहे. वटवृक्ष हे एक साक्षित्व आहे. वटवृक्ष हा चिंता-काळज्या संपवणारा कल्पवृक्ष...