एकूण 2220 परिणाम
नोव्हेंबर 19, 2016
नाशिक - जिल्ह्यातील एकूण उलाढालीच्या प्रमाणात रिझर्व्ह बॅंकेकडून नवीन नोटा येत असल्या, तरी गरजूंना कमी अन्‌ साठेबाजांच्याच हाती जास्त नोटा जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंक अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. मात्र, 525 बॅंका आणि 95 टपाल कार्यालयांतील हजारो काउंटरवरून...
नोव्हेंबर 19, 2016
काळ्या कुट्ट अंधारातून गाड्या सरसर निघाल्या होत्या. गाड्यांचे दिवे पुढचा रस्ता प्रकाशमान करीत होता. मागे अंधार पसरत जाऊन पुन्हा सारं गुडूप व्हायचं. काहीतरी गूढ भरून राहिल्यासारखं वाटत होतं. नुकतेच आम्ही "हडपसर ट्रेकर्स'चे काही सदस्य "काश्‍मीर ग्रेट लेक्‍स' हा ट्रेक करून परतलो. जे पाहिलं, अनुभवलं...
नोव्हेंबर 18, 2016
तुळशी हे घरगुती औषध म्हणून उत्तम आहेच, पण आयुर्वेदिक औषधे बनवितानासुद्धा तुळशी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. औषध घेताना अनुपान म्हणूनही तुळशीचा रस वापरला जातो. तुळशीची पाने, बी आणि मूळ औषधात वापरले जातात. तुळशी अनेक औषधी गुणांनी युक्त असते, आरोग्यासाठी जणू वरदान असते. प्रत्येक घरात असायलाच हवी अशी...
नोव्हेंबर 18, 2016
खरं तर कॉर्पोरेट आणि स्वामी या दोन शब्दांचा परस्पर काहीही संबंध नाही. पण रामदेव बाबा या “योगगुरूचा” उल्लेख असाच करावा लागेल. योगासने शिकवता शिकवता रामदेवबाबा सेल्समन कधी झाले हे कळलंसुद्धा नाही.  साबणापासून बिस्कीटापर्यंत आणि तेलापासून मँगीपर्यंत प्रत्येक गोष्टीला रामदेवबाबांनी पर्याय...
नोव्हेंबर 16, 2016
डायलिसिस करण्यासाठी पैशांची तातडीने होती गरज  सोलापूर - रुग्ण असलेल्या वृद्ध खातेदाराला डायलिसिस करण्यासाठी पैशांची तातडीने आवश्‍यकता असल्याने जुळे सोलापुरातील समर्थ बॅंकेने घरी पैसे पाठविले. बॅंकांमधील गर्दी पाहून टेन्शनमध्ये आलेल्या खातेदाराला बॅंकेने अशाप्रकारे मदत करून माणुसकीचे...
नोव्हेंबर 15, 2016
कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर रविवारी (ता. 13) आणि मंगळवारी (ता. 15) तोफ धडाडली. त्यातून सुटलेले आगगोळे भेदक होते. त्यामुळे विदर्भाचा बालेकिल्ला बेचिराख झाला. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील साखळीत 'मस्ट विन' अशी परिस्थिती असलेल्या महाराष्ट्राच्या संघाला निर्णायक विजय साधला. विदर्भाला उद्‌...
नोव्हेंबर 15, 2016
सर्वच भारतीय धर्मांमध्ये ब्रह्मचर्य हे एक व्रत आहे. ते एक मूल्य आहे. कोणतेही मूल्य कालगत होत नाही. फार तर त्याच्या आशयात सुधारणा होत असते. मानवी जीवनाची व्यवस्था (आयुष्यक्रम) लावताना आपल्या प्राचीन ऋषींनी चार आश्रमांची योजना करून पहिला आश्रम म्हणून, तर योगदर्शनात "यम' ही योगाची पहिली पायरी सांगून...
नोव्हेंबर 14, 2016
‘पृथ्वीसन्निध वस्तूं’च्या यादीत सन १९९८ पासून भर पडत गेली आणि त्यांच्या विश्‍लेषणातून विविध शक्‍यता पुढं येत गेल्या. एकूण लघुग्रहांच्या पट्ट्यात जरी लाखो लघुग्रह असले, तरी ज्यांची कक्षानिश्‍चिती झालेली आहे, असे जेमतेम दोन टक्केच लघुग्रह आपल्याला माहीत आहेत. आज त्यातले एकूण १५ हजार २०६ लघुग्रह...
नोव्हेंबर 14, 2016
ग्राहक संरक्षण क्षेत्रात काम करणारे विवेक वेलणकर यांचं ‘ग्राहक राजा, सजग हो!’ हे पुस्तक फक्त ग्राहकालाच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाला सजग करतं. दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांचा ज्ञानपूर्ण आणि यशस्वी मुकाबला कसा करायचा, याचं व्यावहारिक प्रशिक्षण हे पुस्तक देतं. आकर्षक मुखपृष्ठ आणि उत्तम...
नोव्हेंबर 14, 2016
‘राम होऊनी राम गा रे’ साधारणतः पंचवीस वर्षांपूर्वीचा हा प्रसंग. साताऱ्यातल्या समर्थ सदन या वास्तूत दर वर्षी साताऱ्यातले प्रसिद्ध चित्रपटनिर्माते आणि करसल्लागार अरुण गोडबोले पंडित प्रभाकर कारेकर यांच्या गायनाची मैफील आयोजित करायचे. ही मैफील दर वर्षी सप्टेंबर महिन्यात न चुकता समर्थ...
नोव्हेंबर 14, 2016
राजकुमार प्रत्येक मुलीजवळ जाऊन आपल्याजवळील पिशवीतील एक-एक बी प्रत्येकीला देतो आणि घोषणा करतो, की ""तीन महिन्यांनी ज्या मुलीच्या कुंडीमध्ये या बी-पासून सुंदर रोप उगवेल, त्या मुलीशी मी लग्न करेन.'' तीन महिन्यानंतर अनेक राजकुमारी आपापल्या कुंडीतील रोप घेऊन त्याच्यासमोर येतात. नोकराच्या मुलीच्या...
नोव्हेंबर 14, 2016
आज बालदिन! मुलांचा दिवस. हे औचित्य साधून ‘सकाळ’ने  मुलांच्या नजरेतून त्यांचे भावविश्‍व जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या अंकाचे अतिथी संपादक आहेत उद्याचे सजग नागरिक! ‘सकाळ एनआयई’ च्या निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन बातमी, लेखाचा प्रवास समजून घेतला आणि संपादकाच्या भूमिकेत जाऊन हे विशेष...
नोव्हेंबर 13, 2016
मतांसाठी लाखो मिस्ड कॉल, मुस्लिम तरुणींची संख्या लक्षणीय पुणे - थंडीचा कडाका जाणवत असताना रंगबेरंगी स्वेटर, शाली पांघरून महिला मोठ्या संख्येने जमल्या, त्या तनिष्का उमेदवारांना मतदान करण्यासाठी... राज्यात नाशिक, सोलापूर, यवतमाळ, भंडारा येथे 23 केंद्रांवर आज सकाळपासून हेच चित्र दिसत होते. तनिष्का...
नोव्हेंबर 12, 2016
सोलापूर - सकाळ स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत आज (शनिवार) तनिष्का निवडणूकीसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात महिलांनी मतदान प्रकिया सुरू आहे. तनिष्का सदस्या आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. सोलापूर शहरात आणि जिल्ह्यातील ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे....
नोव्हेंबर 10, 2016
नाशिक - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढताना तेथील मूर्ती विधीपूर्वक दूर करण्याची साधू व महंतांनी बैठकीत मागणी केली होती. पोलिस व महापालिका प्रशासनाने यासाठी संमतीही दाखविली होती. प्रत्यक्ष मोहीम राबविताना पोलिस व महापालिकेकडून मंदिरांवर थेट बुलडोझर चालविले जात आहेत....
नोव्हेंबर 09, 2016
नवी दिल्ली - भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हणत या निर्णयाचे स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार व्यक्त केले आहेत. मंगळवारी रात्री अचानक एका कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी चलनात असलेल्या पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्यात...
नोव्हेंबर 09, 2016
डोंबिवली - कार्तिकी एकादशीनिमीत्त सर्व वारकरी संप्रदायाची माऊली असलेल्या विठुरायाच्या मंदिराची संपूर्ण फुलांनी सजावट करण्याचे भाग्य डोंबिवलीतील दोन फुलांचा व्यवसाय करणाऱ्या वारकऱ्यांना मिळाला आहे. गतवर्षापासून हे वारकरी विठुरायाची सेवा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते.  पंढरपूर येथील विठ्ठल...
नोव्हेंबर 09, 2016
अखेर सोनिया गांधी यांच्यानंतर या अवघे 131 वर्षांचे वयोमान असलेल्या पक्षाची सूत्रे राहुल यांच्याकडे जाणार, यावर कॉंग्रेस कार्यकारिणीने शिक्‍कामोर्तब केले! हे खरे तर अपेक्षितच होते; कारण या देशव्यापी पक्षाला आपले नेतृत्व करण्यासाठी नेहरू-गांधी घराण्याच्या पलीकडे कोणी दिसत नाही, हे वारंवार सिद्ध झाले...
नोव्हेंबर 07, 2016
आयुष्यात नियोजन हे खूप महत्त्वाचे आहे. नियोजन पैशांचे असो अगर वेळेचे, किंवा कशाचेही असो; नियोजन हे महत्त्वाचे आहे. भविष्यात अडचणी येणार हे गृहीत धरून नियोजन करणे गरजेचे आहे.    प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येत असतात. काहींचे म्हणणे असे, की आपल्याला नशिबाची साथ नाही, कितीही कष्ट केले तरी यश येत नाही...
नोव्हेंबर 07, 2016
रामभाऊंनी काबाडकष्ट करून मुला-मुलींचे शिक्षण व लग्ने केली. पत्नीच्या निधनानंतर रामभाऊ मनाने खूप खचले. अशातच त्यांना अर्धांगवायूचा झटका येऊन किंचितसे अपंगत्व आले. मधुमेहाने त्यांना बेजार केले होते. या आजारपणात मुलगा व सूनबाईने त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. मुलाने गोड बोलून सर्व मालमत्ता...