एकूण 65 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
मुंबई: प्राप्तिकर विभागाच्या मुंबई विभागाने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील सदस्यांना 'ब्लॅक मनी ऍक्ट 2015' नुसार नोटीस पाठवली आहे. विविध देशांतील एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 'अज्ञात / undisclosed परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता' या...
सप्टेंबर 07, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या भारताविरोधातील कुरापती सुरूच असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आइसलॅंड दौऱ्यासाठी हवाई हद्द खुली करण्याची भारताने केलेली विनंती पाकने धुडकावून लावली आहे. पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीच ही माहिती दिली. कोविंद हे सोमवारी आइसलॅंड, स्वित्झर्लंड...
सप्टेंबर 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काळ्या पैशाविरोधात उघडलेल्या लढाईला आज (रविवार) मोठे यश मिळणार आहे. स्विस बँकांमध्ये खाती असलेल्या भारतीयांची यादी आज स्वित्झर्लंड सरकार प्रसिद्ध करणार आहे. अॅटोमेटिक एक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन (एईओआय) कायद्यांतर्गत ...
ऑगस्ट 25, 2019
स्वित्झर्लंड : वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आज (रविवार) भारताच्या पी. व्ही. सिंधूनेे जेतेपदाचा दुष्काळ संपवत विजेतेपदाला गवसणी घातली. तिने प्रतिस्पर्धी जपानची खेळाडू नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा सरळ दोन सेट मध्ये फडशा पाडला. आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक...
ऑगस्ट 25, 2019
जपान, युरोपमध्ये काही उद्योग शतकानुशतकं अस्तित्व टिकवून आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांतले हे उद्योग तरुण भारतीय उद्योजकांना प्रेरणादायक ठरू शकतात. आपणही जर खरोखर हजारो वर्षं चालणारे असे उद्योग निर्माण करू शकलो तर भविष्य आपल्या हातात येऊ शकतं. जपान, इटली, इंग्लंड आदी देशांत जर हे जमू शकतं तर आपल्याला का...
ऑगस्ट 12, 2019
बंगळूर - आपले प्राण पणाला लावून कोप्पळ जिल्ह्याच्या गंगावती तालुक्‍यातील विरुपापूर घाटात 25 विदेशी प्रवाशांसह 300 पेक्षा अधिक प्रवाशांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करणारे एनडीआरएफ आणि अग्निशमक दलाचे जवान बोट बुडाल्याने वाहून गेल्याची घटना घडली. परंतु दक्ष असलेल्या सुरक्षा पाथकाच्या दुसऱ्या तुकडीने...
ऑगस्ट 05, 2019
कोल्हापूर - शारीरिक अपंगत्वावर मात करत उचगाव (ता. करवीर) येथील आरती जानोबा पाटील हिने जिद्दीने संघर्षाचा पर्याय निवडला. शालेय वयातच बॅडमिंटन या खेळाला आपलसे केले व तिच्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली. ती मोठ्या तडफेने बॅडमिंटनच्या कोर्टवर उतरली. जिद्दीच्या जोरावर जिल्हा स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय...
जुलै 25, 2019
पुणे - लीज्‌ इन्स्टिट्यूट गेली पाच वर्षे आंतरराष्ट्रीय ब्यूटी आणि स्टाइल सेमिनार आयोजित करीत आहेत. ब्यूटिशियन्स व हेअर ड्रेसर व मेकअप आर्टिस्ट व स्पा थेरपिस्ट यांच्यासाठी ते अतिशय फायद्याचे आहेत. या क्षेत्रातील नामवंत डॉ. ब्लॉसम कोचर, लीना खांडेकर व जॅकलिन केनेडी (स्वित्झर्लंड) या...
जून 15, 2019
सध्या जगात सर्वत्र नागरी जीवनाच्या हव्यासापायी उंच इमारतींचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. दोनशे मीटरहून अधिक उंचीच्या इमारती १९३० मध्ये जगभरात फक्त सहा होत्या. २०१९ अखेर ही संख्या १५९८ होणार आहे. त्यात अनेक इमारती तीनशे मीटरहून अधिक उंच आहेत. यात अर्थातच चीन आघाडीवर आहे. गेल्या वर्षी जगात १४३ उंच इमारती...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली - काळ्या पैशासंदर्भात भारताने केलेल्या मागणीचा स्वीकार करीत स्वित्झर्लंड सरकारने दोन भारतीय कंपन्या व तीन व्यक्तींची माहिती देण्यास अखेर होकार दर्शविला आहे. या कंपन्या व संबंधित व्यक्तींशी निगडित विविध प्रकरणांचा तपास सुरू आहे.  भारताने जिओडेसिक लिमिटेड आणि तिच्याशी संबंधित...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली : काळ्या पैशासंदर्भात भारताने केलेल्या मागणीचा स्वीकार करीत स्वित्झर्लंड सरकारने दोन भारतीय कंपन्या व तीन व्यक्तींची माहिती देण्यास अखेर होकार दर्शविला आहे. या कंपन्या व संबंधित व्यक्तींशी निगडित विविध प्रकरणांचा तपास सुरू आहे.  भारताने जिओडेसिक लिमिटेड आणि तिच्याशी संबंधित...
नोव्हेंबर 10, 2018
बारामती शहर - ‘‘राज्यकर्त्यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण कायम राहील. आगामी निवडणुकीत सत्ताबदल झाला, तरच काही प्रमाणात गुंतवणुकीबाबतचे चित्र बदलू शकेल, अन्यथा अनेकांनी दिवाळे काढल्याच्या बातम्या आल्या, तर आश्‍चर्य वाटायला नको,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ...
ऑक्टोबर 17, 2018
न्यूयॉर्क - भारताने चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत २२ अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) एका अहवालातून समोर आली आहे. परकी गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या ‘टॉप-१०’ देशांच्या यादीत भारताने यंदाही आपले स्थान कायम राखले आहे.   यूएनच्या व्यापार व विकास...
ऑक्टोबर 15, 2018
भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकतीच ‘अटल रॅंकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्‌स’ची (एआरआयआयए) स्थापना केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन्सबद्दलची वातावरणनिर्मिती करण्यासाठी उच्च शिक्षण संस्था देत असलेल्या सुविधा आणि त्यांचा दर्जा याचे मूल्यांकन ‘एआरआयआयए’...
ऑक्टोबर 12, 2018
मानवी जीवन अधिक समृद्ध आणि सुकर करण्यासाठी इनोव्हेशन, नवकल्पनांचा कसा उपयोग करता येईल, यासंदर्भात तुमच्याकडेही काही कल्पना व समस्या सोडविण्यासाठी उत्तरे असल्यास आम्हाला नक्की कळवा. भारत हा १३० कोटी लोकसंख्येचा देश असून, आपण कायमच या १३० कोटी लोकांच्या पोटात अन्नाचा घास पडावा, या चिंतेत असतो. मात्र...
जुलै 24, 2018
नवी दिल्ली- कुमार गटाच्या ट्रॅक सायकलिंगच्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाला स्वित्झर्लंड दूतावासाने व्हिसा नाकारल्याचे समोर आले आहे. ही स्पर्धा स्वित्झर्लंडमध्ये अईग्ले येथे 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे.  भारतीय संघात बिलाल अहमद दर, गुरप्रीत सिंग, मनोज साहू, नमन...
जुलै 05, 2018
साकोळ - दहावीमध्ये नापास झाल्यानंतरही या अपयशाला झुगारून साकोळचा धावपटू ओमकार स्वामीने इतिहास रचत स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. स्वित्झर्लंड येथील झर्मत या शहरांमध्ये तीन जुलैरोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महामॅरेथॉन स्पर्धेत ओमकारने...
जून 30, 2018
मॉस्को, ता. 29 : विश्‍वकरंडक स्पर्धेतील अखेरच्या साखळी लढती तुलनेत निराशाजनक झाल्या. यातही स्पर्धेतील पुढील प्रवास डोळ्यांसमोर ठेवून इंग्लंडने बेल्जियमविरुद्ध खेळ करत संभाव्य धोका टाळला. त्याचवेळी विजयानंतरही बेल्जियमचा प्रवास कठीण झाल्याचेच चित्र दिसत आहे. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक...
जून 29, 2018
साकोळ - तो दहावी नापास झाला... काही काळ खचला... निराश झाला... पण हरला नाही. तो परत उभा ठाकला एका नव्या जिद्दीने आणि यश अक्षरशः खेचून आणून तो स्वित्झर्लंडला पोचला. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही कहाणी आहे साकोळ येथील तरुण ओमकार विवेकानंद स्वामी याची. स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या...
जून 29, 2018
वर्षभरात खात्यात ५० टक्‍क्‍यांनी वाढ; बॅंकांनाही चांगला नफा झुरिच - मोदी सरकारच्या काळा पैसा रोखण्याच्या प्रयत्नांना धक्का देणारा स्विस बॅंकेचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. भारतीयांच्या खात्यातील पैसा २०१७ या वर्षात ५०.२ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. २०१७ मध्ये भारतीयांनी आपल्या खात्यात एकूण ७ हजार कोटी...