एकूण 2224 परिणाम
जून 07, 2019
ख-या नाट्यप्रेमीसाठी सर्वांत भीतीदायक गोष्ट कोणती माहीत आहे? नाही नाटक वाईट असणं, कलाकार किरकोळ असणं वगैरे नाही...सर्वांत भीतिदायक गोष्ट म्हणजे आजूबाजूला मोबाईलनिरक्षर लोक असणं. तरुण, मध्यमवयीन लोक मोबाईलवर बोलतात, खूप बोलतात, इरिटेट करतात वगैरे आपल्याला माहीतच आहे.  त्यांच्याविषयी डोकेफोड करूच; पण...
जून 07, 2019
ख-या नाट्यप्रेमीसाठी सर्वांत भीतीदायक गोष्ट कोणती माहीत आहे? नाही नाटक वाईट असणं, कलाकार किरकोळ असणं वगैरे नाही...सर्वांत भीतिदायक गोष्ट म्हणजे आजूबाजूला मोबाईलनिरक्षर लोक असणं. तरुण, मध्यमवयीन लोक मोबाईलवर बोलतात, खूप बोलतात, इरिटेट करतात वगैरे आपल्याला माहीतच आहे.  त्यांच्याविषयी डोकेफोड करूच; पण...
जून 07, 2019
आयुर्वेदाने आरोग्यरक्षणासाठी ऋतुचर्येच्या रूपाने ऋतुनुरूप जीवनशैली सुचविली आहे. कोणत्या ऋतूत कसे वागावे, काय खावे, काय प्यावे, काय टाळावे, किती व्यायाम करावा, किती झोपावे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत त्या पर्यावरणाचा अभ्यास करूनच. म्हणूनच आयुर्वेदाने ऋतूचा कालावधी अमुक दिवसापासून ते तमुक...
जून 07, 2019
पुणे -  ‘अमृतातेही पैजा जिंकी’ अशा माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यात राजकीय इच्छाशक्ती प्रचंड कमी पडत आहे. पत्रे पाठविली, पाठपुरावा केला. पण, राज्याच्या राजकीय नेतृत्वाने मात्र काडीचीही दखल घेतली नाही. पण, प्रत्येक मराठी मनाने आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी अभिव्यक्त...
जून 07, 2019
नवी मुंबई - राज्यभरात 33 कोटी रोपांची लागवड करण्याच्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोडलेल्या संकल्पाअंतर्गत नवी मुंबई महापालिकेकडे एक लाख रोपलागवडीची जबाबदारी देण्यात आली आहे; मात्र ही रोपलागवड करण्यासाठी शहरात जागाच उरलेली नाही. महापालिकेला दिलेला रोपलागवडीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अखेर...
जून 07, 2019
वॉशिंग्टन ः जगाची भविष्यातील इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी समुद्रात फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराची मोठी कृत्रिम बेटे तयार करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे. या माध्यमातून वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडचे इंधनामध्ये रूपांतर केले जाणार आहे. परिणामी, या प्रयोगामुळे जैवइंधनाचा वापर कमी करणे शक्‍य होणार...
जून 05, 2019
जळगाव - शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, झाडांची संख्याही तेवढ्याच झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे शहराचा पारा उंचावत असून, प्रदूषणात वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून निमखेडी रस्त्यावरील सावता माळीनगरातील नागरिकांनी भविष्यात चांगली हवा, ‘ऑक्‍सिजन’ आपल्याला मिळावा म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन...
जून 05, 2019
नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत असून, अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच लक्षणे आहे....
जून 05, 2019
मुंबई -  लष्करातील जवानांसाठी असलेल्या औषधांच्या विक्री गैरव्यवहाराची पाळेमुळे थेट जम्मू-काश्‍मीरपर्यंत पसरल्याचे स्पष्ट झाले. पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेशातील इंदूर याबरोबरच जम्मू-काश्‍मीरमधून ही औषधे महाराष्ट्रात खुल्या बाजारात विकण्यात आल्याची माहिती असून, याप्रकरणी संरक्षण दलांच्या एका पथकातर्फे...
जून 03, 2019
मुंबई - मराठी भाषा व साहित्य संस्थांच्या पारंपरिक ढाचापासून व कार्यापासून एक वेगळा संस्थात्मक प्रयोग आणि जागतिक स्तरावर मराठीला व्यापक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी विश्‍व मराठी फाउंडेशनतर्फे विश्‍व मराठी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशी या संस्थेचे संस्थापक...
जून 02, 2019
पुणे: फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करुन बँकेकडे जमा करुन दोन दाम्पत्याने पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) तब्बल 93 लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौघाविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  स्वप्निल कुदले, शिल्पा कुदले, आशिष गायकवाड, सोनाली गायकवाड (चौघेही रा....
जून 02, 2019
सोलापूर  : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात अनेक भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर जुळे सोलापुरातील कोणार्कनगर येथील साई समर्थ अपार्टमेंटमध्ये पाणी बचतीचा परिणामकारक उपाय राबविण्यात येत आहे. सकाळी 11 ते सायंकाळी पाच यावेळेत अपार्टमेंटच्या टाकीतून पाणीपुरवठा...
जून 02, 2019
नांदेड : कृसणुर तालुका नायगाव येथील मेघा धान्य घोटाळ्यात अडकलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या दोन अव्वल कारकून मुक्रमाबाद आणि हदगाव येथील गोदामपालाना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री ताब्यात घेतले आहे. त्यांना रविवारी नायगाव न्यायालयासमोर हजर...
जून 01, 2019
लातूर : मराठवाड्याच्या दुष्काळाचे समूळ निर्मूलन करण्यासाठी वनक्षेत्र 33 टक्क्यांपर्यंत वाढवावे लागले. मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारच्या मानगुटीवर बसायला हवे. आंदोलनाद्वारे दबाव टाकायला हवे. त्याशिवाय मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष दूर होणार नाही, असे स्पष्ट...
जून 01, 2019
समाजातील एकजूट टिकविण्यासाठी विवेकी लोकांनी प्रसंगी धोका पत्करून प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. साळुंखे यांचा उद्या (ता. 2) पुण्यात सत्कार होत आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद. प्रश्‍न : तुम्ही आजपर्यंत 54...
मे 31, 2019
नवी दिल्ली : नौदल अधिकारी (अॅडमिरल) करमबीर सिंह यांनी आज (शुक्रवार) नौदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. माजी नौदल प्रमुख सुनील लांबा आज (ता. 31) सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर हा पदभार सिंह यांच्याकडे सोपविण्यात आला.  सिंह यांच्या नियुक्तीपूर्वी उप नौदल अधिकारी बिमल वर्मा यांनी या निवडीबाबत ...
मे 30, 2019
मोदी शपथविधी : नवी दिल्ली : सलग दुसर्‍यांदा दणदणीत विजयासह केंद्रात विराजमान होत असलेल्या भाजपच्या शपथविधी सोहळ्याला आज (गुरुवार) एक भावनिक किनारही होती. गेली पाच वर्षे ठामपणे आणि समर्थरित्या परराष्ट्र मंत्रालय सांभाळलेल्या सुषमा स्वराज यांचा नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात समावेश होणार...
मे 30, 2019
सातारा : एएफएसएफ फौंडेशन आयोजित एएफएसएफ सातारा नाईट मॅरेथॉन येत्या शनिवारी (ता.एक जून) होत असून यामध्येदेशातील 2500 धावपटू सहभागी झाले आहेत. यंदाच्या साडे तीन किलोमीटरची धमाल रन ही या मॅरेथॉनचे वैश्‍ष्ठिय आहे. देशभरातून येणाऱ्या धावपटूंना स्पर्धा मार्गावर सातारकरांनी प्रोत्साहित करावे असे आवाहन...
मे 30, 2019
सोलापूर ः अतिशय प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक चणचण आणि विद्यार्थिदशेतच कुटुंबाची पडलेली जबाबदारी.. अशा एक ना अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देत दयानंद वाणिज्य महाविद्यालयात शिकणाऱ्या चौघा मित्रांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. सर्व सुखसोई असतानाही अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर या चौघांचे यश...
मे 29, 2019
येवला : तालुक्यातील बारावीच्या परीक्षेला बसलेल्या ३ हजार ६३५ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १४२ विशेष प्रविण्यासह तर १ हजार ५९५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण झाले. तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आहे फक्त ३७९..यामुळे विद्यार्थी अधिकच गुणवान झाल्याचे दिसतेय. तालुक्याचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत...