एकूण 105 परिणाम
जुलै 12, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा आणि ३१ वा वर्धापन दिनानिमित्त ता. १७ ते २६ जुलै या कालावधीत अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी दिली आहे....
जुलै 11, 2018
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले व खेळाडू,जेष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी यांना सोयीचे असलेल्या फत्तेसिह क्रीडांगणाची जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या कार्यालयाच्या दुर्लक्षाने वाताहात झाली आहे. सन २०१७ च्या सहा फेब्रुवारीस तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष आमदार...
जुलै 11, 2018
स्वामी समर्थ विद्यालयातील ५६६ विद्यार्थ्यांना घरी पाठवले भोसरी - येथील  इंद्रायणीनगरातील अमर ज्योत तरुण मंडळ शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयातील विनाअनुदानित तुकड्यांतील विनाअनुदानित ५६६ विद्यार्थ्यांना शाळेत न घेता घरी...
जुलै 08, 2018
पिंपरी : 'सकाळ' माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्स'च्या 'साथ चल' दिंडीला पिंपरी-चिंचवड शहरातून उदंड प्रतिसाद मिळाला. शनिवारी (ता. 7) या दिंडीने पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले. उद्योजक, डॉक्‍टर्स, अभियंते, लेखक, कवी, कलाकार, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह असंख्य संस्था, संघटना, हौसिंग सोसायट्या,...
जुलै 03, 2018
मांजरी (पुणे) : सकाळ माध्यम समूह व फिनोलेक्स केबल्स यांच्या वतीने आयोजित "वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची'' ही संकल्पना घेऊन वारीच्या वाटेवर "साथ चल'' हा उपक्रम राबविला जात आहे. हडपसर-वानवडी परिसरातून या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळत असून नागरिकांमध्ये त्याबाबतची उत्सुकता वाढली आहे....
जून 30, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ कोरीव कलेवर आधारित धातूचिञ शिवसृष्टी साकारत असून त्याचे काम वेगात सुरू आहे. येत्या गुरुपौर्णिमेस त्याचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी दिली आहे....
जून 28, 2018
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र शासनास पंढरपूर, तुळजापूर व इतर तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर यात्रा अनुदान देण्याची मागणी प्रस्तावाद्वारे मागणी केली होती. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यास मंजुरी देण्यात आली आहे आहे. यामुळे सध्याच्या आहे त्या उत्पन्नात पायाभूत सुविधा देणे...
जून 25, 2018
नाशिक : सिटी सेंटर मॉलजवळ आज (ता. 25) सकाळी भरधाव वेगातील दोन चारचाकी वाहनांची धडक झाली. यावेळी रस्त्याने पायी जाणारे 53 वर्षीय वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा दोन्ही वाहनांच्या मधे सापडून दूर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली. सुभाष नाना गांगुर्डे (53, रा. शिवशक्‍ती चौक, डॉ. हेडगेवारनगर, सिडको) असे मृत...
जून 25, 2018
पुणे - सातारा रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात आलेला केशवराव जेधे पूल पंचमी हॉटेल ते लक्ष्मीनारायण चित्रपटगृहदरम्यान अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला आहे. त्यातच भर आहे ती अस्वच्छतेची. पुलाखालील पदपथ तसेच सायकल ट्रॅकवर अनधिकृत पार्क केली जाणारी वाहने, वारंवार बंद असलेले सिग्नल, बीआरटीच्या...
जून 17, 2018
ठाणे : जिल्ह्यातील अनधिकृत शाळा बंद करून त्याबाबतचे हमीपत्र संस्थाचालकांनी शिक्षण विभागास सादर करा; अन्यथा दंडात्मक कारवाईस सामोरे जा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी दिले. पालकांनी आपल्या पाल्यांचा या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास सर्वस्वी जबाबदारी त्यांची असेल,...
जून 09, 2018
अक्कलकोट - जिल्हा कृषी व पशुसंवर्धन विभाग सोलापूर आयोजित व स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत श्री स्वामी समर्थ पावन नगरी अक्कलकोट येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आहे आहे. याबाबत सोलापूर जिल्हा परिषद कृषी व पशु संवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील...
मे 30, 2018
सोलापूर - माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगूनही जिल्हयातील कारखाने, खासगी व सहकारी संस्था तसेच शेतीच्या थकबाकीत मोठी वाढ झाली. 2016 पासून थकबाकी जैसे थे राहिल्याने रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार सहकार आयुक्त विजय झाडे यांच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी जिल्हा बँकेचे...
मे 30, 2018
सोलापूर : माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगूनही जिल्हयातील कारखाने, खासगी व सहकारी संस्था तसेच शेतीच्या थकबाकीत मोठी वाढ झाली. २०१६ पासून थकबाकी जैसे थे राहिल्याने रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार सहकार आयुक्त विजय झाडे यांच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी जिल्हा बँकेचे...
मे 13, 2018
मुंबई : धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने गरीब शेतकऱ्यांच्या मुलींचे सामुदायिक विवाह सोहळे सुरू असून त्यासाठी मुंबईतून विविध धार्मिक संस्था, दानशूर व्यक्ती आदींनी सुमारे 35 लाख रुपये देणगी रूपाने दिले आहेत. राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू झाली आहे. ...
मे 09, 2018
नाशिक रोड - नाशिक रोड परिसरात मंगळवारी (ता. ८) एका मोकाट गायीने धुमाकूळ घातला. रस्त्यात जो दिसेल त्याला गायीने धडक दिली. गायीने वाहनांना धडका देऊन नुकसान केले. या हल्ल्यात वाहनचालक, मुले, वृद्ध, महिला असे चार ते पाच जण जखमी झाले. अखेर अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि समाजसेवकांच्या तीन तासांच्या अथक...
एप्रिल 29, 2018
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथे सुमारे एक कोटी रुपये खर्च करून ' शिवस्रृष्टी ' ची निर्मिती करण्यात आली असून दि.१ मे रोजी महाराष्ट्र दिनी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी दिली आहे. भारतरत्न लता...
एप्रिल 28, 2018
मांजरी खुर्द (पुणे) : आगोदरच बेताची परिस्थिती आणि त्यातच पित्याचे छत्र हरविले. आता त्यांच्या चिमुकल्यांच्या भविष्याचे काय.. पत्नी आणि वृध्द आई-वडील संसाराचा गाडा कसा ओढणार अशी हळ-हळ ग्रामस्थांकडून व्यक्त होत होती. त्यांच्या या घालमेलीचे रूपांतर वेदनेत झाले. या कुटुंबाच्या आपलेपणापोटी दशक्रियेच्या...
एप्रिल 25, 2018
नाशिक :  श्री स्वामी समर्थ केंद्र व आध्यात्मिक विकास मार्ग यांच्यातर्फे गुरुवारी आयोजित जागतिक  कृषी महोत्सवास प्रारंभ त्यानिमित्त  रामकुंडावरून काढण्यात आलेली  आलेल्या कृषी दिंडींत देवांच्या वेशभूषेसह आदिवासीबांधवांच्या नृत्यांने लक्ष वेधले. त्यानंतर केंद्राचे प्रमुख...
एप्रिल 20, 2018
वणी (नाशिक) : येथील बसस्थानकावर रोडरोमिओेंसह पाकीट व सोनसाखळी चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा तिसरा डोळा कार्यान्वीत झाल्याने बसस्थानकावरील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार आहे. नाशिक- कळवण या राज्यमार्ग तर  सुरत - पिंपळगाव- शिर्डी या राष्ट्रीय मार्गावरील महाराष्ट्र व गुजरात...
एप्रिल 17, 2018
नाशिक ः शेतमाल अन्‌ प्रक्रिया उत्पादनांच्या "मार्केटींग'साठी "सात्विक कृषीधन' हा ब्रॅंड विकसित करण्यात आला आहे. त्यातंर्गतची उत्पादने विक्रीसाठी मुंबईमधील एक हजार "शॉपी' जोडण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे, तर शुद्ध अन्‌ ताजा भाजीपाला विकत घेण्यासाठी अगोदर पैसे द्या असाही उपक्रम राबवण्यात येणार आहे,...